business ideas
बचत गट व्यवसाय माहिती Bachat Gat Business Information in Marathi

बचत गट व्यवसाय माहिती : नमस्कार मित्रांनो आज आपण बचत गट व्यवसाय माहिती याबद्दल सर्व सविस्तर रीत्या माहिती जाणून घेणार आहोत आजकालच्या काळामध्ये प्रत्येक गावांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बचत गट आहेत हे गट कोण कोणत्या पद्धतीने कार्यरत असतात याबद्दल देखील आपण आज माहिती घेणार आहोत.
बचत गट हे नेहमी आपल्याला एक व्यवसायाचे साधन म्हणून निर्माण होत असतात बचत गटांना बद्दल खूप काही माहिती आपल्यासाठी आज या लेखामधून जाणून घेणार आहोत.
बचत गट म्हणजे आपल्या कमाई मधून थोडे थोडे पैसे बाजूला ठेवत ते पैशाची बचत करून एखादा गट स्थापन करणे यालाच बचत गट असे म्हटले जाते तसेच बचत करणे हा देखील आपला मानवधर्म आहे.
अनुक्रमणिका
बचत गट व्यवसाय माहिती Bachat Gat Business Information in Marathi
बचत गट व्यवसाय माहिती घरगुती व्यवसाय महिलांसाठी
बचत गट म्हणजे नक्की काय
त्या गटांमधील असणाऱ्या सदस्यांना नेहमी सावकार आणि बँकेत पेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळत असते.
आपल्या बिजनेस मध्ये किंवा व्यवसाय मध्ये आपण अनुभव घेतो की आपण आपला व्यवसाय जर पुढे यशस्वी रित्या चालवायचा असेल तर आपण नेहमी बचत केली पाहिजे.
बचत गट म्हणजे एकत्रीकरण होय. बचत गट म्हणजे असा देखील अर्थ होतो की एकसमान विचार व स्वप्नासाठी घेतलेली एकत्रितपणे झेप होय.
आणि त्या ठराविक दरानुसार कर्जाला व्याजदर आकारले जाते तसेच घेतलेले कर्ज हे हप्त्याने फेडायचे असते तसेच प्रत्येक बचत गटातील सदस्यांची संख्या ही 20 च्यावर नसली पाहिजे 20 पेक्षा कमी मात्र असू शकते साधारणपणे 10 ते 20 लोकांचा बचत गट असू शकतो.
महिला बचत गटा बद्दल माहिती
त्याचप्रमाणे प्रोत्साहन देखील दिले जाते शिवाय महिलांना एकत्रित व्यवसाय करायचा असेल तर त्यांना योग्य त्या ठिकाणी योग्य ते प्रशिक्षण सुध्दा दिले जाते.
तरी पण काही कारणांमुळे महिलांना आर्थिक कारणांमुळे बचत गट स्थापन करायला किंवा त्यामध्ये आपल्या बचतीचे पैसे गुंतवायला काही वेळा जमत नाही म्हणून सरकार देखील महिलांना प्रेरित करत असते.
महिला बचत गटांमध्ये येणाऱ्या काही महिलांसाठी अडचणी
अशी बरीच कारणं आहेत जे मुख्यत महिलांना बचत गटासाठी येत असतात त्याचप्रमाणे बचत गट सुरू करण्यासाठी अशी कारणे खूपच महत्वपूर्ण रित्या महिलांच्या समोर येत असतात.
महिला बचत गट या साठी असणाऱ्या योजना
तसेच बचत गटांना नेहमी बँकेकडून कर्ज देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आजकालच्या काळामध्ये दिले जाते हे देखील बचत गटाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासाठी फायदा आहे.
तसेच महिला बचत गटांमधील प्रत्येक सदस्याला जर घर बांधण्यासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आजकालच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने महिला बचत गटांना बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी माफ केली गेलेली आहे.
महिला बचत गटाचे रजिस्ट्रेशन कसे करायचे
महिला बचत गटामध्ये महिला कोण कोणते व्यवसाय सुरु करू शकतात
- सौंदर्यप्रसाधने तयार करणे
- मसाल्याचे पदार्थ तयार करून विकणे
- मेणबत्ती, अगरबत्ती तयार करणे
- शिवन काम करणे
- नर्सरी तयार करून रोपे विकणे
- हॉटेल चालू करणे
- शेळी पालन करणे
- कुकुट पालन करणे
- बियाणे तयार करणे
- पाळणाघर चालू करणे
- विमा एजंट बनणे
- किराणा मालाचे दुकान सुरू करणे
- रसवंती चालू करणे
तसेच महिला बचत गटांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या योजना देखील आहेत. आपल्याला जर मित्रांनो ह्या योजना माहीत नसतील तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन योजना घेऊन येत असतो.
बचत गट व्यवसाय माहिती Bachat Gat Business Information in Marathi Conclusion
आम्ही ती आपली अडचण दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहोत तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतेही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण आम्हाला नक्की विचारा आम्ही आपल्यासाठी ते माहिती लवकरात लवकरच घेऊन येऊ अगदी सविस्तर रित्या.
-
Information3 months ago
गीर गाय दुधाचे फायदे Benefits of Gir Cow Milk in Marathi
-
business ideas3 months ago
ग्रामीण भागातील व्यवसाय संधी Business Opportunities in Rural Areas in Marathi
-
business ideas3 months ago
महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi
-
marketing4 months ago
मार्केटिंग कसे करावे How To Do Marketing in Marathi
-
business ideas3 months ago
रोपवाटिका माहिती Nursery Information in Marathi
-
business ideas3 months ago
तेल घाणा उद्योग माहिती Oil Ghana Business Information In Marathi
-
business ideas4 months ago
प्रसिद्ध उद्योगपती टाटा कंपनी माहिती मराठी [Tata Company]
-
Farmers Guide5 months ago
सेंद्रिय खत प्रकल्प माहिती Sendriya Khat Project in Marathi
Pingback: हे आहेत महिला बचत गटाचे फायदे आणि पैसाच पैसा (नवीन माहिती)