महिला बचत गटाची प्रस्तावना काय आहे आणि प्रस्तावना कशा प्रकारे असते

महिला-बचत-गट-प्रस्तावना

नमस्कार मित्रांनो तुम्हाला बचत गटा बद्दल माहिती पाहिजे आहे का आज आम्ही आपल्याला महिला बचत गट प्रस्तावना याबद्दल माहिती देणार आहोत . आजकालच्या काळामध्ये ग्रामीण भागांमध्ये तसेच शहरी भागांमध्ये महिला बचत गट हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.

महिला बचत गटासाठी नेहमी महिला बचत गट प्रस्तावना खूपच महत्त्वाचे असते म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी महिला बचत गट प्रस्तावना घेऊन आलेलो आहोत.  चला तर मित्रांनो महिला बचत गट प्रस्तावना काय आहे हे जाणून घेऊ या लवकरात लवकर.

महिला बचत गट प्रस्तावना । महिला बचत गटाचे फायदे

मित्रांनो भारत देशांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांना नेहमी बचत गट हे एक महत्त्वाचे माध्यम गेल्या काही वर्षांमध्ये भारत देशामध्ये आहे .

शहरी किंवा ग्रामीण गरीब महिलांमध्ये काम करताना शासकीय अधिकाऱ्यांना अथवा स्वयंसेवी संस्थांना कार्यकर्त्यांना आर्थिक विषय समजावून सांगण्यासाठी बरीच कसरत करावी लागत असते साक्षरतेचे प्रमाण भारत देशांमध्ये जरा कमी आहे .

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये शिक्षण सोडून बरीच वर्षे झालेले लोकांना आकडेमोड शिकवण्यासाठी बऱ्याच वेळा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये खटाटोप करावा लागत असतो हा खटाटोप महिला बचत गट हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत.
महिला बचत गट प्रस्तावना
बचत गटांमध्ये काही महिला नुसती सभासद असणे आणि त्यांना अर्थव्यवहार याची जाण असणे यात खूपच मोठा आणि पुष्कळ बदल आहे दर महिना महिला वीस पंचवीस रुपये बचत करून वीस महिलांचा गट अडीनडीला अनेकांच्या उपयोगी येतो हे बचत गटामुळेच शक्य आहे.
बचत गटाचा प्रमुख कणा म्हणजे बचत गटाच्या महिला ह्या आहेत बचत गटाच्या महिला प्रमुखाला नेतृत्व गुण असणे महत्त्वाचे असते तसेच त्यांच्या अंगामध्ये सचोटी काम करण्याची कला असणे हे देखील खूपच महत्त्वाचे असते गटप्रमुख  साठी असलेले खूपच महत्त्वाचे बदल महिला बचत गटामुळे होत असतात .

निष्कर्ष

आपण जर महिला बचत गट स्थापन करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी वरील प्रस्तावना खूपच महत्त्वाचे आहे.  आपल्याला वरील प्रमाणे दिलेली महिला बचत गट प्रस्तावना आवडलीच असेल अशी आशा आम्हाला आहे.

मित्रांनो आपल्याला जर महिला बचत गट यावरती आणखी माहिती हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन आणि उपयोगी माहिती घेऊन येत असतो.

महिला बचत गटाची प्रस्तावना काय आहे आणि प्रस्तावना कशा प्रकारे असते

One thought on “महिला बचत गटाची प्रस्तावना काय आहे आणि प्रस्तावना कशा प्रकारे असते

  1. दीनदयाल अंत्योदय योजनेची महिला स्वयंसहायता गटाची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top