Connect with us

Farmers Guide

म्हैस पालन माहिती मराठी Buffalo information in Marathi

Published

on

म्हैस पालन माहिती मराठी

म्हैस पालन माहिती मराठी काय आपण शेतीबरोबरच जोडधंदा करण्याचा विचार करत आहात तर आज आम्ही आपल्यासाठी म्हैस पालन माहिती मराठी याबद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आज कालच्या काळामध्ये प्रत्येकाला आपला जोडधंदा असावा असा वाटत असतो.

तसेच आपण जर शेती करत असाल तर आपल्याला दुधाचा व्यवसाय करणे हे देखील महत्वाचे असते. त्याचबरोबर आपण जर म्हैस पालन हा व्यवसाय सुरू करत असाल तर आपल्याला या व्यवसायामध्ये खूपच महत्त्वाचे नफा मिळवण्याचे साधन आहे.

म्हैस पालन माहिती मराठी Buffalo information in Marathi

सर्वप्रथम आपल्याला मित्रांनो म्हैस पालन हा व्यवसाय दुधासाठी करायचा असल्यास आपण म्हशीच्या जास्त दूध देणाऱ्या जाती आपण आज जाणून घेऊया.

म्हशीच्या जास्त दूध देणाऱ्या जाती कोणत्या आहेत

म्हैस पालन माहिती मराठी

1) चिल्का म्हशी

ही म्हशीची जात हे ओडिसा या राज्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. चिल्का ही म्हशीची जात या जातीचे नाव हे ओडिसा मधील असणाऱ्या चिल्का तलावावरून पडलेले आहे. या जातीच्या असणाऱ्या म्हशीचा रंग हा काळा तसेच तपकिरी असतो या म्हशीला देशी म्हैस म्हणून देखील ओळखली जाते.

2) तोडा म्हैस

ही म्हशीची जात ही आदिवासी भागांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळते तसेच तामिळनाडूच्या असणाऱ्या निलगिरी पर्वत मध्ये देखील या म्हशीच्या जाती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात.

तसेच या म्हशीच्या दुधामध्ये दहा टक्के पर्यंत चरबी आढळून येते. आदिवासी भागांमध्ये ही म्हशीची जात खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. या म्हशीच्या शरीरावर दाट केस असतात आदिवासी भागामध्ये ही म्हशीची जात दुधासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे.

3) महेसाना म्हैस

हे म्हशीची जात गुजरात राज्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत असते. या म्हशी चा रंग हा काळा हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तसेच काही म्हशी भुऱ्या रंगाच्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत असतात.

या म्हशीच्या जाती ह्या इतर म्हशीच्या जाती पेक्षा खूपच भरदार तसेच वजनदार दिसत असतात. त्याचप्रमाणे या म्हशींच्या दूध देण्याची क्षमता आहे दोन ते तीन हजार लिटर पर्यंत असते.

म्हशीसाठी समतोल आहार कोणता

वाळलेल्या चाऱ्यामध्ये म्हशी साठी ज्वारीचा कडबा, मकेचा कडबा तसेच भरडा इत्यादी वाळलेल्या चाऱ्यामध्ये तसेच सुक्या चाऱ्यामध्ये देण्यात यावे. वाळलेला चारा हा कमी पोस्टीक असतो तसेच तसेच कमी पोस्टीक चाऱ्यामुळे जनावरांच्या खाण्याचा वेग देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो.

समतोल आहारामध्ये सुका आणि ओला या चाऱ्याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये योग्यरीतीने वापर व्हायला हवा. आपल्याला जर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये म्हैस पालन करायचे असेल तर आपण सर्व प्रथम चाऱ्याचे योग्य नियोजन करायला पाहिजे.

आपण जर जनावरांच्या आहाराचे योग्यरीत्या व्यवस्थापन केले तर आपल्याला आपण करत असलेला म्हैस पालन हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर ठरणार आहे.

जनावरांना प्रथिनांचा स्रोत म्हणून पेंडीचे प्रमाण हे वापरले जाते यामध्ये आपण सरकी गोळी पेंड भुसा यांसारख्या पेंड देऊ शकता.

म्हैस पालन माहिती मराठी

म्हशीच्या गोठ्यासाठी जागेची निवड ही कशी करावी

  • आपण जर शेतामध्ये म्हशी पालन करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला शेतामध्ये असणारी उंच जागा तसेच सपाट आणि कठीण जागा निवडावी. जेवढी जास्त जागा उंचीवर असेल तेवढे रोगराई ही कमी येत असते.
  • आपण गोठा बांधत असलेल्या ठिकाणी सांडपाण्याची योग्य प्रतीने विल्हेवाट कशी लावता येईल अशा ठिकाणी आपण गोठा बांधावा.
  • आपण बांधलेल्या गोठ्यामध्ये म्हशी साठी योग्य प्रकारे फिरता यावे याची काळजी आपण घेणे खूपच गरजेचे आहे.
  • आपण बांधत असलेल्या गोठ्यामध्ये म्हशी साठी हवा खेळती राहील याची काळजी घेणे आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचे असते.
  • गोठ्या मधून निघणारे मूत्र योग्य ठिकाणी जमा करण्यासाठी आपल्याला गोठ्याच्या शेजारी चांगले गटार असणे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक आहे.
  • गोठ्याच्या शेजारी जनावरांसाठी लागणारे खाद्य यांची साठवणूक तसेच व्यवस्था करण्यासाठी चांगली जागा गोठ्याच्या शेजारी निवडावी.
  • आपण गोठा बांधत असलेल्या ठिकाणी तसेच गोठ्याच्या परिसरामध्ये चांगल्या प्रतीच्या तारेचे कुंपण असावे.
  • आपण जनावरांसाठी तसेच म्हशी साठी गोठा बांधत असेल तर आपण पशु तज्ञांचा गोठा बांधत असताना सल्ला नक्की घ्यावा.

जनावरांच्या गोठ्याचे असणारे प्रकार

गोठ्याचे प्रामुख्याने तीन प्रकार पडत असतात त्यामध्ये ठाणबंद गोठा, मुक्त संचार गोठा तसेच अर्धवेळ ठाणबंद गोठा असे प्रकार गोठ्यांचे पडत असतात.

1) मुक्त संचार पद्धत

या पद्धतीमध्ये मजूर व्यवस्था ही खूपच कमी प्रमाणामध्ये लागते त्याच प्रमाणे गोठ्याच्या योग्यरीत्या वापर करून जनावरांना योग्य रीतीने आहार देण्याचे काम हे खूपच मोठ्या पद्धतीमध्ये तसेच चांगल्या पद्धतीमध्ये केले जाते.

अशा असणाऱ्या पद्धतीमध्ये गोचीड आणि इतर रोगांचा त्रास हा खूपच कमी प्रमाणामध्ये होत असतो. अशा पद्धतीमध्ये खुराक ची व्यवस्थित निगा राखता येते तसेच सूर्यप्रकाश हा चांगल्या पद्धतीमध्ये मिळत असतो. यामुळे रोगराई ही खूपच कमी प्रमाणामध्ये येत असते.

2) ठाणबंद पद्धत

अशा पद्धती मध्ये दूध काढण्याचे सोपे जाते तसेच जनावरे ही एका ठिकाणी असल्यामुळे जनावरांना रोजच्या रोज धुणे गरजेचे असते. जनावरांना ठराविक वेळी मध्येच खाद्य पाणी द्यावे लागते.

जनावरेही एका ठिकाणी असल्यामुळे त्यांची हालचाल ही खूपच कमी होत असते. त्यामुळे त्यांचा त्या हालचालीचा दूध उत्पादनावर देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. तसेच गोठ्या मधील ओलसरपणा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो.

3) अर्धवेळ ठाणबंद पद्धत तसेच मुक्त संचार अर्धवेळ पद्धत

या पद्धतीमध्ये गोठ्याची जागा हवेशीर नसते तसेच जनावरांच्या पिल्लांना ठेवण्यासाठी देखील जागा पुरेशी नसते. याच प्रमाणे कमी जागा असणाऱ्या पशु पालकांसाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर अशी आहे.

म्हैस पालन करण्यासाठी कर्ज कुठून मिळेल

म्हैस पालन करण्यासाठी कर्ज कुठून मिळेल

भारत देश मधील दूध उत्पादन वाढावे यासाठी केंद्र सरकार हे नाबार्ड मार्फत खूपच मोठ्या योजना दूध उत्पादकांसाठी आणत आहे. यामध्ये आपल्याला जर मैस पालन करायचे असेल तर आपण नाबार्ड मधून कर्ज घेऊ शकता. नाबार्डने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी डेरी उद्योजक विकास योजना योजना भारत सरकारने उत्पादकांसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये राबवलेली आहे.

या योजनेअंतर्गत 33 टक्के पर्यंत सबसिडी तसेच अनुदान उपलब्ध होत आहे. आपल्याला अधिक माहितीसाठी आपण कमेंट द्वारे आम्हाला तसे कळवावे आम्ही आपल्यासाठी नाबार्डची कोणती योजना आहे ती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

त्याची माहिती आपल्या पर्यंत नाबार्ड योजनेची माहिती आपल्यापर्यंत योग्य रित्या तसेच योग्य वेळेमध्ये आपल्याला योजना कशी मिळवता येईल याचा देखील आम्ही आपल्या साठी माहिती देण्याचा प्रयत्न करू.

म्हैस पालन माहिती मराठी Buffalo information in Marathi निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला म्हैस पालन माहिती मराठी याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आपल्याला म्हैस पालन याबद्दल आणखी कोणतीही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला कर्ज योजने साठी कोणते प्रकारचे अडचण असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपली म्हैस पालन कर्ज योजना यासाठी येत असलेली अडचण नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न देखील करू.

तसेच आपल्याला म्हस पालन माहिती मराठी याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी दररोज नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

1 Comment

1 Comment

  1. Pingback: शेती कशी करावी आणि सर्वात जास्त नफा कसा कमवावा [New Guide]

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending