Connect with us

Schemes

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे ।Annasaheb Patil Loan Documents List in Marathi

Published

on

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे: मित्रांनो, महाराष्ट्र शासन हे राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी नेहमी विविध सरकारी योजना सुरू करत असते.

त्या योजना पैकी एक योजना म्हणजे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आहे. आज आपण अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कशा पद्धतीने आपण याचा लाभ घेऊ शकतो याची माहिती जाणून घेणार आहोत.

तसेच अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना यामध्ये कोण कोणते कागदपत्रे लागतात हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे तसेच अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे याबद्दलची माहिती.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे मराठी मध्ये माहिती Annasaheb Patil Maratha Loan Scheme Documents Information in Marathi

मित्रांनो, भारत हा एक तरुण जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. तसेच एकूण लोकसंख्येच्या 54 टक्के लोकसंख्या ही भारत देशामध्ये वय वर्ष 25 च्या आतील आहे.

म्हणूनच मित्रांनो तरुण वर्गास कुशल बनवणे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुशल मनुष्यबळाची गरज भागविणे हे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवलेले आहे.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेमध्ये सुशिक्षित कौशल कुशल तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी व्यवसायाची तसेच वाढ करण्यासाठी दहा ते पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा देखील करण्यात येत असतो.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे

1) कर्ज घेण्याचा प्रकल्प अहवाल

2) रहिवासी पुरावा

3) आधार कार्ड

4) कास्ट सर्टिफिकेट

5) उत्पन्नाचा दाखला

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थ्यांनी काय करावे

1) जनरल एग्रीमेंट करावे.

2) कर्ज मंजूर झाल्यानंतर महामंडळाच्या नावे आगाऊ धनादेश जमा करावा.

3) मनी रिसिप्ट भरून घ्यावी.

4) लाभार्थी व जमीनदाराच्या मिळकतीवर बोजा चढवून घ्यावा.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे

1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2) उमेदवाराच्या वयोमर्यादीची अट ही पुरुषांकरिता जास्तीत जास्त पन्नास वर्षे तर महिलांकरिता जास्तीत जास्त 55 वर्ष असेल.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेचे लाभ कोणकोणते आहे

1) अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना यामधील असणाऱ्या कर्जाच्या व्याजाची परतफेड ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातर्फे केली जात असते.

2) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे राज्यातील असणाऱ्या होतकरू तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सुरू असलेला व्यवसायाला चालना देण्यासाठी दहा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरविले जाते.

3) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींना दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेच्या महत्त्वपूर्ण बाबी

1) मित्रांनो, अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेमध्ये सुरू करण्यात येणारे व्यवसाय हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

2) मित्रांनो, जर लाभार्थ्यांनी कर्जाच्या हप्त्याची परतफेड केली नाही तर अशा परिस्थितीमध्ये लाभार्थ्याला व्याजाचा परतावा देखील केला जाणार नाही.

3) अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना या योजनेचे सर्वसाधारण नियंत्रण हे महामंडळातर्फेच केले जाईल.

निष्कर्ष

मित्रांनो, अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना ही आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण अशी असणारी योजना आहे. मित्रांनो आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्यासाठी अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना ही खूपच महत्त्वाची अशी असणारी योजना आहे.

या योजनेमधून आपण बिनव्याजी कर्ज घेऊ शकता. मित्रांनो आपल्याला अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना याबद्दल दिलेली कागदपत्रे याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending