Connect with us

business ideas

4 प्रकारचे कृषी आधारित असणारे Business कोणते । 4 Types of Agro Business in Marathi

Published

on

4 प्रकारचे कृषी आधारित उद्योग कोणते आहेत

4 प्रकारचे कृषी आधारित उद्योग कोणते आहेत: आपल्या मानवी जीवनाची कृषी ही खूपच मूलभूत असे असणारी गरज आहे. मित्रांनो शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे भारतामध्ये जो जगातील लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन देखील आहे आज आपण भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये चार प्रकारचे कृषी आधारित उद्योग कोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया चार प्रकारचे कृषी आधारित उद्योग कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

4 प्रकारचे कृषी आधारित उद्योग कोणते आहेत What Are the 4 Types of Agro-Based Industries in Marathi

मित्रांनो, कृषी आधारित उद्योग हे असे उद्योग आहेत जे शेतीतून मिळणारे कच्च्या मालावर आधारित असतात हे उद्योग शेतीचे उत्पन्न तसेच अनेक कारणांसाठी कारणीभूत ठरत असतात.

मित्रांनो कृषी उद्योग हे प्रामुख्याने चार प्रकार पडत असतात चला तर मग आज जाणून घेऊया कृषी उद्योगाचे कोणते चार प्रकार आहेत याबद्दल माहिती.

1) प्राथमिक कृषी आधारित उद्योग

प्राथमिक कृषी आधारित उद्योग हे असे उद्योग आहे जे शेतीतून मिळणारे कच्च्या मालाचे उत्पादन आणि प्रक्रिया केली जाते या उद्योगांमध्ये शेती पशुधन मत्स्य व्यवसाय तसेच वनीकरण इत्यादीचा समावेश हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

हे उद्योग सामान्यपणे खेडेगावांकडे तसेच ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतात.

2) दुय्यम कृषी आधारित उद्योग

मित्रांनो, दुय्यम कृषी आधारित उद्योग हे असे उद्योग धंदे आहेत जे प्राथमिक कृषी आधारित उद्योगांमध्ये सतत मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून दुय्यम उत्पादने तयार केले जातात.

या उद्योगांमध्ये सर्वप्रथम साखर उद्योग तसेच कापड उद्योग त्याप्रमाणे तेल उद्योग अन्नप्रक्रिये उद्योग इत्यादीचा समावेश हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

1) साखर उद्योग

4 प्रकारचे कृषी आधारित उद्योग कोणते आहेत

मित्रांनो, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक असणारा देश आहे भारतात साखर उद्योग हा एक महत्त्वाचा कृषी आधारित उद्योग मानला जातो.

या उद्योगांमध्ये ऊस हा कच्चामाल वापरला जातो तसेच उसापासून साखर, gul इत्यादी उत्पादने तयार केली जातात हा देखील व्यवसाय भारत देशामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

2) खाद्यतेल उद्योग

मित्रांनो, भारत देश हा जगातील दुसऱ्या सर्वात मोठा खाद्यतेल उत्पादक देश आहे भारतात खाद्यतेल हे महत्त्वाचे कृषी आधारित उद्योगांपैकी एक आहे.

या उद्योगांमध्ये सूर्यफूल, सोयाबीन, Mohari इत्यादी तेलबिया हे कच्च्या maal म्हणून वापरले जातात. तसेच तेलबिया पासून खाद्यतेल तूप इत्यादी उत्पादने देखील तयार केली जातात.

3) दूध उद्योग

भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा दूधग उत्पादक देश आहे भारत देशामध्ये दूध व्यवसाय हा एक महत्त्वाचा कृषी आधारित व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये दूध हे कच्चामाल वापरले जाते तसेच दुधापासून दही, ताक, लोणी अशाप्रकारे अनेक उत्पादने तयार केली जातात.

3) तृतीय कृषी आधारित उद्योग

मित्रांनो, तृतीय कृषी आधारित उद्योग हे असे उद्योगधंदे आहेत जे प्राथमिक तसेच दुय्यम कृषी आदरणीय उद्योगांची निगडित तसेच संबंधित सेवा प्रदान करत असतात.

या उद्योगांमध्ये कृषी मार्केटिंग तसेच कृषी अर्थशास्त्र त्याचप्रमाणे कृषी तंत्रज्ञान इत्यादींचा समावेश हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

4) चतुर्थक कृषी आधारित उद्योग

मित्रांनो, चतुर्थक कृषी आधारित उद्योग हे असे उद्योगधंदे आहेत जे कृषी क्षेत्रातील तसेच माहिती आणि संशोधन प्रक्रिया प्रदान करत असतात. या उद्योगांमध्ये कृषी शिक्षण तसेच कृषी संशोधन कृषी प्रशिक्षण इत्यादीचा समावेश हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

1) कृषी पर्यटन व्यवसाय

मित्रांनो, कृषी पर्यटन हा एक नवीन प्रकारचा कृषी आधारित असणारा व्यवसाय या व्यवसायामध्ये शेती ग्रामीण जीवन इत्यादींचे संबंधित पर्यटन व्यवसाय केला जात असतो.

भारत देशातील असणारे कृषी आधारित उद्योग

मित्रांनो आपला भारत देश आहे कृषिप्रधान असणारा देश आहे भारतातील कृषी आधारित उद्योगांचे महत्त्व देखील येणाऱ्या काळामध्ये सतत वाढत आहे.

भारतातील प्रमुख कृषी आधारित उद्योगांमध्ये साखर उद्योग कापड उद्योग तसेच तेल उद्योग मत्स्य व्यवसाय आणि वनीकरण यांचा समावेश हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

भारत देशामध्ये कृषी आधारित उद्योगांचा विकास

मित्रांनो, भारत सरकार हे कृषी आधारित उद्योगांच्या विकासासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबवत असते या योजनांमुळे भारतातील कृषी आधारित उद्योगांमध्ये खूपच नवीन गुंतवणूक वाढत आहे. तसेच नवीन उद्योग देखील महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये खूपच विदेशी उद्योग येत आहेत.

मित्रांनो, कृषी आधारित उद्योग यांचा भारत देशाला तसेच भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला खूपच महत्त्वाचा वाटा आहे या व्यवसायामुळे देशाला मोठा आर्थिक फायदा होत असतो.

भारतातील काही महत्त्वाचे कृषी व्यवसाय

1) साबण उद्योग

मित्रांनो, साबण उद्योग हा भारतातील एक महत्त्वाचा कृषी आधारित उद्योग आहे. भारतात हा जगातील सर्वात मोठा साबण उत्पादक देश देखील आहे.

मित्रांनो आपल्याला जर साबण उद्योग याबद्दल माहिती साबण उद्योग कसा सुरु करायचा याबद्दल जर माहिती हवी असेल तर ते देखील आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

आम्ही आपल्यासाठी साबण उद्योग कसा सुरु करायचा तसेच साबण उद्योगातून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसे मिळवायचे याबद्दल नक्कीच माहिती घेऊन येऊ.

2) कागद उद्योग

कागद उद्योग हा भारत देशामधील एक महत्त्वाचा कृषी आधारित उद्योग आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा कागद उत्पादक देश देखील आहे.

मित्रांनो आपल्याला जर कागद उद्योग तसेच कागद उद्योग व्यवसाय याबद्दल काही कल्पना नसेल तर आपण कमेंट मध्ये नक्की विचारा. मी आपल्यासाठी कागद उद्योग कसा सुरु करायचा तसेच यासाठी लागणारा खर्च किती आहे याबद्दल देखील माहिती घेऊन येणार आहोत.

3) वाईन उद्योग

4 प्रकारचे कृषी आधारित उद्योग कोणते आहेत

मित्रांनो, वाईन उद्योग हा भारत देशांमधील कृषी आधारित सर्वात मोठा उद्योग आहे. भारतातील वाईन उद्योग व्यवसायात खूपच झपाट्याने वाढ होत आहे.

निष्कर्ष

आपल्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला कृषी आधारित उद्योगांचे खूपच महत्त्वपूर्ण स्थान आहे. उद्योग हे उद्योग रोजगार निर्मिती निर्यात वाढी आणि ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. कृषी आधारित उद्योगांचे विकसित साठी सरकारने अनेक योजना देखील चालू केलेले आहेत तसेच अनेक कार्यक्रम देखील राबवले जातात.

या योजना आणि कार्यक्रमचा कृषी आधारित उद्योगांच्या विकासाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चालना देखील मिळालेले आहेत. आपल्याला जर कृषी आधारित उद्योगांबद्दल योजना माहीत नसतील ते देखील आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा.

आम्ही कृषी आधारित योजना यांचा संच बनवलेला आहे तसेच मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending