Connect with us

business ideas

बिन भांडवली व्यवसाय कोणते आहेत Zero Investment Business, Bin Bhandavali Vyavsay

Published

on

बिन भांडवली व्यवसाय

बिन भांडवली व्यवसाय: मित्रांनो, अनेक लोक बोलतात की आम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे. पण आमच्याकडे भांडवल नाही तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसा पैसा नाही.

म्हणूनच मित्रांनो हीच अडचण समजून आम्ही आपल्यासाठी बिनबांडवली व्यवसाय कल्पना घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया बिन भांडवली व्यवसाय कोणकोणत्या आहेत ते याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

बिन भांडवली व्यवसाय म्हणजे नक्की काय

मित्रांनो, बिन भांडवली व्यवसाय म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट बिजनेस होय. मित्रांनो आज काल या जगामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये असे काही नसतं.

मित्रांनो एखादा बिजनेस सुरू करण्यासाठी आपण त्या बिजनेस ला टाईम देत असतो ही एक प्रकारची आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट असते.

तसेच मित्रांनो तुम्ही एखाद्या व्यवसायाला टाईम देत असाल तर तसेच त्या व्यवसायासाठी मेहनत घेत असाल तरी देखील ही एक इन्व्हेस्टमेंट आहे.

मित्रांनो झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला जो आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खूप मोठी पैशाची गरज लागत नाही म्हणजे पंचवीस तीस हजारांमध्ये तुम्ही हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकता.

बिन भांडवली व्यवसाय कोणकोणते आहेत Zero Investment Business in Marathi

1) इव्हेंट प्लॅनर

मित्रांनो, कार्यक्रमाचे नियोजन करणारे व्यक्तीस कार्यक्रम नियोजक असे बोलले जाते. यामध्ये बजेट, वेळापत्रक आवश्यक परवानगी घेणे, वाहतूक व पार्किंगचे नियोजन करणे, मनोरंजन करण्याची व्यवस्था करणे, सजावट व्यवस्था करणे तसेच कार्यक्रमाची सुरक्षा करणे, केटरिंग यांसारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये महिलांना इव्हेंट प्लॅनिंग करणे खूप पसंद पडत आहे. आणि ते घरी बसून देखील इव्हेंट प्लॅनिंग करू शकतात यामध्ये तुम्ही वाढदिवस, लग्न, सोहळा इत्यादी कार्यक्रमांमध्ये इव्हेंट प्लॅनिंग करू शकता हा देखील बिन भांडवली असा असणारा व्यवसाय आहे.

2) डान्स सेंटर

मित्रांनो, तुम्ही जर एक चांगले डान्सर असाल तर आपण थोडी जागा भाड्याने घेऊन तुम्ही डान्स सेंटर सुरू करू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला डान्स येत नसेल तर तुम्ही डान्स टीचरला भाड्याने ठेवून डान्स सेंटर सुरू करू शकता.

मित्रांनो आपल्याला जर आपल्या डान्स सेंटरची जाहिरात करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. आपण डिजिटल मार्केटिंग द्वारे देखील आपल्या डान्स सेंटरची जाहिरात करू शकता.

3) इंटिरियर डिझायनर

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये घराची सजावट करणे ही कुणाला आवडत नाही प्रत्येकाला आपल्या स्वप्नातले एक चांगले घर असावे असे नेहमी वाटत असते.

त्यासाठी लोक खूप पैसे खर्च करण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तयार असतात. इंटेरियर डिझाईनिंग हा एक असा कोर्स आहे जो कोणीही करून आपला व्यवसाय खूपच मोठ्या स्तरावर नेऊ शकता.

4) योगा क्लासेस

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये रोज योगा केल्याने सर्व तणाव आणि ट्रेस कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच मित्रांनो योगा क्लासेस हा देखील आपल्यासाठी खूपच असा बिन भांडवली असा असणारा चांगला व्यवसाय आहे.

5) ऑनलाइन फोटो विकणे

मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये तुमच्याकडे जर खूप सार्‍या फोटोंचा स्टॉक असेल तर तुम्ही एक चांगले फोटोग्राफर असाल तर तुम्ही ऑनलाईन फोटो किंवा व्हिडिओ विकून देखील पैसे खूपच चांगल्या प्रमाणामध्ये कमवू शकता. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये मार्केटमध्ये खूप असे असणाऱ्या वेबसाईट आहे ज्या फोटो विकत घेत असतात.

6) केटरिंग व्यवसाय

मित्रांनो, केटरिंग व्यवसाय हा आपल्यासाठी खूपच चांगला व्यवसाय ठरू शकतो. कारण आताच्या काळामध्ये प्रत्येक लग्नामध्ये कॅटर्सला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.

म्हणूनच मित्रांनो आपण जर व्यवसाय करायचा विचार करत असाल तर केटरिंग हा व्यवसाय आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असा असणारा व्यवसाय आहे.

7) इंटरनेट सायबर कॅफे

मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये कोणालाही माहीत नसेल असे नसेल की आपण आपल्या भारत देशामध्ये जास्तीत जास्त कामेही ऑनलाइन करत असतो.

मग तो अभ्यास असो किंवा परीक्षा असो किंवा दुसरे कोणतेहि काम तुम्ही एक सायबर कॅफे सुरु करून तुमचा व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता.

8) आईस्क्रीम विकणे

मित्रांनो, आईस्क्रीम लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडत असते. मित्रांनो आईस्क्रीमचा व्यवसाय हा तुम्ही शाळा कॉलेज जवळ सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खूपच कमी भांडवल लागत असते.

9) ड्रायव्हिंग स्कूल

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला गाडी चालवायला आवडत असते. म्हणून लोक गाडी चालवणे शिकत असतात. अशा तुम्ही जर तुमच्या शहरांमध्ये तसेच गावामध्ये ड्रायव्हिंग स्कूल सुरू करून आपण यामधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवू शकता.

10) व्हिडिओ एडिटर

मित्रांनो, आजकाल जग हे व्हिडिओच आहे. तुम्ही युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक त्याचबरोबर इतर शॉर्ट व्हिडिओचे ॲप देखील वापरतच असाल मित्रांनो या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर करोडो लोक दररोज व्हिडिओज बनवत असतात.

म्हणूनच मार्केटमध्ये व्हिडिओ एडिटर ची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे. मित्रांनो तुम्ही छोटासा व्हिडिओ एडिटिंग चा कोर्स करून तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकू शकता आणि हा व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारा असणारा व्यवसाय आहे.

11) टॅक्स कन्सल्टंट

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये तुम्ही टॅक्स कन्सल्टंट बनून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवू शकता. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये जो व्यक्ती व्यवसाय करत असतो त्याला प्रत्येक व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावा लागत असतो तसेच त्याला स्वतःला देखील करता येत नाही.

म्हणून तुम्ही जर टॅक्स कन्सल्टंट हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कस्टमर मिळत असतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एखाद्या मोठ्या टॅक्स कन्सल्टंट च्या हाताखाली काही महिने काम करावे लागेल आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकता.

12) फोटोग्राफी

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये लोक फोटोग्राफीला छोटा व्यवसाय समजत असतात परंतु आपण फोटोग्राफी व्यवसाय मधून करोडो रुपये देखील कमवू शकतो. मित्रांना आपण फोटोग्राफी व्यवसाय मधून दर महिन्याला लाखो रुपये कमवू शकतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले बिन भांडवली व्यवसाय आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी खूपच उपयोगी पडणारे असे असणारे व्यवसाय आहेत.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला बिन भांडवली व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी व्यवसायाबद्दल माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो बिन भांडवली व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending