Information
विवाह नोंदणी कागदपत्रे | Marriage Registration Documents in Marathi
विवाह नोंदणी कागदपत्रे: मित्रांनो, विवाह नोंदणी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी भारतातील सर्व विभागांसाठी आवश्यक असते मित्रांनो विवाहाची नोंदणी केल्याने विवाहाची वैधता सिद्ध होत असते.
तसेच विवाहित जोडप्यांना अनेक सरकारी योजना तसेच अनेक सुविधांचा लाभ देखील घेता येत असतो. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया आज आपण विवाह नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दल अगदी सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
विवाह नोंदणी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1) वयाचा पुरावा
मित्रांनो, वधू आणि वर या दोघांचाही यांचा पुरावा लागत असतो म्हणून यामध्ये आपण जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला तसेच इतर संबंधित कागदपत्रे जोडू शकतात.
2) रहिवासी पुरावा
वधू आणि वर या दोघांचाही रहिवासी पुरावा लागत असतो म्हणून आपण रेशन कार्ड पासपोर्ट मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर संबंधित कागदपत्रे जोडू शकता.
3) लग्नाची पत्रिका
मित्रांनो, लग्नाची पत्रिका विवाहाच्या तारीख तसेच वेळ आणि ठिकाणी याबद्दलची माहिती नेहमी प्रदान करत असते लग्नाची पत्रिका हे देखील कागदपत्र म्हणून लागत असते.
4) विवाह नोंदणी अर्ज
मित्रांनो, यासाठी विवाह नोंदणी अर्ज देखील लागत असतो हा अर्ज विवाहित जोडप्याने भरावा लागत असतो अर्जामध्ये विवाहाची माहिती तसेच वधू आणि वर यांच्या नातेसंबंधाची माहिती देखील साक्षीदारांच्या माहिती यांसारखे माहिती होत असतो.
मित्रांनो विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे ही जिल्हा विवाह नोंदणी कार्यालय मध्ये सादर करावी लागत असते विवाह नोंदणी केल्यानंतर विवाहित जोडताना विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जात असते.
विवाह नोंदणी कशी करावी
मित्रांनो, आपण विवाह नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे दिलेली प्रक्रिया पार पाडावी.
1) मित्रांनो, सर्वप्रथम आपण विवाह नोंदणी कार्यालय मध्ये जावे आणि विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करावीत.
2) मित्रांनो, आपण विवाह नोंदणी अर्ज भरावा आणि त्यासाठी लागणारे आवश्यक शुल्क देखील भरावे.
3) मित्रांनो, विवाह नोंदणी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे विवाह निबंध काकडे सादर करावीत.
4) मित्रांनो, विवाह नोंदणीच्या आदेश जारी झाल्यानंतर विवाहित जोडप्याला नेहमी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.
विवाह नोंदणी कागदपत्रे लवकरात लवकर गोळा करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स
1) मित्रांनो, कागदपत्राची मूळ प्रत आणि सत्यप्रत दोन्ही नेहमी गोळा करा.
2) मित्रांनो, आपण कागदपत्रांवरचे असणारी सर्व माहिती भरा आणि त्यावर स्वाक्षरी देखील करावी लागते.
3) कागदपत्रे नेहमी व्यवस्थित असल्याची नेहमी खात्री करावी.
मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये विवाह नोंदणी एक सोपी खूपच सोपी प्रक्रिया आहे जी विवाहित जोडप्यांना अनेक फायदे देत असते.
विवाह नोंदणीचे फायदे
1) विवाह नोंदणी विवाहाच्या कायदेशीर मान्यता प्रदान करत असते.
2) विवाह नोंदणी मुळे वधू आणि वर यांच्यामधील असणारे हक्क आणि जबाबदाऱ्या पोस्ट होत असतात.
3) विवाह नोंदणी मुळे वंशावळीचे प्रामाणिकरण होत असते.
4) विवाह नोंदणी मुळे सरकारी योजना आणि सेवांसाठी पात्रता मिळत असते.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले विवाह नोंदणी कागदपत्रे याबद्दलची दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला विवाह नोंदणी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच विवाह नोंदणी कागदपत्रे याबद्दलची दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
-
business ideas2 years ago
लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी Laghu Udyog Project Information in Marathi
-
Information2 years ago
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, Domicile Certificate Documents Marathi, डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल
-
business ideas2 years ago
किराणा दुकान माहिती मराठी Grocery Store Information in Marathi
-
Schemes2 years ago
जिल्हा उद्योग केंद्र योजना District Industries Centre Scheme in marathi
-
Information2 years ago
अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती महाराष्ट्र
-
Information2 years ago
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय | Disaster Management in Marathi, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005
-
business ideas2 years ago
व्यवसाय कोणता करावा । नवीन व्यवसाय कोणता करावा । ग्रामीण भागात सुरु होणारे व्यवसाय
-
business ideas2 years ago
बियर बार साठी लागणारी कागदपत्रे Documents Required for Beer Bar । बियर व दारूचा परवाना काढण्यासाठी कागदपत्रे