Connect with us

Farmers Guide

शेती कशी करावी Sheti Kashi Karavi in Marathi

Published

on

शेती कशी करावी

शेती कशी करावी काय आपण शेती करायचा विचार करत आहात आज आम्ही आपल्यासाठी शेती कशी करावी या बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हटले जाते. भारत देशांमध्ये 70 टक्के लोक शेती करत असतात तसेच 20 टक्के लोक शेती निगडित व्यवसाय करत असतात.

भारत देश हा विकसनशील देश आहे शेतीमुळे भारताची प्रगती ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. भारतामध्ये अनेक राज्य ही वेगवेगळ्या पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. आज आपण शेती कोण कोणत्या पद्धतीने करू शकतो तसेच शेती करण्याचे कोणकोणत्या पद्धती आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया शेती कशी करावी याबद्दल.

शेती कशी करावी Sheti Kashi Karavi in Marathi

मित्रांनो, शेती ही आजकाल च्या काळामध्ये पारंपारिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करायला पाहिजे कारण की पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास आपल्याला खूपच कमी प्रमाणामध्ये फायदा मिळत असतो.

तसेच पारंपरिक पद्धतीमध्ये कष्ट देखील शेतीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच प्रमाणे जर आपण आधुनिक पद्धतीने शेती करत असाल तर आपल्याला नफा जास्त प्रमाणामध्ये मिळतो. तसेच शेतीमध्ये कष्ट देखील आपल्याला कमी प्रमाणामध्ये करायला मिळते.

यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती कशा पद्धतीने करता येईल याचे तसेच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

भारत देश हा कृषिप्रधान असा असणारा देश आहे. भारत देशामध्ये तसेच भारत सरकार शेतीसाठी योजना अनुदान देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करत आहे. म्हणूनच आपण जर विचार करत असाल शेती करण्याचा तर शेती हा येणाऱ्या काळामध्ये खूपच मोठा वाढणारा व्यवसाय आहे.

शेती करत असताना आपण सर्वप्रथम पीक पेरण्यापूर्वी शेतीची योग्य मशागत करणे खूपच गरजेचे असते. तसेच शेतीमध्ये रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा योग्य रीतीने वापर करणे खूपच महत्त्वपूर्ण आणि गरजेचे असते.

शेतीमध्ये आजकालच्या काळामध्ये सेंद्रिय खताचा आपण जास्त प्रमाणामध्ये वापर करावा. त्याचप्रमाणे रासायनिक खताचा देखील कमी प्रमाणात योग्य तेवढाच वापर करावा. आपण जर सेंद्रिय खतांचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला तर आपले पीक हे खूपच चांगल्या पद्धतीने येत असते.

शेतीचे असणारे विविध प्रकार

शेतीमधून काढल्या जाणाऱ्या उत्पादन वरून शेतीचे अनेक प्रकार पडत असतात. आज आपण शेतीचे कोणकोणते प्रकार पडत असतात याची माहिती अगदी सविस्तर येथे जाणून घेणार आहोत.

1) ऊस शेती

या शेती प्रकारांमध्ये उसाची लागवड केली जाते ऊस या पिकासाठी साधारणपणे एक ते दीड वर्षाचा कालावधी लागत असतो. भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये उसाचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

तसेच गुजरात या राज्यांमध्ये देखील उसाचे प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. उसापासून साखर गूळ हे पदार्थ खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बनवले जात आहेत.

2) भात शेती

भारत देशातील महाराष्ट्र मध्ये कोकण विभागामध्ये भात शेती ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. भात शेती पावसाळ्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. या शेतीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते कोकण विभागामध्ये याचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

तसेच तांदुळाचे अनेक प्रकार पडत असतात अलीकडच्या काळामध्ये बासमती हा प्रकार खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.

भात शेती

3) पशुधन प्रधान शेती

या शेती प्रकारांमध्ये पशुधनाची उत्पादनक्षमता वाढवली जाते तसेच पशुधनासाठी शेती केली जाते यामुळे या शेतीला पशुधन प्रधान शेती असे म्हटले जाते.

भारत देशामध्ये अनेक प्रकारचे शेतकरी पशुधन पाळत असतात. शेती बरोबर व्यवसाय भारत देशांमधील शेतकरी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात. पशुधन शेती ही अलीकडच्या काळामध्ये फायदेशीर असणारे शेती आहे.

4) मत्स्य शेती

हा शेती प्रकार हा खूपच फायदेशीर असा असणारा शेती प्रकार आहे. आजकालच्या काळामध्ये काही लोक शेततळ्यामध्ये माशांचे प्रकार वाढवत आहेत आणि ते विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पाठवत आहेत.

यावरून शेतकऱ्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त इन्कम होत आहे. तसेच मत्स्यशेतीसाठी भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार कडून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे.

सिंचनाच्या दृष्टीने दोन प्रकार शेतीमध्ये पडत असतात. त्यामध्ये बागायती शेती आणि जिरायती शेती हे देखील प्रकार सिंचनाच्या दृष्टीने खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पडत असतात.
शेतीचे प्रकार हे प्रामुख्याने त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीच्या प्रकारावरून देखील पडत असतात.

शेती कशी करावी

शेती कशी करावी Sheti Kashi Karavi in Marathi निष्कर्ष

भारत देश हा कृषीप्रधान असा असणारा देश आहे म्हणुनच भारताला कृषी विभागाचा खूपच मोठा पुरवठा देखील भारत देशाचा राज्यांना लाभलेला आहे.

तुम्हाला शेती कशी करावी याबद्दल दिलेली माहिती आवडलीच असेल अशी आम्हाला आशा आहे. आपल्याला शेतीचे प्रकार देखील वरील प्रमाणे शेती कशी करावी या लेखांमध्ये दिलेले आहेत.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती शेती कशी करावी या बद्दल हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तसेच आपल्याला शेती कशी करावी याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

Trending