business ideas
शेती व्यवसाय | Agricultural Business, कृषी व्यवसाय यादी

शेती व्यवसाय: मित्रांनो शेतीबरोबर जोडधंदा करणे खूपच काळाची गरज बनत चाललेले आहे. आपल्याला नेहमी मित्रांनो पाहायला मिळते की शेतकरी हा कर्जबाजारी होत असतो तसेच अवकाळी पाऊस पडून पिकांचे देखील नुकसान खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.
यामुळे शेती आधारित व्यवसाय करणे खूपच गरजेचे बनलेले आहे तसेच काळाची गरज देखील आहे. चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की शेती व्यवसाय कोणकोणते आहेत.
तसेच हे व्यवसाय कसे केले जातात याबद्दलची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया शेती व्यवसाय कोणकोणते आहेत.
अनुक्रमणिका
शेती व्यवसाय कोणकोणते आहेत तसेच शेती पूरक व्यवसायांची यादी Agriculture Business Ideas in Marathi
1) अंडी उत्पादन
मित्रांनो, अंडी उत्पादन हा देखील व्यवसाय शेतीपूरक असणारा व्यवसाय आहे. यामधून देखील आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवता येतो.
यामध्ये मित्रांनो आपण विक्री कौशल्य शिकणे खूपच गरजेचे असते. विक्री कौशल्य शिकले तर आपल्याला अंडी उत्पादना मधून खूपच लाखोंचा नफा मिळत असतो.
2) पोल्ट्री फार्मिंग
मित्रांनो, शेती व्यवसाय मध्ये पोल्ट्री फार्मिंग हा व्यवसाय देखील खूपच महत्त्वाचा आहे. मित्रांनो हा व्यवसाय पण शेतीसोबतच घरी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो.
मित्रांनो या व्यवसायामध्ये आपण एक कोंबडी पासून देखील सुरुवात करू शकतो. मित्रांनो कुक्कुटपालन हे शेतामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केले जाऊ शकते यामध्ये नफा देखील खूपच चांगल्या प्रकारे आहे.
3) मधुमक्षिका पालन
मित्रांनो, मधुमक्षिका पालन हा देखील शेतीपूरक असा असणारा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये ठराविक आकाराची पेटी देखील वापरले जाते.
पेटीचा वापर मध जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. जमा केलेला मध आपण विक्री करून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकतो हा खूपच मित्रांनो चांगला व्यवसाय आहे.
4) गांडूळ खत निर्मिती व्यवसाय
मित्रांनो, गांडूळ खत निर्मिती व्यवसाय देखील शेतीपूरक असणारा व्यवसाय या व्यवसायामधून देखील आपण खूपच चांगल्या प्रकारे नफा कमवू शकतो.
मित्रांनो आपल्याला गांडूळ खत निर्मिती बद्दल काही माहिती नसल्यास आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा. गांडूळ खत निर्मिती बद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊन यामधून आपण लाखोचा नफा कसा कमाव हे देखील आम्ही आपल्याला सांगणार आहे.
5) शेळीपालन व्यवसाय
मित्रांनो, शेतकरी हे शेती सोबतच शेळीपालन हा व्यवसाय देखील करू शकतात. यामधून आर्थिक नफा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमवू शकतात.
शेळीपालन हे मित्रांनो आजकालच्या काळामध्ये शिक्षित लोक देखील करत आहेत. मित्रांनो शेळी पालन व्यवसाय मधून मिळणाऱ्यांना पहा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.
6) मशरूम शेती
मित्रांनो, हा देखील एक आधुनिक असणारा व्यवसाय आहे. मित्रांनो मशरूम शेती हा ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागांमध्ये केला जाणारा व्यवसाय आहे.
यासाठी कमी भांडवलावर सुरुवात देखील करता येते आणि आर्थिक नफा देखील जास्त प्रमाणामध्ये मिळत असतो.
7) मासे पालन
मित्रांनो, अन्न उत्पादनाच्या करण्याच्या उद्देशाने मासे पालन केले जाते. मित्रांनो कमर्शियल फीस फार्मिंग हा जगभरामध्ये खूपच फायदेशीर असा असणारा व्यवसाय मानला गेलेला आहे.
मित्रांनो हा व्यवसाय वर्षाच्या कोणत्याही वेळी केला जाऊ शकतो. यासाठी आधुनिक तंत्र आणि मध्यम भांडवलाची गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते.
विशेष म्हणजे या व्यवसायामध्ये टाकीमध्ये मासे विक्री विक्रीसाठी तयार होईपर्यंत सहजपणे आपण वाढवू शकतो. हा देखील खूपच फायदेमंद असा असणारा व्यवसाय आहे.
8) दुग्ध व्यवसाय
मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये दूध व्यवसाय खूपच उदयास आलेला व्यवसाय आहे. मित्रांनो दूध व्यवसाय मधून आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकता.
दूध व्यवसाय हा देखील शेतीपूरक असा असणारा व्यवसाय आहे. कारण मित्रांनो दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे दुधापासून बनवणाऱ्या खाद्यपदार्थांची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.
निष्कर्ष
मित्रांनो, शेतीबरोबर शेती व्यवसाय करणे खूपच गरजेचे आहे. कारण आजकालच्या काळामध्ये शेती व्यवसाय करणे ही काळाची गरज बनलेली आहे.
मित्रांनो आपल्याला शेती व्यवसायाबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो शेती व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच शेती व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
-
business ideas9 months ago
लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी Laghu Udyog Project Information in Marathi
-
Schemes10 months ago
जिल्हा उद्योग केंद्र योजना District Industries Centre Scheme in marathi
-
Information6 months ago
अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती महाराष्ट्र
-
Information6 months ago
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, Domicile Certificate Documents Marathi, डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल
-
Information7 months ago
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय | Disaster Management in Marathi, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005
-
business ideas11 months ago
किराणा दुकान माहिती मराठी Grocery Store Information in Marathi
-
business ideas8 months ago
व्यवसाय कोणता करावा । नवीन व्यवसाय कोणता करावा । ग्रामीण भागात सुरु होणारे व्यवसाय
-
business ideas12 months ago
महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi