Connect with us

business ideas

हे करा 2 लाखांपासून व्यवसाय । 2 Lakh Starting Business Marathi Information

Published

on

2 लाखांपासून कोणता व्यवसाय सुरू करू शकतो

2 लाखांपासून कोणता व्यवसाय सुरू करू शकतो: मित्रांनो आज कालच्या काळामध्ये प्रत्येक तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करू वाटतो. आज आपण दोन लाखांमध्ये सुरू होणार व्यवसाय बद्दलचे सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया दोन लाखांमध्ये कोणकोणते व्यवसाय सुरू होतात आणि त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसे मिळवता येईल.

दोन लाखांमध्ये सुरू होणारे बेस्ट व्यवसाय आणि जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवून देणारे व्यवसाय

जर मित्रांनो तुमच्याकडे जर दोन लाख रुपये भांडवल असेल तर तुम्ही खालीलपैकी कोणताही व्यवसाय सुरू करू शकता या व्यवसाय मधून आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगला नफा देखील मिळेल आणि व्यवसायाची सुरुवात देखील आपण छोट्या व्यवसायापासून सुरुवात करू शकता.

1) सेवा बिजनेस

सेवा व्यवसायाला सर्विस इंडस्ट्री देखील म्हटले जाते. हा व्यवसाय आपण कमी भांडवला मध्ये सुरू करू शकतो तसेच या व्यवसायामध्ये नफा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.

आज आपण जाणून घेऊया की सर्विस इंडस्ट्री मध्ये आपण कोण कोणते व्यवसाय सुरू करू शकतो यामध्ये आपण कम्प्युटर आणि इंटरनेट कॅफेचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो.

त्याचबरोबर संगणक प्रशिक्षणाचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो. तसेच मसाज सर्विस व्यवसायाचा देखील व्यवसाय सुरू करू शकतो यामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट आहे.

त्याचबरोबर आपला जर ग्रामीण तसेच शहरी एरिया असेल तरी देखील आपण ब्युटी केअरचा व्यवसाय सुरू करू शकता या व्यवसायामध्ये देखील प्रॉफिट खूपच जास्त आहे.

त्याचबरोबर ऑनलाईन शॉपिंगचा देखील व्यवसाय सुरू करू शकतो या व्यवसायाला खूपच कमी भांडवल लागत असते तसेच हा व्यवसाय आपण जगभरामध्ये देखील सुरू करू शकता.

2) खाद्यपदार्थांचा व्यवसाय

मित्रांनो, खाद्यपदार्थ हे भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असणारे खाद्य आहे तसेच खाद्यपदार्थ व्यवसाय देखील भारत देशांमध्ये लोकप्रिय व्यावसायिक एक आहे. हा व्यवसाय कमी भांडवलामध्ये आपण सुरू करू शकतो तसेच चांगला नफा देखील मिळवू शकतो.

चला तर मग जाणून घेऊया आपण खाद्यपदार्थांचा कोणता व्यवसाय दोन लाखांमध्ये सुरू करू शकतो. मित्रांनो आपण मिठाईचा व्यवसाय देखील दोन लाखांमध्ये सुरू करू शकता या व्यवसायाला खूपच कमी भांडवल लागत असते. तसेच या व्यवसायामधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट मार्जिन देखील आहे.

त्याचबरोबर होम डिलिव्हरीचा व्यवसाय देखील आपल्यासाठी खूपच बेस्ट राहणार आहे. कारण की आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाला हे घरी बसूनच सर्व लागत असते त्यामुळे आपल्याला हा व्यवसाय देखील खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

3) किराणा दुकान

किराणा दुकान हे एक पारंपारिक असणारे व्यवसाय मित्रांनो किराणा दुकान नेहमी व्यवसाय मागणीत असतो. मित्रांनो तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून किंवा छोट्या दुकानांमधून देखील व्यवसाय सुरू करू शकता या व्यवसायामध्ये प्रॉफिट मार्जिन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसेच या व्यवसायाला कस्टमर देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हा सतत वाढणारा व्यवसाय आहे.

2 लाखांपासून कोणता व्यवसाय सुरू करू शकतो

4) ब्युटी पार्लर

ब्युटी पार्लर हा मित्रांनो लोकप्रिय असणारा व्यवसाय तसेच या व्यवसायामध्ये चांगला नफा देखील मिळत असतो. मित्रांनो आपल्याला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला यासाठी सर्वप्रथम आपल्याला या व्यवसायाचे प्रशिक्षण घ्यावे लागते. तसेच आवश्यक परवाने देखील मिळवावे लागतात म्हणून मित्रांनो हा व्यवसाय खूपच प्रॉफिट margin देणारा व्यवसाय आहे.

5) कृषी सेवा केंद्र

मित्रांनो, कृषी सेवा केंद्र हा ग्रामीण भागातील असणारा खूपच प्रॉब्लेम देणार व्यवसाय आहे. तसेच हा व्यवसाय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सेवा प्रदान करत असतो. मित्रांनो या व्यवसायाला कृषी क्षेत्रातील पदवी असणे गरजेचे असते हा व्यवसाय आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट मार्जिन देऊ शकतो.

6) ऑनलाइन बिजनेस

मित्रांनो, आजकालच्या काळासाठी ऑनलाइन बिजनेस आहे देखील खूपच चांगला पर्याय आहे. मित्रांनो आपल्याला जर कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण ऑनलाइन ई-कॉमर्स स्टोअर अशा प्रकारे अनेक व्यवसाय सुरू करू शकतो हे व्यवसाय मध्ये देखील प्रॉफिट मार्जिन आहे बऱ्यापैकी.

2 लाखांपासून सुरु होणारे व्यवसाय

7) घरगुती खाद्यपदार्थ बनवणे व्यवसाय

मित्रांनो, घरगुती खाद्यपदार्थ हा एक लोकप्रिय असणारा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये आपल्याला नफा हा खूपच चांगल्या प्रकारे मिळत असतो. तसेच तुम्ही तुमच्या घरामधून देखील तसेच छोट्या दुकानांमधून देखील हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता.

8) ट्युशन सेंटर

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये शिक्षणाला खूपच महत्त्व आले आहे म्हणून पालक हे आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठी नेहमी ट्युशन देण्यास प्राधान्य देत असतात.

शिक्षणाला आणि तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्याची क्षमता असेल तर तुम्ही आपल्या स्वतःचे ट्युशन सेंटर देखील सुरू करू शकता.

या व्यवसायामध्ये त्यांना हा खूपच चांगल्या प्रकारे आहे तसेच चांगला नफा मिळवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती देखील चांगले करावी लागत असते. तसेच विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी चांगला प्रचार देखील या व्यवसायामध्ये करावा लागत असतो.

9) हॉटेल व्यवसाय

जर मित्रांनो आपल्याला स्वयंपाक करायची आवड असेल तर तुम्ही लोकांना स्वादिष्ट पदार्थ देखील खायला देऊ शकता. यामध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाचे पदार्थ बनवण्याची क्षमता असावी लागत असते. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगला प्रचार देखील करावा लागत असतो.

2 लाखांपासून सुरु होणारे व्यवसाय

10) भाज्यांचे दुकान

मित्रांनो, फळे आणि भाज्यांचे दुकान हे लोकप्रिय असणारा व्यवसाय आहे फळ आणि भाज्यांचे दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी मित्रांनो दीड लाख रुपयांची आवश्यकता असते.

यामध्ये तुम्ही भाड्याची रक्कम तसेच स्टॉक खरेदी आणि खर्च याचा देखील आपल्या या खर्चामध्ये समावेश असतो. मित्रांनो या व्यवसायामध्ये प्रॉफिट मार्जिन खूपच जास्त आहे दोन पट प्रॉफिट मार्जिन या व्यवसायांमध्ये आपल्याला मिळत असते.

दोन लाखांचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपण या गोष्टी नक्की विचारात घ्या

1) तुमची कौशल्य आणि आवडीनिवडी

मित्रांनो, तुम्ही जो व्यवसाय करू इच्छिता त्यामध्ये तुमची कौशल्य आणि आवडीनिवडी जुळल्या पाहिजेत यामध्ये तुम्ही व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.

2) आपण करत असलेल्या व्यवसायाला मागणी

मित्रांनो, व्यवसाय निवडत असताना बाजारपेठे मधील मागणी देखील आपण विचारात घेतली पाहिजे. त्या व्यवसायाला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे तो व्यवसाय सुरू करणे कधीही आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

3) व्यवसायाची स्पर्धा

मित्रांनो, व्यवसाय निवडताना बाजारपेठेमधील स्पर्धा देखील विचारात घेणे गरजेचे आहे. जर तुमच्या व्यवसायात खूप फायदा असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी खूपच मोठे कठोर परिश्रम घ्यावे लागत असतात.

4) नेहमी तुमच्या बजेटचा विचार करा

मित्रांनो, तुमच्याकडे किती भांडवल आहे हे ठरवूनच आपण व्यवसायाची सुरुवात करावी यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी सुरुवातीला आवश्यक असलेली सर्व खर्च देखील आपण जाणून घेतले पाहिजे हे देखील व्यवसाय सुरू करण्यासाठी खूपच महत्त्वाचे असते.

निष्कर्ष

मित्रांनो, दोन लाखांमध्ये सुरू होणार व्यवसाय हा एक खूपच चांगला पर्याय आहे आपल्यासाठी जर तुम्ही कमी भांडवला मध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय आपल्यासाठी खूपच चांगला आहे.

तथापि मित्रांनो आपण कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या बाजारपेठेचा अभ्यास करणे खूपच गरजेचे असते. तसेच आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी बिजनेस सुरू करण्यासाठी त्या व्यवसायाबद्दल बिजनेस बद्दल योजना आखणी देखील खूपच महत्त्वाचे असते.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली दोन लाखांमध्ये सुरू होणारे व्यवसाय याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच मित्रांनो आपण वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending