Connect with us

Information

Cet Exam Information in Marathi | सीईटी परीक्षेची माहिती मराठीत, Cet म्हणजे काय

Published

on

Cet Exam Information in Marathi

CET exam information in Marathi: मित्रांनो, आपल्याला जर अनेक सरकारी नोकरीची तयारी करायची असेल तर तुम्ही बारावी झाल्यानंतर तुम्हाला cet परीक्षा द्यावी लागते.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया सीईटी एक्झाम विषयी सविस्तर माहिती. तसेच आपल्याला अभियांत्रिकी फार्मसी इत्यादी ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला सी ए टी परीक्षा देणे गरजेचे आहे.

Cet Exam information in Marathi 

मित्रांनो, तुम्ही जर बारावीनंतर इंजीनियरिंग एग्रीकल्चर फार्मसी या फील्ड ला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सी ए टी परीक्षा देणे बंधनकारक आहे.

Cet म्हणजे काय

मित्रांनो, भारत सरकारने बँक, रेल्वे परीक्षेत बसण्यासाठी सीएटी एंट्रन्स एक्झाम ची सुरुवात केलेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये बँकिंग सारख्या परीक्षांमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागायच्या सध्याच्या काळामध्ये इतर एक्झाम न देता तुम्हाला फक्त सी ए टी परीक्षा द्यावी लागत असते. ज्याला सामान्य प्रवेश परीक्षा देखील म्हटले जाते.

Cet चा फुल फॉर्म काय आहे

मित्रांनो, सी ए टी चा फुल फॉर्म हा कॉमन एंट्रन्स टेस्ट असा होत असतो. मित्रांनो ही परीक्षा ही जवळपास सर्व केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी प्राथमिक परीक्षा घेण्यात येत असते.

Cet परीक्षेची पात्रता काय आहे

1) उमेदवाराने कोणतेही नामांकित मंडळातून केंद्र आणि राज्य यांच्या बोर्डातून दहावी बारावी पूर्ण करणे आवश्यक आहे.

2) गट ब पदांच्या भरतीसाठी उमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे हे देखील आवश्यक आहे.

सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे

सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम हा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यामध्ये बीजगणित, त्रिकोणमिती, वेक्टर बीजगणित, सांख्यिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा देखील समावेश होत असतो.

तसेच मित्रांनो अधिक तपशिलांसाठी उमेदवाराने अधिकृत सी ए टी अभ्यासक्रमाचा संदर्भ घेतला पाहिजे.

सीईटी परीक्षेचे स्वरूप कसे असते

1) मित्रांनो, इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र तसेच गणित या तीनही विषयातील दोन विषयाचा पेपर द्यावा लागत असतो.

2) तसेच मेडिकल मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच अर्थशास्त्र या तीनही विषयातील दोन विषयाचा पेपर देणे बंधनकारक आहे.

3) cet परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत वापरली जात नाही.

Cet Exam Information in Marathi

सीईटी परीक्षेची पात्रता तसेच परीक्षेचे स्वरूप काय आहे

1) मित्रांनो सी ए टी चा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ दिला जात असतो.

2) या परीक्षेमध्ये एकूण 200 प्रश्न विचारले जात असतात.

3) बरोबर उत्तराला एक गुण दिला जात असतो.

4) सीईटी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत वापरली जात नाही.

सीईटी परीक्षेसाठी किती टक्केवारी आवश्यक आहे

मित्रांनो, सीईटी परीक्षेसाठी बारावीची टक्केवारी आवश्यक आहे. उमेदवाराने दहावी आणि बारावी समक्ष परीक्षेमध्ये किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

सीईटी मध्ये PCB म्हणजे काय

सी ए टी मध्ये पीसीबी म्हणजे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे होय.

Cet Exam Information in Marathi

सीईटी परीक्षेची तयारी करण्यासाठी महत्त्वपूर्ण टिपा

1) मित्रांनो आपण परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा.

2) अभ्यासक्रमाचा आराखडा बनवावा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करावे.

3) मागील वर्षाच्या असणारे प्रश्नपत्रिका आणि नमुना पेपरचा सराव देखील करावा.

4) नियमितपणे अभ्यास करावा आणि परीक्षेच्या ट्रेन सह नेहमी आपण स्वतःला अपडेट ठेवावे.

5) अनुभवी शिक्षक आणि मार्गदर्शकाचे नेहमी मार्गदर्शन घ्यावे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल तसेच मित्रांनो आपण जर बारावी झाली असेल तर आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती नक्कीच उपयोगाची पडणार आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा.

तसेच मित्रांनो cet परीक्षेविषयी दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending