Connect with us

poultry farming

बॉयलर कोंबडी पालन माहिती, ब्रॉयलर कोंबडीपालनाबाबत माहिती, Broiler Chicken Farming Information

Published

on

बॉयलर कोंबडी पालन माहिती

बॉयलर कोंबडी पालन माहिती नमस्कार मित्रांनो, आज आपण बॉयलर कोंबडी पालन माहिती याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये बॉयलर चे मार्केट हे वाढणारे आहे. तसेच बॉयलर कोंबडी पालन हे खूपच कमी कष्टामध्ये होणारा व्यवसाय आहे. चला तर मग जाणून घेऊया बॉयलर कोंबडी पालन माहिती.

बॉयलर कोंबडी पालन माहिती

बॉयलर कोंबडी पालन व्यवसायाचे भवितव्य

मित्रांनो, बॉयलर कोंबडी पालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडी घराच्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. मित्रांनो आपण पक्षी घरांसाठी योग्य जागेची निवड करत असताना त्या जागेमध्ये नैसर्गिक हवा खेळती राहील याची आपण प्रथम दक्षता घ्यायला हवी.

तसेच बॉयलर कोंबडी पालनाची जागा ही सखल भागांमध्ये असावी. दलदलीची जागा बॉयलर कोंबडी पालनासाठी नसावी. बॉयलर कोंबडी पालन करणार आहात त्या ठिकाणी पाण्याची आणि विजेची सोय नेहमी असावी.

बॉयलर कोंबडी पालनासाठी शेड कसे असावे

मित्रांनो, बॉयलर कोंबड्यांच्या शेड साठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी ही दोनशे फूट असावी. आणि बॉयलर कोंबड्यांचे शेड हे नेहमी पूर्व पश्चिम दिशेला असावे.

मित्रांनो बॉयलर कोंबड्यांचे शेड उभे करताना आपण जागेच्या विचार करून हे शेड उभे करावे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक बॉयलर पक्षाला कमीत कमी जागा लागत असते. त्यांच्यानंतर त्यांना जागेची अधिक गरज लागत असते १००० बॉयलर पक्षांसाठी एक हजार चौरस फूट जागा लागेल अशी आपण बॉयलर पक्षांसाठी शेड बांधणी करावी.

बॉयलर कोंबडी पालन माहिती

बॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापन कसे करावे

बॉयलर कोंबड्यांच्या शेडमध्ये हवा चांगली खेळती राहील याची सर्वप्रथम आपण दक्षता घ्यावी. पक्षांना रोग सारखे होऊ नये म्हणून आपण पक्षांची विष्ठा नियमितपणे साफ करण्याचा प्रयत्न करावा. तसेच बॉयलर कोंबड्याचे शेडमध्ये दोनशे वाट्स बल्ब लावावेत.

पक्षी कमी दिवसाचे असताना त्यांची चोच साफ करणे खूपच महत्त्वाचे असते कमी दिवसाचे असताना पक्षी आपण त्यांची चार ते पाच दिवसांपर्यंत चोच साफ करावी.

बॉयलर कोंबड्यांचे आरोग्य व्यवस्था कशी राखावी

1) मित्रांनो, बॉयलर कोंबड्यांचा व्यवसाय करत असताना सुरुवातीपासूनच निरोगी पिल्लांपासून व्यवसायाची सुरुवात करावी.

2) अंडी उबवणूक केंद्रामध्ये रोगप्रतिबंधक पिल्लांना लस द्यावी.

3) पिल्ले पाच ते सहा दिवसाची असताना त्यांना आर डी वी एफ -1 जरूर द्यावे.

बॉयलर कोंबडी पालन माहिती

बॉयलर कोंबड्यांची विक्री कधी करावी

1) पक्षी आठ आठवड्यांच्या पुढे झाल्यानंतर त्याची विक्री करण्यास सुरुवात करावी.

2) पक्षी पकडताना त्यांना जखमा होऊ नये याची काळजी घ्यावी.

3) हवामानातील अतिरेकापासून पक्षाचे संरक्षण करावे.

बॉयलर कोंबड्याच्या उत्पादनामध्ये कोणत्या कंपन्या सहभागी आहेत

  • बॉयलर कोंबड्याच्या उत्पादनामध्ये सगुना, कोइंबतूर, पुणे, पोयोनियर, बोमार्क यांसारख्या खाजगी कंपन्या कंत्राटी पद्धतीने कोंबड्यांच्या उत्पादनामध्ये सामील आहेत.

बॉयलर कोंबडी पालन माहिती याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, आपल्याला जर बॉयलर कोंबडी पालन करायचे असेल तर वरील प्रमाणे दिलेली बॉयलर कोंबडी पालन माहिती आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला बॉयलर कोंबडी पालन माहिती नक्कीच आवडलेले असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला बॉयलर कोंबडी पालन माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला बॉयलर कोंबडी पालन याबद्दल आणखी माहिती हवी असेल ते देखील आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही आपल्यासाठी ती माहिती लगेच घेऊन येऊ.

तसेच मित्रांनो बॉयलर कोंबडी पालन याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending