अकरावी प्रवेश साठी लागणारी कागदपत्रे: नमस्कार मित्रांनो काय आपली दहावी पूर्ण झालेली आहे. दहावी मध्ये आपण चांगले गुण संपन्न केलेले आहात आणि आपल्याला अकरावी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर यासाठी आपल्याला कागदपत्रे महत्त्वाचे असतात. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी अकरावीसाठी लागणारे कागदपत्रे कोणती आहेत याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत.
अनुक्रमणिका
अकरावी प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे मराठीमध्ये
1) उत्पन्नाचा दाखला
2) जातीचा दाखला
3) नॉन क्रिमीलयेर दाखला
4) डोमासाईल दाखला
5) पॅन कार्ड
6) आधार कार्ड
7) बँक पासबुक
8) रेशन कार्ड
वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे अकरावी प्रवेश साठी लागत असतात. तसेच मित्रांनो आपल्याला जर उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात
याबद्दल देखील माहिती आपण जाणून घेऊया तसेच आणखी इतर दाखल्यासाठी आपल्याला जर कागदपत्रे जाणून घ्यायचे असतील ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1) शाळा सोडल्याचा दाखला
2) वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
3) आधार कार्ड झेरॉक्स
4) रेशन कार्ड झेरॉक्स
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1) तलाठी उत्पन्नाचा दाखला
2) शेती असल्यास सातबारा
3) रेशन कार्ड झेरॉक्स
4) आधार कार्ड झेरॉक्स
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला अकरावी प्रवेश साठी लागणारी कागदपत्रे वरील प्रमाणे दिलेले आहेत. मित्रांनो आपला जर दहावी मध्ये आपण यशस्वी गुणसंपन्न केले असेल तर आपल्यासाठी अकरावी प्रवेश करणे खूपच गरजेचे आहे. अकरावी प्रवेश करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागतात याची यादी आम्ही वरील प्रमाणे दिलेली आहे.
मित्रांनो आपल्याला अकरावी प्रवेश साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला अकरावी प्रवेश साठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच अकरावी प्रवेश साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल केलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.