CMEGP Loan information in Marathi: भारतातील तसेच महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील युवक युवतींची वाढती संख्या आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध होत असलेले स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी मुख्यमंत्री रोजगार योजना ही महाराष्ट्र मध्ये सुरू करण्यात आलेली आहे.
आज आपण मुख्यमंत्री रोजगार योजना याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवतात जाणून घेऊया मुख्यमंत्री रोजगार योजना काय आहे याबद्दल अगदी सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
CMEGP Loan information in Marathi CMEGP कर्जाची माहिती मराठीत, मुख्यमंत्री रोजगार योजना
मुख्यमंत्री रोजगार योजना ही राज्यस्तरीय असणारी योजना आहे. उद्योग संचालनालय मुंबई हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे मुख्य कार्यालय आहे. तसेच अंमलबजावणी कार्यालय आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या असणारी उद्दिष्टे कोणते आहेत
1) रोजगार योजनेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील असणाऱ्या छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
2) महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना एखादा स्वतःचा लघुउद्योग सुरू करता यावा या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
3) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत राज्यातील अनेक उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
4) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून महाराष्ट्र राज्यातील युवक युवतींना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी पात्र असणारे उद्योग
1) कृषी पूरक असणारे उद्योग.
2) उत्पादन सुरू करणारे उद्योग.
3) वाहतूक त्यावर आधारित असणारे उद्योग.
4) फिरते विक्री उद्योग.
5) कृषी आधारित उद्योग.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची वैशिष्ट्ये काय आहे
1) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र राज्यातील लोगोग्राम उद्योग भवन यांच्यामार्फत राबविण्यात येणारी योजना आहे.
2) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत राज्यातील असणाऱ्या महिलांना 30 टक्के पर्यंत आरक्षण दिले जात आहे.
3) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये दहा लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष देखील निर्धारित केलेले आहे.
4) महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करणे यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही एक महत्त्वाची अशी असणारी योजना आहे.
5) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
6) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील तरुण-तरुणी स्वतःचा व्यवसाय सुरू या योजनेमार्फत करू शकतील.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे लाभार्थी कोण आहेत
- व्यक्तिगत उद्योजक
- सहकारी संस्था
- स्वयंसहायता बचत गट
- संस्था
- ट्रस्ट
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला जर उद्योग सुरू करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो आपल्याला आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.