Information
पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, पोलीस भरती साठी काय तयारी करावी, महाराष्ट्र पोलीस भरती आणि काय कागदपत्रे असावीत
पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे: नमस्कार मित्रांनो आपल्याला जर पोलीस भरती व्हायचे स्वप्न असेल आपले तर आज आम्ही आपल्यासाठी पोलीस भरतीसाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.
मित्रांनो यासाठी आपल्याला खूपच महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागत असतात म्हणूनच आम्ही आज पोलीस भरतीसाठी लागणारे कागदपत्रे यांची यादी घेऊन आलेलो आहोत.
ज्यामुळे आपल्याला पोलीस भरती होण्यासाठी कोणतेही प्रकारची अडचण येणार नाही. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत ती.
पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे मराठीमध्ये
1) पोलीस भरती होण्यासाठी आपल्याला दहावीचे गुणपत्रक लागत असते.
2) दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट लागत असते.
3) बारावीचे गुणपत्रक लागत असते.
4) बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र लागत असते.
5) आपल्याकडे जर पदवी असेल तर आपल्याला पदवीचे गुणपत्रक लागत असते.
6) मुक्त विद्यापीठाची पदवी असेल तर पदवीचे देखील सर्टिफिकेट लागत असते.
7) आपला जर डिप्लोमा असेल तर त्याचे देखील गुणपत्रक आपल्याला लागत असते.
8) शाळा सोडल्याचा दाखला देखील लागत असतो.
9) बोनाफाईड प्रमाणपत्र देखील लागत असते.
10) अधिवास प्रमाणपत्र देखील लागत असते.
11) जातीचे प्रमाणपत्र देखील लागत असते.
12) नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देखील लागत असते.
13) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र देखील लागत असते.
14) आपण जर प्रकल्पग्रस्त असल्यास आपल्याला प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देखील लागत असते.
15) आपण जर होमगार्ड मध्ये काम केले असेल तर आपल्याला होमगार्डचे प्रमाणपत्र देखील लागत असते.
16) आधार कार्ड देखील लागत असते.
17) पॅन कार्ड देखील लागत असते.
18) ड्रायव्हिंग लायसन्स लागत असते.
19) एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र देखील लागत असते.
20) बँकेचे अपडेट केलेले पासबुक देखील लागत असते.
21) आपण आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे प्रमाणपत्र देखील लागत असते.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला जर पोलीस व्हायचे असेल तर वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे आपल्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहेत. तसेच मित्रांनो आपल्याला पोलीस भरतीसाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला पोलीस भरतीसाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल. तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच पोलीस भरतीसाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारा सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
-
business ideas2 years ago
लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी Laghu Udyog Project Information in Marathi
-
Information2 years ago
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, Domicile Certificate Documents Marathi, डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल
-
business ideas2 years ago
किराणा दुकान माहिती मराठी Grocery Store Information in Marathi
-
Schemes2 years ago
जिल्हा उद्योग केंद्र योजना District Industries Centre Scheme in marathi
-
Information2 years ago
अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती महाराष्ट्र
-
Information2 years ago
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय | Disaster Management in Marathi, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005
-
business ideas2 years ago
व्यवसाय कोणता करावा । नवीन व्यवसाय कोणता करावा । ग्रामीण भागात सुरु होणारे व्यवसाय
-
Information2 years ago
मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे Documents Required for Marriage Certificate