रेशीम उद्योग धंद्यातील यशाची सूत्रे | रेशीम उद्योग माहिती मराठी

  नमस्कार मित्रांनो आपण जर ग्रामीण भागातील असाल तर आज आम्ही आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण अशी व्यवसाय संधी घेऊन आलेलो आहोत.  आज आम्ही आपल्यासाठी रेशीम उद्योग माहिती मराठी याबद्दल खूपच महत्वपूर्ण माहिती तसेच आपण रेशीम उद्योग कशा पद्धतीने यशस्वी रित्या करू शकतो याबद्दल खूपच सविस्तर आम्ही माहिती दिलेली आहे. तसेच रेशीम उद्योग केल्यानंतर कोणकोणते फायदे होऊ शकतात ते देखील आम्ही आपल्याला सांगितले आहे. 

रेशीम उद्योग माहिती मराठी

रेशीम उद्योग सुरु करण्यासाठी काय करावे & रेशीम उद्योग माहिती मराठी

1) रेशीम शेती म्हणजे नक्की काय


मित्रांनो रेशीम शेती हा भारत देशामध्ये सर्वोत्तम असणारा उद्योग आहे हे रेशीम  उद्योगासाठी तसेच रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात .
 
याला रेशीम पालन किंवा रेशीम कीटक पालन असे देखील म्हटले जाते हे रेशीम हा एक बारीक चमकदार फायबर चा प्रकार असून ज्या पासून कपडे विणले जातात. 

 हे कपडे फिलामेंटस सेल मध्ये राहणाऱ्या वर्मस पासून तयार केले जाते. अश्या प्रकारे रेशीम शेती केली जाते तसेच याला रेशीम शेती म्हणतात. 
रेशीम उद्योग माहिती मराठी


2) रेशीम शेतीचे प्रकार

मित्रांनो रेशीम शेतीचे अनेक प्रकारचे प्रकार आहेत आज आपण रेशीम शेती चे मुख्य प्रकार कोणते आहेत हे जाणून घेणार आहे. 

 • ओक तसर रेशीम
 • तसर रेशीम
 • मूंगा रेशीम
 • एरी या अरंडी रेशीम
 • शहतूती रेशीम
 • गैर शहतूती रेशीम
मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले रेशीम शेतीचे चे प्रकार आहेत


3) रेशीम शेती उद्योगाचे असणारे मुख्य फायदे

 • रेशीम शेती उद्योगामुळे ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष व प्रत्येक रोजगार उपलब्ध होतं असल्यामुळे शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर रोखण्यासाठी मदत होत आहे. हा देखील रेशीम शेतीचा खूपच महत्वपूर्ण फायदा आहे. 
 • रेशीम शेतीमध्ये घरातील वृद्ध लहान मुले स्त्रिया अपंग व्यक्ती देखील कीटक संगोपन करू शकतात आणि रेशीम उद्योग सुरू करू शकतात. 
 • बागायती पिकांपेक्षा रेशीम पिकास खूपच कमी पाणी लागते. 
 • पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत तुती लागवड करता येते.
अशाप्रकारे रेशीम उद्योगाचे फायदे आहेत त्याच प्रमाणे आपण जर ग्रामीण भागांमध्ये राहत असाल तर रेशीम उद्योगाचे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदे आहे. 

4) रेशीम धागा उद्योग आला बाजारामध्ये मागणी आहे का आत्ताच्या काळात


मित्रांनो रेशीम वस्त्राला भारत देशांमध्ये आणि इतर देशांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे दरवर्षी रेशीम उद्योगामध्ये 20 ते 25 टक्के यांमध्ये रेशीम ला मागणी वाढत आहे.  स्वयंरोजगार निर्मिती चे ताकद प्रचंड रेशीम शेतीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 

 तुती लागवड मध्ये पर्यावरणाचे रक्षण रेशीम कीटक संगोपन धागा वस्त्र निर्मिती व स्वयंरोजगार निर्मिती हि खूपच मोठ्या प्रमाणात होत असते. 

रेशीम उद्योग यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागांकडे होणारे स्थलांतर खूपच कमी झालेले आहे तसेच थांबले देखील आहे महाराष्ट्र मध्ये एक एकरातील तुती लागवड द्वारे वर्षभर मध्ये काही शेतकरी लक्ष्यधीश देखील झालेले आहेत .  


मित्रांनो अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत असणाऱ्या गरज आहेत म्हणूनच आपल्याला माहीत असेल की रेशीम उद्योगाची मागणी बद्दल आपल्या जर प्रश्न असेल तर रेशीम उद्योगाला भारत देशांमध्ये आणि इतर देशांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे . 

रेशीम पासून कपडे बनवत असतात ग्रामीण भागातील उत्तम व्यवसाय हा रेशीम व्यवसाय आहे बहुतेक लोकांना रेशमी कपडे अतिशय आनंददायक वाटत असतात.  आणि कपड्यांमुळे माणसाचे सौंदर्य देखील वाढत असते म्हणून बरेच टेक्सटाईल कंपन्या खूपच मोठ्या प्रमाणात रेशीम कपड्याची निर्मिती करत आहेत.

मित्रांनो लोकसंख्येत देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तसेच झपाट्याने वाढत आहे म्हणून कपड्यांची मागणी देखील बाजारामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आहे हेच लक्षात घेता रेशीम उद्योगाला मागणी हि खूपच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

5) रेशीम उद्योग मध्ये लागणारे आवश्यक साहित्य


 • कापडी जाळी
 • हायग्रोमीटर हा रेशीम उद्योग मध्ये खूपच महत्वपूर्ण आणि आवश्यक असतो. 
 • तुतीची पाने कापण्यासाठी चाकू आवश्यक असतो. 
 • रेशीम उद्योगामध्ये कुलर देखील आवश्यक असतो. 
 • ट्रायपॉड स हे देखील महत्त्वपूर्ण असतात. 
वरील प्रमाणे दिलेले साहित्य रेशीम उद्योगासाठी खूपच महत्वपूर्ण असे असणारे साहित्य आहे. 

6) रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी हवामान कसे पाहिजे


रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी भारत देशांमधील सर्व राज्यातील हवामान हे खूपच पोषक आहे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यातील हवामान कमी-अधिक प्रमाणामध्ये तुती लागवड करता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पोषक असून रेशीम कीटक संगोपनासाठी देखील खूपच महत्वपूर्ण आहे. 

 • हे पण वाचा, सेंद्रिय खत प्रकल्प माहिती

7) रेशीम शेती उद्योग यासाठी शासनाकडून कोणकोणते अनुदान आहे

 1. रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच सबसिडीवर दिले जातात. 
 2. कीटक गृहबांधणी साठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते. 
 3. भारत देशांमधील शेतकऱ्यांना रेशीम अंडीपुंज सवलत दरामध्ये पुरवली जातात. 
 4. भारत देशामध्ये शेतकऱ्यांना विनामूल्य तांत्रिक मार्गदर्शन तसेच माहिती दिली जाते. 
 5. महाराष्ट्र मध्ये मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर अनुदान दिले जाते. 
 6. एक एकर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना तुती ची रोपे सवलतीच्या दरामध्ये पुरवली जातात. 
 7. रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज दिले जाते. 
अशाप्रकारे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रेशीम उद्योगासाठी शासनामार्फत अनुदान सोयी-सवलती नेहमी महाराष्ट्रातील तसेच भारत देशातील शेतकऱ्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिले जातात. 

8) रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर असणारे राज्य कोणते आहे

भारत देशामध्ये उत्पादनांमध्ये अग्रेसर असणारे राज्य हे कर्नाटक आहे कर्नाटक राज्यामध्ये रेशीम उत्पादन खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. 


निष्कर्ष


मित्रांनो तुम्हाला रेशीम उद्योग माहिती मराठीमध्ये नक्कीच आवडले असेल मित्रांनो वरील दिलेली रेशीम उद्योगाबद्दल माहिती आपल्याला आपण जर रेशीम उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर खूपच उपयोगी पडणार आहे. 

येणाऱ्या काळामध्ये रेशीम उद्योग हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे तसेच रेशीम उद्योगाला मागणीदेखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे.  आपल्याला रेशीम उद्योग माहिती मराठीमध्ये दिलेली कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.  आम्हाला तर अशी आशा आहे की आपल्याला रेशीम उद्योग माहिती मराठीमध्ये नक्कीच आवडलेली असेल. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने