business ideas
प्रसिद्ध उद्योगपती टाटा कंपनी माहिती मराठी [Tata Company]

टाटा कंपनी माहिती मराठी : नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा कंपनी माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो टाटा कंपनी ही भारत देशामधील सर्वात मोठी कंपनी आहे तुम्हाला जर टाटा कंपनी बद्दल सर्व काही जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आज हा लेख पूर्णपणे वाचला पाहिजे.
आम्ही या लेखांमध्ये टाटा कंपनी माहिती मराठी याबद्दलची सर्व माहिती दिलेले आहे. तसेच टाटा कंपनीचे मालिक कोण आहेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे चला तर वेळ वाया घालवत आज जाणून घेऊया टाटा कंपनी माहिती मराठी.
अनुक्रमणिका
टाटा कंपनी माहिती मराठी Tata Company Information in Marathi
टाटा कंपनी माहिती मराठी । टाटा कंपनी चा मालक कोण आहे
तसेच टाटा कंपनीच्या गाड्या ही सर्वात स्वस्त गाड्या असतात काही काळामध्ये टाटा कंपनी नॅनो कार लॉन्च केली होती त्या गाडीची किंमत फक्त एक लाख रुपये होती. भारत देशामध्ये वाहन निर्मितीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद दखल घेतली गेली आहे टाटा कंपनीची.
तसेच प्रसिद्ध लांडलोर्ड व जग्वार या ब्रिटिश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतले आहे. त्यामुळे टाटा मोटर्स या कंपनीचा भारताचा आंतरराष्ट्रीय वाहननिर्मिती भारताचा दबदबा वाढला आहे.
या कंपनीचे पुणे येथे मोठा कारखाना आहे किंबहुना पुणे शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळखण्यात ओळख होण्यास या कंपनीचा खूपच मोठा वाटा आहे तसेच जमशेदपूर येथे कारखाना आहे.
टाटा कंपनीची असणारी उत्पादने
- टाटा सिएरा
- टाटा इस्टेट
- टाटा सुमो
- टाटा सुमो ग्रॅंडे
- टाटा सफारी
- टाटा इंडिका
- टाटा इंडिका व्हिस्टा
- टाटा इंडिगो
- टाटा इंडिगो मरीना
- टाटा इंडिगो मान्झा
- टाटा विंगर
- टाटा मॅजिक
- टाटा नॅनो
- टाटा झेनॉन
- टाटा आरिया
- टाटा व्हेन्चर
- टाटा मॅजिक आयरिस
टाटा कंपनी चा इतिहास
यानंतर टाटा समूहाने मुंबईमध्ये ताजमहल हॉटेल सुरू केले 1904 मध्ये जमशेदजी च्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र ऑर्बा टाटा समूहाचे चेअरमन झाले त्याच्या नेतृत्वाखाली समूहाने पोलाद निर्मिती आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्प सुरू केले.
टाटा उद्योग समूहाच्या असणाऱ्या अध्यक्षांची नावे
- जमशेदजी टाटा
- सर दोराबजी टाटा
- नवरोजी sakaltwala
- जे आर डी टाटा
- रतन टाटा
- सायरस मिस्त्री
टाटा उद्योगसमूहाचे असणाऱ्या संस्था
- टाटा फुटबॉल ॲकॅडमी
- भारतीय विज्ञान संस्थान
- टाटा मूलभूत संशोधन संस्था
- टाटा क्रिकेट ॲकॅडमी
- टाटा व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र
- टाटा मेमोरियल हॉस्पिटल
टाटा चे असणारे महत्वपूर्ण ब्रँड
- Tata Chemicals,
- Tata Communications,
- Tata Consultancy Services,
- Tata Consumer Products,
- Tata Elxsi,
- Tata Motors,
- Tata Power,
- Tata Steel,
- Jamshedpur FC,
- Tanishq,
- Voltas,
- Tata Cliq,
- Tata Projects Limited,
- Tata Capital,
- Titan,
- Trent,
- Indian Hotels Company Limited,
- TajAir,
- Vistara,
- Cromā,
- Tata Starbucks.
टाटा कंपनी माहिती मराठी Tata Company Information in Marathi Conclusion
मित्रांनो आपल्याला टाटा उद्योग समूह विषयी आणखी काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही आपल्याला लवकरात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करू तसेच आपल्याला टाटा कंपनी माहिती मराठी याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
-
business ideas2 years ago
लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी Laghu Udyog Project Information in Marathi
-
Schemes2 years ago
जिल्हा उद्योग केंद्र योजना District Industries Centre Scheme in marathi
-
Information1 year ago
अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती महाराष्ट्र
-
Information1 year ago
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, Domicile Certificate Documents Marathi, डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल
-
Information1 year ago
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय | Disaster Management in Marathi, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005
-
business ideas2 years ago
किराणा दुकान माहिती मराठी Grocery Store Information in Marathi
-
business ideas1 year ago
व्यवसाय कोणता करावा । नवीन व्यवसाय कोणता करावा । ग्रामीण भागात सुरु होणारे व्यवसाय
-
business ideas2 years ago
महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi