Connect with us

Schemes

व्यवसाय कर्ज योजना मराठी Business Loan Scheme in Marathi

Published

on

व्यवसाय कर्ज योजना मराठी

व्यवसाय कर्ज योजना मराठी नमस्कार मित्रांनो आज आपण व्यवसाय कर्ज योजना मराठी याबद्दल अगदी सविस्तर रीत्या माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो कोरोना काळामध्ये अनेकांना आपला रोजगार खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गमवावा लागला आहे.

तसेच मित्रांनो अनेकांचे नोकरी देखील गेले आहे त्यामुळे बहुतेक लोकांवर आर्थिक संकट देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये ओढवलेले आहे. या स्थितीमध्ये काही लोकांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार देखील करत आहेत. परंतु त्यांना पैशाची कमतरता असल्यामुळे ते लोक हतबल झालेले आहेत.

अशा व्यक्तींसाठी आज आपण महाराष्ट्र सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या व्यवसाय कर्ज योजना कोणकोणत्या आहेत हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया व्यवसाय कर्ज योजना मराठी याबद्दल अगदी सविस्तर रीत्या माहिती.

व्यवसाय कर्ज योजना मराठी Business Loan Scheme in Marathi

सर्वप्रथम मित्रांनो आपण व्यवसाय कर्ज योजना याचे फायदे कोण कोणते आहेत हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया व्यवसाय कर्ज योजना याचे फायदे जाणून घेतल्यानंतर व्यवसाय कर्ज योजना कोणकोणत्या आहेत हे देखील आपण जाणून घेऊया चला तर मग जाणून घेऊया व्यवसाय कर्ज योजना मराठी यांचे फायदे कोणकोणते आहेत ते.

व्यवसाय कर्ज योजना फायदे कोण कोणते आहेत

व्यवसाय कर्ज योजना मराठी
 • मित्रांनो, आपण आपले व्यवसाय कर्ज घेतले असल्यास आपण आपला व्यवसाय हा केंद्र तसेच भाडेतत्त्वावर देखील देऊ शकतो तसेच कोणताही व्यवसाय भाडेतत्त्वावर देखील घेऊ शकतो हा देखील व्यवसाय कर्ज योजनेचा खूपच महत्त्वाचा असणारा फायदा आहे.
 • आपण व्यवसाय कर्ज योजना घेतल्यानंतर आपण आपल्या असणाऱ्या व्यवसायाच्या कार्यालयामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करू शकतो.
 • आपण व्यवसाय कर्ज योजना घेतल्यानंतर आपण आपल्या व्यवसाय साठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करू शकतो तसेच आपल्या जागेची डागडुजी करू शकतो.
 • आपण व्यवसाय कर्ज योजना घेतल्यानंतर आपण आपल्या कामामध्ये हंगामी कामगार नेहमी नियुक्त करू शकतो व्यवसाय कर्ज योजनेचा खूपच महत्वपूर्ण असा असणारा फायदा आहे.
 • आपण व्यवसाय कर्ज योजना घेतल्यानंतर आपण आपल्या व्यवसायाचा नवीन शहरांमध्ये विस्तार करू शकतो हा देखील व्यवसाय कर्ज योजनेचा खूपच महत्त्वाचा असणारा फायदा आहे.
 • आपण व्यवसाय कर्ज योजना घेतल्यानंतर आपल्या व्यवसाय मध्ये लागणारा कच्चामाल आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विकत घेऊ शकतो हा देखील व्यवसाय कर्ज योजनेचा खूपच महत्वपूर्ण असा असणारा फायदा आहे.

आपल्याला जर व्यवसाय कर्ज योजना मिळाली असेल तर आपण वरील प्रमाणे दिलेले फायदे व्यवसाय कर्ज योजने मधून घेऊ शकता वरील प्रमाणे दिलेले फायदे आपला व्यवसाय वाढण्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहेत.

व्यवसाय कर्ज योजना मराठी

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना (PMMY)

मित्रांनो, आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर भारत सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेची सुविधा देण्यात आलेले आहे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जर मित्रांनो तुम्हाला बँकेचे नियम नीट समजले असतील तसेच तुमचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज लागत असेल तर तुम्ही मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये.

मित्रांनो पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत कोणताही निश्चित व्याजदर नाही. मुद्रा कर्जासाठी बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात नेहमी. साधारणपणे किमान व्याजदर हा 12 टक्के मुद्रा योजने मध्ये असतो.

मुद्रा योजना ही तीन टप्प्यांमध्ये असते

 • मुद्रा शिशू कर्ज योजना

मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजारांपर्यंत कर्ज मिळते.

 • मुद्रा किशोर कर्ज योजना

या योजनेअंतर्गत आपल्याला जर एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर आपल्याला 50 हजारांपासून ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळते.

 • मुद्रा तरुण कर्ज योजना

आपल्याला आपल्या व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत पाच लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत आपल्याला कर्ज मिळू शकते.

पंतप्रधान मुद्रा योजनेचे फायदे कोणकोणते आहेत

 • आपल्याला मुद्रा योजनेअंतर्गत कोणती हमी शिवाय कर्ज उपलब्ध होते तसेच या कर्जासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क देखील घेतले जात नाही तसेच आकारले जात नाही.
 • आपण घेतलेल्या मुद्रा योजनेतील कर्जाचा परतफेड कालावधी हा पाच वर्षांपर्यंत कधीही वाढवता येतो.

असे पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचे खूप सारे फायदे आपल्यासाठी आहेत.

व्यवसाय कर्ज योजना मराठी


सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना

भारत देशातील तसेच महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता सुरू केलेला आहे. ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकारकडून प्रति महिना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता दिला जातो.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकार हे आर्थिक सहाय्य खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असते. बेरोजगार भत्ता योजनेमधून राज्यातील तरुणांना स्वतःचे आणि कुटुंबाची चांगली काळजी घेता येणार आहे. या रकमेतून बेरोजगार तरुणांना दूरवरच्या नोकऱ्या शोधण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे.

व्यवसाय कर्ज योजना मराठी Business Loan Scheme in Marathi निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला व्यवसाय कर्ज योजना मराठी याबद्दल वरील प्रमाणे माहिती दिलेली आहे आपल्याला व्यवसाय कर्ज योजना मराठी याबद्दल दिलेली माहिती आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला जर व्यवसाय कर्ज योजना याबद्दल कोणतीही माहिती आणखी हवी असेल तसे देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा.

आपल्याला वरील प्रमाणे पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेमध्ये आपण आपला व्यवसाय सुरू केला असल्यास आपल्याला या योजनेचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.

म्हणूनच मित्रांनो आपल्याला पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेची माहिती अगदी सविस्तर रीत्या दिलेले आहे तसेच आपल्याला व्यवसाय कर्ज योजना मराठी याबद्दल दिलेली माहिती आवडली असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा तसेच आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

1 Comment

1 Comment

 1. Pingback: अल्पभूधारक शेतकरी योजना Alpbhudharak Farmers (15+) Schemes

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending