Connect with us

Schemes

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना । Bank of Maharashtra Farm Loan Scheme in Marathi

Published

on

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना: मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांना नेहमी देत असतो.

आज आपण शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र यांची कर्ज योजना काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शेतीसाठी कर्ज योजना कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना माहिती मराठी मध्ये Bank of Maharashtra Farm Loan Scheme Information in Marathi

मित्रांनो, अनेक लोकांना असे वाटत असते की शेती असावी परंतु त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे शेती घेण्याचे स्वप्न शेतकऱ्यांचे व लाभार्थ्यांचे पूर्ण हे होतच नाही.

अशातच लाभार्थ्यांना भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआय बँकेचे शेतकऱ्यांना 85% पर्यंत कर्ज योजना सुरू केलेली आहे. या योजनेबद्दलच तसेच या योजनेबरोबरच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने देखील शेतकऱ्यांना 85% पर्यंत कर्ज योजना सुरू देखील केलेली आहे याचीच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना जमीन खरेदीसाठी कर्ज योजना

शेतकऱ्यांना पूर्ण जमिनीचे पैसे फेडण्यासाठी देखील सात ते दहा वर्षाची देखील मुदत या कर्ज योजनेमध्ये दिली जाणार आहे. बँकेचे पूर्ण पैसे भरल्यानंतर जमिनीचे जमीन तुमच्या मालकीची होत असते.

अशा महत्त्वपूर्ण योजनेचा फायदा आपण कसा घेता येईल याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सदर योजनेचे उद्दिष्ट हे बँक ऑफ महाराष्ट्र खरेदी टीमचा उद्देश आहे.

छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे किंवा ज्यांच्याकडे शेती करणे योग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना जमीन घेण्यासाठी नेहमी मदत या योजनेमधून केली जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेमधून कर्ज घेण्यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आलेले आहे. अर्ज दारावर कोणत्याही दुसऱ्या बँकेचे कर्ज देखील नसावे हे देखील अट आहे.

शेत जमीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे

1) कर्जदाराकडे आधीचे समाधानकारक व्यवहार असावे.

2) कर्जदाराने संबंधित राज्य सरकारच्या असणारे संपूर्ण निकष पूर्ण केलेले असावेत.

3) कर्जदाराची मालमत्ता ही पूर्णपणे दुर्लक्षित केलेली असावी.

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना या योजनेचा प्रमुख हेतू

गहू, बाजरी, मका, कोबी, कांदा, टोमॅटो, काजू, नारळ यांसारखी पारंपरिक पिके उगवणाऱ्या मालमत्तेची खरेदी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे कर्ज पुरवठा केला जातो.

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना योजनेची सुरक्षा

1) खरेदी केलेली मालमत्ता तारण.

2) शेतात उगवलेल्या पिकांचे गहाण तारण.

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या इतर शेती योग्य कर्ज योजना

1) महा बँक किसान क्रेडिट कार्ड योजना.

2) महा बँक गोल्ड लोन स्कीम.

3) शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधणीसाठी ची योजना.

4) महा बँक गोल्ड लोन स्कीम.

5) लहान व मध्यम शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी योजना.

6) पशुसंवर्धन योजना.

7) शेती यांत्रिकीकरण योजना.

8) लघु सिंचन योजना.

9) बचत गटांना वित्त पुरवठा करणे योजना.

10) महा कृषी समृद्धी योजना.

11) सौर प्रकाश योजना.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कर्ज प्रक्रियेमध्ये खूपच उपयोगाची पडणार आहे.

मित्रांनो आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending