नवीन आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे । Aadhaar Card Documents list in Marathi

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे: मित्रांनो आधार कार्ड हे आजकालच्या जीवनामध्ये खूपच आवश्यक असे कागदपत्र झालेले आहे. मित्रांनो आपल्याला जर नवीन आधार कार्ड काढायचे असेल तर आपल्याला खालील प्रमाणे दिलेली कागदपत्रे जमवावी लागतात. मित्रांनो आपण खालील प्रमाणे कागदपत्रे दिलेली जमवली तरच आपले आधार कार्ड निघू शकते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणताही वेळ न वाया घालवता कोणत्याही ती नवीन आधार कार्ड साठी लागणारी कागदपत्रे.

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत

पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्रे

  • रेशन कार्ड
  • मालमत्ता कर पावती
  • विमा पॉलिसी
  • ड्रायव्हिंग लायसन
  • लाईट बिल
  • मतदान ओळखपत्र

जन्मतारखेचा पुरावा असलेली कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • जन्माचा दाखला
  • सरकारी विद्यापीठ कडून मिळालेले एक शालेय प्रमाणपत्र जसे की गुणपत्रक

ओळखीचा पुरावा असलेली कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  •  रेशन कार्ड
  • पारपत्र

मित्रांनो, आपल्याला नवीन आधार कार्ड काढण्यासाठी वरील प्रमाणे दिलेल्या कागदपत्रांची प्रत्येकी एक मूळ प्रत द्यावी लागते. ही कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला परत दिली जातात.

नवीन आधार कार्ड साठी लागणारी कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर नवीन आधार कार्ड काढायचे असेल तर आपल्याला वरील प्रमाणे कागदपत्रांची यादी दिलेली आहे.

मित्रांनो आपल्याला नवीन आधार कार्ड साठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच नवीन आधार कार्ड साठी लागणारी कागदपत्रांची यादी याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे । Aadhaar Card Documents list in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top