बियर बार साठी लागणारे कागदपत्रे: नमस्कार मित्रांनो आजकालच्या काळामध्ये खूपच वाढणारा व्यवसाय म्हणजे बियर बारचा व्यवसाय आहे. मित्रांनो या व्यवसायामध्ये 50 टक्के नफा हा व्यवसाय सुरू करणाऱ्याला राहत असतो.
म्हणून मित्रांनो आपल्याला जर बियर बार हे उघडायचे असेल तर यासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया बियर बार साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत ती.
अनुक्रमणिका
बियर बार साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत
स्वतःची कागदपत्रे कोणकोणती लागतात
1) आपले फोटो लागत असतात.
2) आपली सही लागत असते.
3) आपले आधार कार्ड लागत असते.
4) आपले पॅन कार्ड लागत असते.
5) इलेक्शन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स लागत असते.
बिअर बार साठी जागेची कागदपत्रे कोणकोणती लागत असतात
1) सातबारा उतारा जागेचा लागत असतो.
2) 8 A उतारा लागत असतो.
3) बांधकाम परवाना लागत असतो.
4) बांधकाम पूर्ण केल्याचा दाखला लागत असतो.
5) जागेच्या नकाशाचे ब्ल्यू प्रिंट लागत असते.

बियर बार साठी इतर कागदपत्रे कोणती लागत असतात
1) अन्नभेसळ परवाना लागत असतो.
2) शॉप परवाना लागत असतो.
3) बँक गॅरंटी लागत असते.
4) ग्रामपंचायत ना हरकत दाखला लागत असतो.
अशाप्रकारे वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे बिअर बारचे लायसन काढण्यासाठी लागत असतात.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे बियर बार साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत याची माहिती दिलेली आहे. मित्रांनो आपण जर बिअर बारचा व्यवसाय सुरू करत असाल तर आपल्यासाठी हा व्यवसाय खूपच फायदेशीर असणारा व्यवसाय आहे.
मित्रांनो बियर बार साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी बियर बार संदर्भात माहिती हवी असेल तर आपण कमेंट द्वारे नक्की कळवा. मित्रांनो बियर बार साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
NA जागा आवश्यक आहे का
खुपच छान माहीती दिली तुम्ही आम्हाला लायसेन्स काढण्यासाठी मदत करु शकतात का