Connect with us

Information

BCS Course Information in Marathi | बीसीएस अभ्यासक्रमाची मराठीत माहिती

Published

on

Bcs course information in Marathi

Bcs course information in Marathi: मित्रांनो, आज आपण बीसीएस कोर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला जर कॉम्प्युटरमध्ये तसेच टेक्नॉलॉजी मध्ये आवड असेल तर आपल्यासाठी हा कोर्स खूपच चांगला आहे.

आणि या कोर्समधून आपण खूपच चांगले आपले करिअर घडवू शकता. मित्रांनो आज कालच्या काळामध्ये संगणकाशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे.

मित्रांनो आजकाल प्रत्येक कामासाठी तंत्रज्ञान आणि संगणकाचा वापर खूपच मोठ्या पद्धतीमध्ये केलेला आहे. डिजिटल इंडिया या युगामध्ये तंत्रज्ञान आणि सातत्याने वाढत देखील आहे. त्यामुळे रोजगाराच्या अधिक पर्याय देखील उपलब्ध होत आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी bcs कोर्समध्ये आपले करिअर करावे.

BCS Course Information in Marathi 

मित्रांनो, बीसीएस हा एक अंडरग्रॅज्युएशन असा असणारा कोर्स आहे. हा कोर्स आपण बारावीनंतर करावा लागत असतो. हा कोर्स तीन वर्षाचा असतो.

या कोर्सला बीसीएस म्हणजे बॅचलर कम्प्युटर सायन्स असे देखील म्हटले जाते. मित्रांनो हा कोर्स कॉम्प्युटर संदर्भात आहे आणि हा कोर्स केल्यानंतर आपल्याला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात.

बीसीएस चा फुल फॉर्म काय आहे

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स असा बीसीएस चा फुल फॉर्म आहे.

बीसीएस कोर्स म्हणजे नक्की काय

मित्रांनो, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही तुमचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे तसेच प्रोग्रामिंगचे ज्ञान देखील वाढू शकतात.

या व्यतिरिक्त तुम्ही कम्प्युटर क्षेत्रामध्ये खूपच चांगली करिअर देखील करू शकता आणि इतर भाषा देखील खूपच मोठ्या पद्धतीमध्ये शिकू शकता.

बीसीएस कोर्सचा कालावधी किती आहे

मित्रांनो, बीसीएस कोर्स हा तीन वर्षाचा कोर्स आहे या तीन वर्षांमध्ये सहा सेमिस्टर असतात. प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर प्रमाणे सहा सेमिस्टर मध्ये वेगवेगळे विषय देखील शिकवले जातात.

Bcs course information in Marathi

बीसीएस कोर्स साठी पात्रता काय आहे

मित्रांनो, बीसीएस कोर्स करण्यासाठी उमेदवाराला बारावी विज्ञान शाखेमधून 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच बारावी मध्ये रासायनिक शास्त्र केमिस्ट्री, भौतिकशास्त्र फिजिक्स आणि गणित मॅथेमॅटिक्स विषय उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे.

हा कोर्स करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी सतरा असणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त वयासाठी कोणतेही बंधन देखील नाही.

बीसीएस कोर्स फी किती आहे

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स हा कोर्स करण्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळे आहेत. सरकारी महाविद्यालय मध्ये या अभ्यासक्रमाचे सरासरी किंमत तीन वर्षाच्या कालावधीमध्ये 40 ते 60 हजार दरम्यान असते.

या उलट खाजगी महाविद्यालयांमध्ये खर्च हा जास्त असतो. जर सरासरी खर्चाचा विचार केला तर 90 ते 2000 पर्यंत खर्च येत असतो.

बीसीएस कोर्स करण्याचे फायदे कोणकोणते आहेत

1) मित्रांनो, तुम्ही बीसीएस कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचे मोबाईल ॲप्लिकेशन देखील विकसित करू शकता.

2) मित्रांनो, बीसीएस कोर्स केल्यानंतर तुम्ही ग्राफिक्स डिझाईन देखील करू शकता. आणि स्वतःचा व्यवसाय खूपच मोठ्या पद्धतीने देखील उभा करू शकता.

3) मित्रांनो, आपण जर बीसीएस कोर्स केला तर आपण ई-कॉमर्स कडे कल वाढवून व्यवसाय देखील वाढवू शकता.

4) बीसीएस कोर्स केल्यानंतर तुम्ही वेब डिझाईन तंत्रज्ञानाचा वापर करून वेबसाईट देखील बनवू शकता.

बीसीएस कोर्स केल्यानंतर पगार किती मिळू शकतो

मित्रांनो, बीसीएस कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. मित्रांनो आपल्याला जर व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल माहिती नसेल तर आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा.

आम्ही आपल्याला बीसीएस कोर्स द्वारे आपण व्यवसाय कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता तसेच व्यवसायामधून जास्त प्रमाणात नफा कसा कमवू शकता याची देखील माहिती देऊ.

मित्रांनो बीसीएस कोर्स केल्यानंतर पगार हा संगणक विज्ञान मध्ये बदलणाऱ्या उद्योगांमुळे बदलत असते. या व्यतिरिक्त नोकरीच्या चर्चा आणि अनुभव हे देखील पगाराचे मुख्य विषय असतात.

बहुतेक प्रकरणांमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये पगार हा कमी मिळत असतो. आणि कालांतराने सतत वाढत देखील जात असतो.

Bcs course information in Marathi

बीसीएस केल्यानंतर पुढे कोणते शिक्षण घेता येते

1) मित्रांनो तुम्ही बीसीएस पूर्ण केल्यानंतर मास्टर डिग्री देखील करू शकता.

2) मित्रांनो तुम्ही bcs केल्यानंतर एम बी ए देखील करू शकता.

अशाप्रकारे अनेक तुम्ही पुढील काळामध्ये शिक्षण घेऊ शकतात

बीसीएस प्रवेश साठी लागणारे कागदपत्रे कोणती आहेत

1) बारावीचे मार्कलिस्ट लागत असते.

2) कास्ट सर्टिफिकेट लागत असते.

3) नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत असते.

4) डोमासाईल सर्टिफिकेट लागत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर बीसीएस कोर्स करण्याचा विचार आला असेल तर मित्रांनो आपले जर तंत्रज्ञानामध्ये आवड असेल तसेच आपल्याला तंत्रज्ञान आवडत असेल तसेच कम्प्युटर बद्दल आवड असेल तर आपण बीसीएस हा कोर्स नक्की करावा.

हा कोर्स केल्यानंतर आपल्याला खूपच मोठ्या पद्धतीमध्ये नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होत असतात. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending