Connect with us

business ideas

कंप्यूटर रिपेयरिंग व्यवसाय कसा सुरु करावा, How to Start a Computer Repairing Business in Marathi

Published

on

कंप्यूटर रिपेयरिंग व्यवसाय मराठी

कंप्यूटर रिपेयरिंग व्यवसाय माहिती : काय मित्रांनो आपल्याला व्यवसाय करण्याची इच्छा आहे आणि तुमच्या मनामध्ये कॉम्प्युटर रिपेरिंग हा व्यवसाय तुम्हाला सुचत असेल तसेच करण्याची इच्छा असेल कम्प्युटर रिपेरिंग हे आजकालच्या काळामध्ये खूपच महत्त्वपूर्ण असे कौशल्य आहे.

जे तुम्ही तुमच्या भागामध्ये या व्यवसायाची सुरुवात करून यामधून खूपच चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. कम्प्युटर रिपेरिंग हा व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये कम्प्युटरची संख्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे.

आज आपण या लेखांमधून कम्प्युटर रिपेरिंग हा व्यवसाय सुरू करून आपण लाखो रुपये तसे महिन्याला कमवू शकतो याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय या संदर्भात माहिती.

अनुक्रमणिका

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय कसा सुरू करावा

प्रत्येक शहराच्या ठिकाणी कम्प्युटर रिपेरिंग हा व्यवसाय खूपच जोमाने चाललेला असणारा व्यवसाय आहे. आज आपण कम्प्युटर व्यवसाय संदर्भात तसेच कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय संदर्भात येणाऱ्या सर्व माहिती तसेच कौशल्य याबद्दल सर्व माहिती सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय या संदर्भात कोणकोणते कौशल्य आपल्याला अवगत येण्याची शक्यता असते तसेच कोणते कौशल्य हे खूपच महत्त्वपूर्ण असतात ते देखील आज आपण कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय या लेखांमधून जाणून घेणार आहोत.

कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय म्हणजे काय

आज संगणक आणि लॅपटॉपची लोकांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गरज बनलेले आहे. ऑफिस असो किंवा घर लोकांना प्रत्येक कामे ही लॅपटॉपच्या माध्यमातून आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून ही करावी लागतात. अशा परिस्थितीमध्ये अधिक वापरल्या जाणाऱ्या संगणका मध्ये तसेच लॅपटॉप मध्ये काही समस्या ह्या येऊ शकतात हे उघड बाब आहे.

अशा परिस्थितीमध्ये लोक आपला संगणक तसेच कॅम्पुटर लॅपटॉप कॉम्प्युटर रिपेरिंग करणाऱ्या कडे घेऊन जात असतात आणि ते दुरुस्त करून घेत असतात. त्यामुळे आज कॉम्प्युटर दुरुस्ती करणाऱ्यांची मागणी ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे.

अशा परिस्थितीमध्ये आपण जर हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हा व्यवसाय खूपच फायदेमंद होऊ शकतो तसेच आपल्याला हा व्यवसाय लाखोचे उत्पन्न देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये देऊ शकतो.

कॉम्प्युटर रिपेरिंग साठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत

आपल्याला कम्प्युटर दुरुस्तीचा व्यवसाय करण्यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे कॉम्प्युटर दुरुस्तीचे संगणक कौशल्य तसेच सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्हींचे चांगल्या प्रकारे ज्ञान असणे खूपच आवश्यक आहे.

तसेच आपल्याला संगणकामध्ये असणाऱ्या विविध सिस्टम कॉन्फिगरेशन आणि वैशिष्ट्य माहीत असणे खूपच गरजेचे आहे. मित्रांनो ग्राहकांनी त्यांचा कॉम्प्युटर लॅपटॉप तुमच्याकडे सोपवण्यापूर्वी तुम्हाला कम्प्युटरचे कौशल्य असणे खूपच गरजेचे असते.

मित्रांनो हा व्यवसाय आपल्याला सुरू करण्यासाठी आपण सर्वप्रथम कॉम्प्युटर रिपेरिंग चे सर्व ज्ञान घेणे खूपच आवश्यक आहे. तसेच मित्रांनो आपण हा कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला या व्यवसायामध्ये नियमितपणे अपडेट राहावे लागते.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसायाचे प्रशिक्षण कोठे शिकायचे

मित्रांनो, आजच्या काळामध्ये इंटरनेटच्या काळामध्ये आपल्याला काही शिकण्यासाठी बाहेर कुठे जाण्याची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गरज नाही. मित्रांनो तुम्ही आजकालच्या काळामध्ये कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय हा देखील इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसल्या शिकू शकता.

इंटरनेट द्वारे प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही cnet.com आणि zdnet.com यांसारखे वेबसाईटवर देखील आपण संगणक दुरुस्तीचे काम शिकू शकता. तसेच मित्रांनो आपण आजकालच्या काळामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये युट्युब वरून देखील आपण चांगले प्रशिक्षण घेऊ शकता.

तसेच आपल्याला जर एखाद्या संस्थेमध्ये जाऊन चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घ्यायचे असेल तरी देखील आपण चांगल्या संस्थेमधून जाऊन कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊ शकता हा देखील आपल्यासाठी खूपच चांगला असा असणारा पर्याय आहे.

आजकालच्या काळामध्ये अनेक स्थानिक संस्था आहेत ज्या अशा प्रकारचे कामाचे प्रशिक्षण नेहमी देत असतात आणि ह्या संस्था घरोघरी सेवा देत असतात हा देखील आपल्याला कंप्यूटर रिपेरिंग व्यवसायाची प्रशिक्षण घेण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसायासाठी आवश्यक उपकरणे कोणती

कंप्यूटर रिपेयरिंग व्यवसाय कसा सुरु करावा

मित्रांनो, आपण कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसायाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये दुकान उघडण्यासाठी चा विचार येत असेल तसेच दुकान उघडल्यानंतर आपल्याला आवश्यक कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय साठी आवश्यक उपकरणे कोणती याचा देखील विचार येत असेल आपल्याला ग्राहकांची तत्काळ सेवेची गरज असते.

ग्राहकांना म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर संबंधित सर्व उपकरणे असायला हवीत. त्यामध्ये आपल्याकडे मदरबोर्ड, सीपीयू, हार्ड ड्राईव्ह, सीडी, डीव्हीडी ड्राईव्ह, व्हिडिओ कार्ड, साऊंड कार्ड, नेटवर्क कार्ड यांसारखी महत्त्वाची उपकरणे जी आपल्या दुकानांमध्ये हवीत.

मित्रांनो हे संगणकाचे प्राथमिक असणारे घटक आहेत. मित्रांनो आपल्याकडे जितकी जास्त उपकरणे असतील तितका कमी वेळ आपल्या संगणक दुरुस्तीसाठी लागणार आहे. तसेच आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी जास्त काळ हे थांबावे लागणार नाही याचा देखील आपण आपण कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय सुरू केल्यानंतर हे लक्षात घेणे खूपच गरजेचे आहे.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय नोंदणी आणि परवाना

आपल्याला आपल्या व्यवसायाची वैधता सिद्ध करण्यासाठी त्याची नोंदणी करणे खूपच गरजेचे असते. यासाठी आपण सर्वप्रथम व्यवसायाच्या नावाचा विचार करावा लागतो ज्यापूर्वी हे नाव नोंदणीकृत नाही ना याचा देखील आपण विचार करणे खूपच गरजेचे असते.

जर अगोदर नाव नोंदणीकृत असेल तर असे नाव आपल्या व्यवसायासाठी स्वीकारले जाणार नाही याची देखील आपण काळजी करावी. आपण नेहमी व्यावसायिक नावाचा विचार केला पाहिजे ज्यामध्ये कॉर्पोरेट नावासह सर्च उपलब्धता आहे का याचे देखील आपण विचार करणे खूपच गरजेचे असते. या दोन्ही गोष्टींबद्दल आपली पुष्टी झाल्यानंतर आपण हे नाव अर्जामध्ये जोडवायचे आहे.

मित्रांनो आपल्याला योग्य नाव शोधणे मध्ये समस्या येत असेल तर आपण बिझनेस नेम जनरेटर देखील वापरू शकता. आपण आपल्या व्यवसायाचे नाव झाल्यानंतर याचा आपल्याला परवाना देखील घ्यावा लागेल आपल्या असणाऱ्या स्थानिक प्रशासकीय विभागाकडून आपल्याला याचा परवाना मिळेल.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय मध्ये गुंतवणूक आणि नफा

मित्रांनो, कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसायासाठी अनेक प्रकारची उपकरणे नेहमी आवश्यक असतात ही उपकरणे आपल्या व्यवसायासाठी खूपच महत्त्वाचे असतात.

तसेच मित्रांनो आपल्याला कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय हे दुकान उघडण्यासाठी पैशांची देखील आवश्यकता असते म्हणूनच मित्रांनो तुम्हाला कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या काळी दहा ते पंधरा लाख रुपये गुंतवावे लागतात. परंतु जेव्हा मित्रांनो तुमचा व्यवसाय हा पूर्णपणे व्यवस्थित होत असतो त्यावेळी तुम्हाला कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय हा तुमच्यासाठी उत्पन्नाचे खूपच चांगले साधन बनत असते.

तसेच मित्रांनो तुमच्या सेवा आणि ऑफर देऊन ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित देखील करता येते. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हे देखील पुरेसे आहे तसेच आपण हे देखील मार्केट मधून माहिती करून घेतले पाहिजे

की इतर स्पर्धकाकडून ग्राहकांसाठी किती शुल्क आकारले जात आहे याची देखील आपण माहिती घेतली पाहिजे. ज्यामुळे आपले व्यवसाय मध्ये जितके जास्त ग्राहक आपल्या व्यवसायात सामील होत असतील तितका जास्त नफा हा आपल्याला मिळत असतो.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसायासाठी सरकारी कर्ज

जर आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल तर आपल्याकडे पैसे पुरेसे नसतील तर आपण सरकारी बँकेमधून कर्ज देखील घेऊ शकता.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये सरकारकडून भारत सरकारकडून तसेच महाराष्ट्र सरकारकडून व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित अनेक प्रकारचे कर्ज दिले जात आहेत.

यामध्ये तुम्ही देखील व्यवसायाने रोजगार निर्मितीसाठी कर्जासाठी अर्ज करून कर्ज मिळू शकता आणि आपला कॉम्प्युटर रिपेरिंगचा व्यवसाय खूपच जोमाने सुरू करू शकता.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसायाची ताकद आणि कमकुवतपणा काय आहे

मित्रांनो, आपण जर कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय सुरू करत असाल तर आपल्याला आपली ताकद आणि कमकुवतपणा माहीत असणे हे देखील खूपच गरजेचे आहे.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये चांगले व्यवहारिक ज्ञान चांगली प्रतिष्ठा दर्जेदार सेवा विविध सेवा ग्राहकांची निष्ठा तसेच संगणकाचे भाग ॲक्सेसरीज मिळणे योग्य संगणक विक्रेत्याशी जोडणे इत्यादी गोष्टी आपल्या व्यवसायाचे नेहमी बलस्थान असू शकतात.

मित्रांनो दुसरीकडे पाहिचे झाले तर यामध्ये तुमची कमजोरी देखील बनू शकतात जर आपल्याला वाटत असेल की यापैकी काही गोष्टींमध्ये आपण कमकुवत आहात तर आपण सर्वप्रथम त्या गोष्टीवरती काम केले पाहिजे.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय मध्ये आपल्याला आपली तांत्रिक पार्श्वभूमी खूपच चांगले असेल तर या व्यवसायाबद्दल आपल्याला अधिक ज्ञान असणे खूपच गरजेचे आहे.

तसेच आपला व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे व्यवसाय तांत्रिक मजबूत सामाजिक कौशल्य याचा चांगला प्रकारे समतोल राखणे खूपच गरजेचे असते.

ज्यामुळे आपण आपल्या ग्राहकांच्या गरजा ह्या चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकू तसेच ग्राहकांशी आपण दीर्घकालीन संबंध देखील निर्माण करू शकाल याची देखील आपण काळजी घेणे खूपच गरजेचे असते.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे

मित्रांनो, आपण कॉम्प्युटर रिपेरिंग चा व्यवसाय सुरू केला आणि आपण याचे मार्केटिंग केले नाही तर रिपेरिंग साठी आपल्याकडे कोणीही पोहोचू शकणार नाही. म्हणूनच मित्रांनो कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय मध्ये आपल्याला व्यवसायाची मार्केटिंग करणे खूपच गरजेचे असते.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये हेच काम खूपच आव्हानात्मक होत चाललेले आहे. जर मित्रांनो आपल्याला हे काम आपल्या घरापासून सुरू करायचे असेल तर आपण टेम्प्लेट प्रिंट करावी लागते. तसेच ते आपल्या घराच्या परिसरामध्ये वितरित करणे देखील खूपच गरजेचे असते.

मित्रांनो आपल्याला आपले ग्राहक बनवण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये काही वेळ लागू शकतो पण हे काम अशक्य मुळीच नाही. आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण सर्वप्रथम हा साईड बिझनेस म्हणून देखील सुरू करू शकतो आणि एकदा का आपला हा व्यवसाय सेट झाला तर आपण हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून देखील याकडे पाहू शकतो.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय मध्ये जोखीम

मित्रांनो, या व्यवसायामध्ये काही जोखमींना देखील सामोरे जावे लागते मित्रांनो आपल्याकडे जर संगणकाचे योग्य प्रकारचे ज्ञान नसेल तसेच पुरेसे संगणक कौशल्य देखील नसेल

तसेच ग्राहकांची प्रणाली दुरुस्त करणे मध्ये देखील आपण असक्षम असाल तसेच ग्राहकांची योग्य कम्प्युटर आणि लॅपटॉप दुरुस्त करण्याची वेळ देखील आपण जाणून घेत नसाल तसेच त्यांचे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप खराब करत असाल हे देखील कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय मध्ये सर्वात मोठी जोखीम आहे.

यामुळे आपण आपल्या ग्राहकांचा विश्वास देखील कमी करू शकतो. तसेच झालेल्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार देखील राहू शकतो. यामुळे आपण आपले ग्राहक देखील गमावू शकतो यामुळे या व्यवसायात कोणत्याही प्रकारचा दुसरा धोका नाही.

यासाठी आपण आपली कौशल्य नेहमी अपडेट ठेवणे खूपच गरजेचे असते. मित्रांनो आपण आपल्याला कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय संदर्भात तसेच संगणक कॉम्प्युटर दुरुस्तीच्या सेवेबद्दल चांगले ज्ञान असेल तसेच तुम्हाला या कामाबद्दल आत्मविश्वास वाटत असेल तर आपण या संधीचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. तसेच आपण लवकरात लवकर कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय सुरू केला पाहिजे.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय संदर्भात प्रश्न

1) कॉम्प्युटर रिपेरिंग कौशल्य आपण किती कालावधीमध्ये अवगत करू शकतो

कॉम्प्युटर रिपेरिंग कौशल्य हे आपण कमी कालावधीमध्ये अवगत करू शकता.

2) कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय हा घरून करू शकतो का

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय हा आपण घरून देखील करू शकता.

कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय या संदर्भात दिलेली माहिती आपण आपला कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. तसेच आपल्याला कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी खूपच उपयोगाची पडणार आहे.

मित्रांनो आपल्याला कॉम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय या संदर्भात दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. आपल्याला कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय या संदर्भात दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला या व्यवसाय संदर्भात आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण कम्प्युटर रिपेरिंग व्यवसाय या संदर्भात वाचलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

1 Comment

1 Comment

  1. Pingback: पाणीपुरी व्यवसाय कसा सुरु करावा [8 Powerful Tips]

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending