Connect with us

Information

Advance DMLT Course information in Marathi, Fess, DMLT Course Qualification

Published

on

Dmlt course information in Marathi

Dmlt course information in Marathi: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याची आपणास इच्छा आहे. तसेच आपल्याला हेल्थकेअर क्षेत्रामध्ये खूपच चांगल्या पद्धतीमध्ये करिअर करायचे आहे.

म्हणूनच मित्रांनो आज आम्ही आपल्याला डीएमएलटी या कोर्स बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो हा कोर्स केल्यानंतर आपल्याला खूपच काही फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. चला तर मित्रांनो या कोर्स बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

DMLT Course information in Marathi । Advance DMLT Course information in Marathi

विद्यार्थी मित्रांनो आज आपण डीएमएलटी कोर्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपण डीएमएलटी कोर्स केल्यानंतर सहजपणे या क्षेत्रामध्ये करिअर बनवू शकतो.

मित्रांनो आपल्याला डीएमएलटी कोर्स करून चांगले हेल्थकेअर क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर आज तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

मित्रांनो आपण आज डीएमएलटी कोर्स बद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता डीएमएलटी कोर्स बद्दल जाणून घेऊया माहिती.

डी एम एल टी कोर्स नक्की काय आहे

मित्रांनो, डीएमएलटी कोर्स हा एक पॅरामेडिकल असा असणारा कोर्स आहे. जो कोर्स दोन वर्षाचा आहे. डी एम एल टी कोर्स चे पूर्ण नाव डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असे आहे.

मित्रांनो आपण डीएमएलटी कोर्स केल्यानंतर मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणून पॅथॉलॉजी मध्ये नोकरी सहजपणे करू शकता. कोणतेही विज्ञान शाखेचा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो.

मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे पण मित्रांनो त्यांना जास्त खर्च करता येत नाही त्यांच्यासाठी हा कोर्स खूपच चांगला आहे. मित्रांनो कारण या कोर्ससाठी फी खूपच कमी आहे. मित्रांनो आज आपण या कोर्स बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

डीएमएलटी कोर्स करण्यासाठी पात्रता काय लागते

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये काही कॉलेजमध्ये हा कोर्स दहावी पास असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मिळत असतो. मित्रांनो परंतु त्या व्यक्तीला दहावी मध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी कोणतेही बोर्ड मध्ये बारावी उत्तीर्ण केलेले असावी. बारावी मध्ये त्यांनी विज्ञान विषय घेणे आवश्यक आहे. ज्यामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय खूपच महत्त्वाचे असतात.

मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये काही कॉलेजमध्ये आपल्याला जर डीएमएलटी या कोर्स साठी प्रवेश घ्यायचा असेल तर यादी आपल्याला प्रवेश परीक्षा देखील द्यावी लागत असते.

परंतु ही प्रक्रिया काही कॉलेजमध्येच आहे ठराविक कॉलेजमध्ये आपल्याला दिसते. तसेच विद्यार्थ्यांची वयोमर्यादा देखील ठरलेली असते म्हणजे या कोर्स साठी 17 वर्षे विद्यार्थ्यांचे वय पूर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच 17 वर्षापेक्षा कमी असलेले विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश देखील दिला जात नाही. तसेच बारावी मध्ये तसेच बारावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण असले पाहिजेत. मागासवर्गीय अपंग विद्यार्थ्यांना ही मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे.

डीएमएलटी अभ्यासक्रमांसाठी शुल्क काय असते

मित्रांनो, डीएमएलटी अभ्यासक्रमाची शुल्क हे महाविद्यालयानुसार बदलत असते. सरकारी महाविद्यालयांमध्ये आपण जर प्रवेश घेतल्यास खर्च थोडा कमी होत असतो.

परंतु हा कोर्स जर तुम्ही खाजगी महाविद्यालयांमध्ये घेतल्यास खर्च देखील आपल्याला जास्त होत असतो. मित्रांनो या कोर्ससाठी आपल्याला वीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. मित्रांनो आपण या खर्चाचा अंदाज फक्त ढोबळ मनाने लावत आहोत. कॉलेजला भेट देऊनच तुम्ही यात कोर्सची नेमकी किंमत ठरवू शकाल.

डीएमएलटी कोर्स साठी आदर्श महाविद्यालय कसे निवडावे

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये सध्या पदवी प्रदान करणारी ही बरीच विद्यापीठे आहेत म्हणून मित्रांनो आपण आपल्या गरजेनुसार सर्वात योग्य ते निवडू शकता.

तथापि तुमचा निर्णय तुमच्या महाविद्यालयाची अचूक माहिती गोळा करावी हे सर्वप्रथम आपण करावे. तसेच आपण ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेत असाल त्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल असणे खूपच गरजेचे आहे. खालील प्रमाणे काही महत्त्वपूर्ण कॉलेज आहे ज्यामध्ये आपण डीएमएलटी कोर्स करू शकता.

1) राजस्थान मधील आयुष्यमान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड नर्सिंग हे कॉलेज आहे.

2) अमृतसर मध्ये आदर्श पॅरामेडिकल कॉलेज आहे.

3) बेंगलोर मध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे.

4) लखनऊ मध्ये मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहेत.

5) जयपुर मध्ये मेडिकल विद्यापीठ आहे.

6) महाराष्ट्र मध्ये आदर्श पॅरामेडिकल संस्था आहे.

7) हरियाणा मध्ये ओम साई पॅरामेडिकल कॉलेज आहे.

डी एम एल टी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला रोजगार नोकरी

मित्रांनो, डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही लॅबमध्ये तसेच रुग्णालयामध्ये रोजगार सहज मिळत असतो.

तसेच कोणत्याही हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी लॅब मध्ये हेल्थकेअर सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये किंवा कॉलेज रिसर्च सेंटर मध्ये तुम्हाला टेक्निशियन म्हणून देखील काम मिळत असते.

तसेच मित्रांनो हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सार्वजनिक व्यवसायिक क्षेत्रामध्ये विविध कामाच्या संधी देखील उपलब्ध होत असतात. तसेच मित्रांनो आपण डीएमएलटी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण बी एम एल टी अभ्यासक्रम देखील घेऊ शकता का.

डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर किती पगार मिळत असतो

मित्रांनो, आपल्याला डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण जर खाजगी संस्थांमध्ये काम करत असल्यास आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा ते वीस हजार महिना पगार मिळत असतो.

तसेच आपण जर सरकारी क्षेत्रामध्ये काम करत असाल तर आपल्याला चांगले वेतन देखील मिळत असते. मित्रांनो आपण कमी वेतनामध्ये सुरुवात केली तर आपल्याला या क्षेत्रामध्ये चांगला अनुभव येईल आणि आपला पगार देखील तसे प्रकारे वाढत जाईल.

Dmlt course information in Marathi FAQ

1) डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर हा कोर्स पदवी समान आहे का ?

मित्रांनो, डीएमएलटी कोर्स हा इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेमध्ये सोपा आहे मित्रांनो डीएमएलटी कोर्स एकदम सोपा आहे.

2) डीएमएलटी कोर्स हा पदवी समान असा असणारा कोर्स आहे का ?

मित्रांनो, डीएमएलटी हा कोर्स एक डिप्लोमा प्रोग्रॅम आहे जो पदवीच्या खालील असणारी पायरी आहे.

3) डीएमएलटी कोर्सची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते ?

डीएमएलटी कोर्स प्रवेश प्रक्रिया आहे. दहावी बारावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला डीएमएलटी कोर्स बद्दल वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्या करिअरमध्ये खूपच आपल्याला उपयोगी पडणार आहे. मित्रांनो आपल्याला डीएमएलटी कोर्स बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतेही कोर्स बद्दल अगदी सविस्तर माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आपल्या मित्र परिवारासोबत वरील माहिती शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending