Connect with us

business ideas

छोटा Small व्यवसाय काय करावा | Small Business ज्यामधून High प्रॉफिट असेल

Published

on

छोटा व्यवसाय काय करावा

छोटा व्यवसाय काय करावा: मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये बऱ्याच लोकांची नोकरी ही अनेकांची पसंती देखील नसते आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा यासाठी नेहमी काही लोक धडपड करत असतात. मित्रांनो आज आपण छोटा व्यवसाय काय करावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये अनेक प्रकारचे छोटे व्यवसाय आहेत ज्यामध्ये कमी भांडवल लागत असते. तसेच कमी भांडवलामध्ये सुरू होणारे असे काही महत्त्वाचे व्यवसाय जे तुम्हाला उत्तम व्यवसाय आणि खूप यशस्वी उद्योग क्षेत्रात बनवू शकतात. चला तर मित्रांनो कोणताही वेळ नव्हता जाणून घेऊया छोटा व्यवसाय काय करावे याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

छोटा व्यवसाय काय करावा आणि कमी भांडवलामध्ये सुरू होणारे व्यवसाय यादी (List)


मित्रांनो नोकरी म्हटले की नेहमी आठ ते दहा तासांचे ठरलेले काम असते. त्याच बरोबर प्रवास धावपळ तसेच कामाचा ताण अशा बऱ्याच अडचणी नेहमी येत असतात.

पोटासाठी असंख्य लोक नोकरी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात. असे काही जण असतात ज्यांना नोकरी करणे आवडत नाही परंतु मेहनत घ्यायची तयारी असते आपण ती स्वतःसाठी स्वतःच्या व्यवसायासाठी मित्रांनो छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय असावा असे काही लोकांना वाटत असते.

म्हणूनच आज आपण छोटा व्यवसाय तसेच कमी भांडवलामध्ये सुरू होणारे व्यवसाय याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

1) टुरिझम मॅनेजमेंट तसेच ट्रॅव्हल एजन्सी व्यवसाय

छोटा व्यवसाय काय करावा

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये सुट्ट्यांमध्ये बाहेर जाण्याचे प्रमाण देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असते. अनेक कंपन्या नेहमी मोठमोठे ऑफर देऊन टुरिझम करत असतात.

तसेच तुम्हाला जर भटकंतीची आवड असेल त्याचबरोबर विविध पर्यटन स्थळी तुमचे संपर्क देखील चांगले असतील आणि लोकांना एकत्र करून टुरिझम करायची क्षमता देखील तुमच्या मध्ये असेल तर तुम्ही सहज आणि मोठ्या क्षमतेने ट्रॅव्हल्स टुरिझमचा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता.

मोठ्या कंपन्या पेक्षा कमी दरामध्ये तुम्ही उत्तम सुविधा देऊन तुम्ही या व्यवसायाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात करू शकता.

शिवाय घरबसल्या एखादी ट्रॅव्हल एजन्सी देखील सुरू करून अन्य मोठ्या एजन्सी संपर्क करून तसेच पर्यटकांना जलद सुविधा देण्याचे काम देखील आपण करू शकतात. यामध्ये कमिशन देखील तुम्हाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते.

2) हॉटेल तसेच फूड इंडस्ट्री

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये हॉटेल देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. परंतु तुमच्या जर पदार्थाला चव असेल आणि लोकांच्या मनात जर तो पदार्थ बसलेला असेल तर तुमच्याकडे नेहमी लोकांची गर्दी होणार आहे.

शिवाय या व्यवसायामध्ये तुम्ही अत्यंत कमी भांडवला मध्ये देखील हा व्यवसाय सुरू करणार आहात सुरुवातीला जंबसेपर्यंत तुम्ही छोटीशी गाडी त्याचबरोबर फूड ट्रक, स्टॉल अशा स्वरूपामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतात.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मित्रांनो आपल्याला दहा हजारांपासून देखील हा व्यवसाय सुरू करू शकतो. मित्रांनो या व्यवसायामध्ये जरी व्यवसायाची घडी बसली तर तुमची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होणार आहे.

3) मॅनेजमेंट इव्हेंट

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये सर्वच उत्सव प्रेमी असल्याने प्रत्येक सणावाराला वाढदिवसाला तसेच मित्रांच्या सोहळ्याला काहीतरी वेगळी तयारी करण्यात कडे सर्वांचाच कल असतो. मग ते अगदी कपडे सजावट खानपणाचे सगळ्यातच आपण काहीतरी भन्नाट करायचा प्रयत्न देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो.

मित्रांनो यासाठी व्यवस्थापन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगले असावे लागते. मित्रांनो तुमच्या मधील असणारी हीच आवड आणि हीच क्षमता एका व्यवसायाला तुम्ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगले घडवू शकतात तसेच या व्यवसायामध्ये म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये तुमचा दांडगा संपर्क असायला हवा.

तसेच व्यवस्थापनाचे कौशल्य आणि सौंदर्य दृष्टिकोन याची देखील जोड देऊन तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता.

या व्यवसायाला सध्याच्या काळामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. तसेच अगदी घरगुती इव्हेंट पासून अनेक राजकीय सांस्कृतिक कॉर्पोरेट इव्हेंट देखील तुम्ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता हा व्यवसाय कमी भांडवलामधून सुरू होणारा व्यवसाय आहे.

4) कोचिंग सेंटर तसेच कोचिंग क्लासेस

छोटा व्यवसाय काय करावा

मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिकवणे तसेच शिकवण्याची प्रक्रिया नेहमी आयुष्यभर चालूच असते. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी एक शिक्षक दडलेला असतो.

जर तुमच्या मुलांना शिकवण्याचे सांभाळून घेण्याचे तसेच त्यांच्यामधील असणाऱ्या होणाऱ्या मार्गदर्शक करण्याचे कसब असेल तर तुम्ही कोचिंग क्लासेस हा सर्वोत्तम पर्याय आहे.

हा व्यवसाय तुम्ही घरात किंवा एखाद्या खोलीमधून देखील सुरू करू शकता यामुळे कमी भांडवल आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर निर्भर असा हा उत्तम व्यवसाय उत्तम जाहिरात करून विद्यार्थी जोडता आले तर पुढे तुम्ही मोठी जागा घेऊन कोचिंग सेंटर देखील सुरू करू शकतात.

5) किराणा दुकान

मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये लोकांना अनेक खाद्य पदार्थांची आवश्यकता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. अशा रोज लागणाऱ्या वस्तूंची गरज लक्षात घेता तुम्ही किराणा दुकान चालू करू शकता.

एका लहानशा गावामध्ये हा व्यवसाय चालू करण्यासाठी उत्पन्न मिळवण्यासाठी आहे खूपच चांगला मार्ग आहे. एखादा हा लोकांना गावातच खरेदी करण्याची सवय लागलेली असते मग हा व्यवसाय व्यवसाय मोठा होण्यास खूपच वेळ लागत नाही.

6) फार्मसी स्टोअर

मित्रांनो, फार्मसी स्टोर हा एक आदर्श किरकोळ व्यवसाय जर मित्रांनो आपण परवानाधारक फार्मासिस्ट असल्यास तसेच एखाद्याच्या लायसन भाडेतत्त्वावर घेऊन आपण रिटेल फार्मसी स्टोअर देखील सुरू करू शकतात.

यामध्ये विविध निर्मात्यांकडून बनवलेली उत्पादने औषधे तसेच वैद्यकीय पुरवठा तसेच इतर दैनंदिन लागणारे वस्तू आपण विक्री करू शकता यामधून देखील खूपच चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळत असते.

7) ब्युटी सलून

मित्रांनो, चांगले दिसणे प्रत्येकालाच नेहमी आवडत असते आजकालच्या काळामध्ये तरुण आणि तरुणींमध्ये मेकअप करण्याची क्रेझ खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे.

याच गरजेचा फायदा घेऊन मित्रांनो आपण जर ब्युटी सलून हा व्यवसाय सुरू केला तर या व्यवसायामधून अत्यंत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळत असतो. आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक देखील खूपच कमी आहे.

8) इलेक्ट्रॉनिक्स रिपेरिंग

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा उपयोग हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असतो. तसेच नवीन उत्पादनाची मागणी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

मित्रांनो इलेक्ट्रॉनिक वस्तू ही नेहमी खराब होत असते आणि दुरुस्त करण्यासाठी चांगला इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक देखील लागत असतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू यामध्ये टीव्ही मोबाईल पंखे फ्रीज यांसारखे वस्तूंचे रिपेरिंग सेंटर आपण देखील सुरू करू शकतात.

पण त्या आधी रिपेरिंग सेंटरचे ट्रेनिंग देखील आपल्याला घ्यावे लागेल या व्यवसाय मधून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळत असतो.

9) बेकरी उत्पादने

ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागांमध्ये हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतो. मित्रांनो आपल्याला जर बेकरी प्रॉडक्ट स्वतः बनवणे शक्य नसल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन काही मोठ्या बेकरी असतील त्यांच्याकडून होलसेल मध्ये बेकरी प्रॉडक्ट आपण विकत घेऊ शकता आणि स्थानिक बाजारांमध्ये विकू शकतात.

10) मोबाईल रिचार्ज चे दुकान

छोटा व्यवसाय काय करावा

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये बहुतेक लोक रिचार्ज करण्यासाठी नेहमी रिचार्ज च्या दुकानाला भेट देत असतात यामुळे हा व्यवसाय करणे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये शक्य झालेले आहे.

तुम्ही एखादी छोटीशी जागा भाड्याने घेऊन हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतात यासाठी आपल्याला एअरटेल, वोडाफोन, आयडिया अशा अनेक नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांची चांगली संबंध तयार करण्याची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे.

मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन रिचार्ज करून या कंपन्यांमध्ये कमिशन द्वारे खूपच चांगल्या प्रकारे नफा देखील कमवू शकता. जर तुम्ही महाग ठिकाणी जागा घेतली नाही तर तुमचे एकूण भांडवल दहा हजाराच्या रुपयावर देखील जाणार नाही. मित्रांनो या व्यवसायामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे नफा मिळत असतो.

11) फोटोग्राफर

जर मित्रांनो आपल्याला जर व्यवसाय फोटोग्राफर आपल्याला बनायचे असेल तसेच आपला बनण्याचा हेतू असेल आणि तुम्ही आधीच एक चांगला डीएस्एल्आर कॅमेरा देखील घेतलेला असेल आणि तुम्हाला फोटो काढण्याची खूपच आवडत असेल तर मित्रांनो हा व्यवसाय तुम्ही सहज मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतात. या व्यवसायामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रमाणामध्ये नफा मिळत असतो.

12) जेवणाचे डबे तयार करणे

मित्रांनो, अन्न उद्योगांमध्ये व्यवसाय करणे हा नेहमी एक फायदेशीर असणारा मार्ग आहे. शहरांमध्ये एकटे राहून काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना जेवणाची नेहमी गरज भासत असते.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये जोडपी देखील नोकरी करत असल्याने सकाळी उठून जेवण बनवणे त्यांना जमत नाही किंवा आवडत देखील नाही ते सर्व लोक डबा सेवेचा लाभ घेत असतात यामध्ये तुम्हाला कोणतीच मोठी गुंतवणूक देखील करावी लागत नसते.

तसेच तुम्ही घरच्या स्वयंपाक घरामध्ये देखील हे जेवण बनवू शकतात म्हणून या व्यवसायामध्ये खूपच चांगल्या प्रकारे नफा देखील आहे.

13) नर्सरी व्यवसाय

मित्रांनो, आपल्याला जर झाडांची काळजी असेल तसेच तुम्हाला काळजी घेण्याची आवड असेल तर तुम्ही घरच्या घरी विविध प्रकारची रोपे वाढवून रोपवाटिका बनवू शकता.

या रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोपांची बिया टाकून तुम्ही ती रोपे बाजारांमध्ये देखील खूपच चांगल्या प्रकारे विकू शकता याची चांगली किंमत तुम्हाला घरी बसून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकते.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो छोटा व्यवसाय काय करावा याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आपल्या उपयोगाची येणार आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला छोटा व्यवसाय काय कराव याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला व्यवसाय बद्दल आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा त्याचप्रमाणे मित्रांनो छोटा व्यवसाय काय करावा याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending