Connect with us

business ideas

व्यवसाय कोणता करावा । नवीन व्यवसाय कोणता करावा । ग्रामीण भागात सुरु होणारे व्यवसाय

Published

on

व्यवसाय कोणता करावा

व्यवसाय कोणता करावा मित्रांनो व्यवसाय कोणताही असो लहान असो किंवा मोठा असो तो एक व्यवसाय असतो. आज मित्रांनो जास्त करून लोक व्यापार करण्यास नेहमी पसंत करत आहेत.

कारण की व्यवसाय मध्ये तुम्ही स्वतःचा एक प्रमाणे बॉस असता व तुम्हाला कोणाच्याही दुसऱ्याचा हाताखाली काम करावे लागत नाही. तसेच महिला देखील घरी बसून काम करण्याचा विचार करत असतात त्यांना घरगुती व्यवसाय हे देखील खूपच महत्वपूर्ण असे असणारे व्यवसाय आहेत. चला तर मग जाणून घेऊया व्यवसाय कोणता करावा.

फायदेशीर व्यवसाय कोणता करावा

व्यवसाय म्हणजे काय

मित्रांनो, व्यवसाय हा कमर्शियल इंडस्ट्रीज किंवा प्रोफेशनल क्रिया कल्पनांमध्ये गुंतलेली असा व्यवसाय प्रकार आहे. व्यवसाय मध्ये ना नफा ना तोटा संस्था असू शकतात. किंवा ते नफे खोर संस्था देखील असू शकतात.

जे चारीटेबल मिशन पूर्ण करण्यासाठी नेहमी कार्य करतात किंवा सामाजिक कार्य पुढे नेत असतात. व्यवसाय हा एक ऑप्शन प्रोफेशनल किंवा व्यापार आहे. मित्रांनो व्यवसाय मध्ये ज्या मध्ये नफ्याच्या बदले मध्ये वस्तू किंवा सेवा प्रदान केली जाते. तसेच व्यवसाय मध्ये नफा मिळवला जातो म्हणजेच पैसे असे कमवले जातात.

व्यवसाय कोणता करावा

मित्रांनो, या प्रश्नाची उत्तरे मुळात तुमच्याकडेच असले पाहिजे कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो. व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न न विचारता इतर काही प्रश्न विचारला त्याने योग्य उत्तर मिळवावी लागतील. मित्रांनो खालील प्रमाणे प्रश्न आपल्या मनाला विचारा जेणेकरून आपल्याला व्यवसाय कोणता करावा याबद्दल माहिती समजेल.

1) नवीन व्यवसाय सुरु करण्याची आपली मानसिकता आहे का

मित्रांनो, आपल्याला व्यवसाय मानसिकताच व्यवसाय करण्याआधी आपल्याला याचा देखील विचार करावा लागेल की तुम्ही या जगाला काय देऊ शकता. आणि देण्यासाठी तुम्ही कोणता धोका पत्करायला तयार आहात हे देखील आपण विचारात घेतले पाहिजे.

असे विचार करण्याचे कारण म्हणजे या जगाला तुम्ही काहीतरी नवीन देण्याच्या उपयुक्त असे देण्याचा जो प्रयत्न करणार आहे. तो प्रयत्न तुमच्या व्यवसायाला मोठा करणार आहे. मग मित्रांनो तुम्ही सेवा द्या किंवा प्रॉडक्ट द्या तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी उत्तम रीतीने चालवण्यासाठी तुम्हाला हा विचार करावाच लागणार आहे.

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मित्रांनो व्यवसाय म्हणजे दुसरा मुद्दा म्हणजे धोका मित्रांनो व्यवसायामध्ये धोका आहे. जर तुम्हाला सुरक्षा हवी असेल तर तुम्ही नोकरी केली पाहिजे. तर तुमची या दोन्ही गोष्टी म्हणजे जगाला नवी काही तरी देण्याचा आणि धोका पत्करण्याची तयारी असेल तर तुम्ही व्यवसाय कोणता करावा हा विचार करू शकतात.

2) व्यवसाय सुरू करण्यासाठी लोकांची गरज आहे का

मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर हा तुमचा धंदा सुरू होण्यापूर्वी तुम्ही सुरु करण्याआधी तुम्हाला सांगेल कोणता व्यवसाय सुरू करण्यात येतो. तुम्ही ज्या भागातून व्यवसाय सुरू करणार आहात त्या भागातील लोकांच्या गरजांचा अभ्यास करणे खूपच महत्त्वाचे असते. तिथल्या लोकांच्या कोणत्या गोष्टी लागतात ते उपलब्ध आहेत किंवा नाही किंवा किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे अथवा वेळेला उपलब्ध होतात की नाही असे वस्तू तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करू शकता.

तसेच अशा सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करू शकता. तसेच एखादी गोष्ट जी केल्या नंतर त्या लोकांचे खर्च होणारे कष्ट वेळ आणि पैसा तुम्ही वाचू शकता. तुमच्या व्यवसाय लोकांच्या अडचणी कमी कसे होतील याचा आपण विचार करणे खूपच गरजेचे आहेच. तसेच लोकांचा वेळ कसा वाचेल याकडे देखील तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे.

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्केट रिसर्च करा

मित्रांनो, आपल्याला नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला आपल्या आवडीनुसार मार्केट रिसर्च करावा लागेल. यामधून आपण आपल्याला माहीत होईल की मार्केट मध्ये कोणत्या प्रकारची मागणी आणि सप्लाय किती आहे.

जेणेकरून आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी याचे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल. जर काही तुम्ही यशस्वीरित्या करू शकला तर तुम्हाला भविष्यामध्ये या व्यवसायाचा खूपच मोठ्या प्रमाणात चांगला फायदा होईल.

व्यवसाय कोणता करावा

व्यवसाय कौशल्य वर नेहमी काम करा

मित्रांनो, तुमच्या मनामध्ये एक विचार येत असेल तो म्हणजे नवीन व्यवसाय कोणता करावा तसेच आपल्या व्यवसायाला योग्य मार्गदर्शन कोण करेल यासाठी तुम्हाला जो व्यवसाय सुरू करणार आहे. त्याविषयी माहिती मित्रांनो सर्वप्रथम पाहिजे व माहिती नसेल तर तुम्हाला व्यवसाय कौशल्य वर सर्वप्रथम काम करावे लागेल.

यासाठी तुम्हाला सेल्स मार्केटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, लीडरशिप, प्रॉब्लेम सॉल नवीन गोष्टी शिकून घ्यावे लागतील. व हे सगळे नवीन कौशल्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती देखील तुम्हाला सहज उपलब्ध होईल.

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल किती लागते

मित्रांनो, ज्यावेळी आपण नवीन व्यवसाय करण्याचा विचार करतो त्यावेळी त्या व्यवसाय साठी किती भांडवल लागेल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येत असतो. आपल्याला नवीन व्यवसाय साठी किती भांडवल लागणार आहे याचे गणित हे व्यवसाय सुरू करण्याआधीच आपण काढणे गरजेचे असते.

इतकेच नव्हे तर भांडवल आपण कसे उभा करू शकतो याचे मार्ग कोणकोणते आहेत हे देखील आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण असते. भांडवल उभे करण्यासाठी प्रत्येक जण हा नियोजन योग्य करत असतो. परंतु ही भांडवलाची परतफेड आपण कशी करणार आहोत याचा विचार आधीच करणे गरजेचे असते म्हणजे आपला अंदाज धंदा सुरू झाल्यानंतर किती दिवसात आपण ते पैसे परत घेतलेल्या ठिकाणी देऊ शकतो.

याचे मोजमाप पण आधीच केले तर आपला व्यवसाय त्या दिशेने पुढे नेण्यास आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. आता हा धंदा उभा करताना लावलेले पैसे परत मिळवण्यासाठी आपल्याला त्याच धंदा मधून तेवढे उत्पन्न मिळवायला किती कालावधी लागेल याचा देखील आपण विचार करायला हवा.

मित्रांनो नवीन धंदा मधून महिन्याला साधारण किती पैसे आपण मिळून या गोष्टीचा अभ्यास आपण सर्वप्रथम करणे देखील गरजेचे आहे. आणि हा अभ्यास करताना आपण आपल्या वस्तूंच्या किंवा निर्मितीचा किंवा सेवा देणार असल्यास सेवा देताना येणाऱ्या खर्च या गोष्टीचा अभ्यास करावा अभ्यास सुरू करण्याआधीच या सर्व वरील प्रमाणे दिलेल्या गोष्टीचा आपण बारकाईने अभ्यास करावा.

नवीन व्यवसाय सुरु करताना प्रत्येक जण भांडवल उभारणी बाबत विचार करत असतो पण ते भांडवल आपण जिथून कुठून उभे करणार आहोत याचा प्रस्ताव आपण कसा आणि किती कालावधीमध्ये करणार आहेत याचा देखील विचार करणे खूपच महत्त्वाचे असते.

मित्रांनो एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला तूर्तास पैसे नसल्यास आपण आपले सामाजिक संबंधात आणि आपली इच्छाशक्ती या गोष्टीचा वापर करून तूर्तास टिकून राहून तेवढे भांडवल उभा करता येईल याचा विचार केला पाहिजे. मित्रांनो आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द इच्छाशक्ती चा वापर करा कारण हा एकमेव मार्ग आहे असा ज्यामधून आपण आपली स्वप्नही पूर्णत्वास नेऊ शकतो.

व्यवसाय कोणता करावा

आपला व्यवसाय रजिस्टर करणे

मित्रांनो, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करणे खूपच गरजेचे असते. त्याचबरोबर तुम्ही कोणती कंपनी किंवा ऑर्गनायझेशन सुरू करण्याचा विचार करत असाल त्यासाठी तुम्हाला त्याचे लायसन्स आणि परमिट असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सरकारकडे अप्लाय देखील करावे लागते अशाप्रकारे आपण आपला व्यवसाय रजिस्टर करू शकता.

व्यवसायाला मार्केट मधील लॉन्च करा

मित्रांनो, आपण वरील प्रमाणे सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर लास्ट टप्पा म्हणजे आपण आपल्या व्यवसायाला मार्केटमध्ये लॉंच करणे हा आपल्यासाठी एक चांगला टप्पा आहे. कारण आपण आपल्या नवीन व्यवसायाला मार्केटमध्ये उतरवणे खूपच महत्त्वाचे असते.

नवीन व्यवसाय आयडिया

व्यवसाय कोणता करावा
 • चहा-कॉफी फास्ट फूड शॉप
 • इंटरियर डिझाईनिंग
 • डान्स सेंटर
 • योगा क्लासेस
 • मेडिकल स्टोर
 • ऑटोमोबाईल रिपेअर
 • पाणीपुरी स्टॉल
 • कोचिंग सेंटर
 • सायबर कॅफे
 • किराणा दुकान
 • इंग्लिश क्लासेस
 • जिम सेंटर
 • फ्लावर डेकोरेशन
 • ब्युटी पार्लर
 • संगणक दुरुस्ती सेंटर
 • कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर
 • फोटोग्राफी
 • फॅशन डिझायनर
 • शेअर मार्केट
 • मेणबत्ती बनवणे
 • कुरिअर सर्व्हिस
 • पोल्ट्री फार्मिंग
 • सलून
 • सेक्युरिटी एजन्सी
 • पिशव्या बनवणे
 • ड्रायव्हिंग स्कूल

व्यवसाय कोणता करावा निष्कर्ष

मित्रांनो, आज आम्ही आपल्याला व्यवसाय कोणता करावा याबद्दल अगदी समजावून सांगितलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन देखील दिले आहे. तसेच आपण नवीन व्यवसाय कोणता करावा याचे देखील यादी आम्ही आपल्यासाठी दिलेले आहे.

मित्रांनो आपल्याला व्यवसाय कोणता करावा याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला व्यवसाय कोणता करावा याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल. तसेच व्यवसाय कोणता करावा याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending