अंगणवाडी भरती साठी लागणारे कागदपत्रे: काय तुम्हाला अंगणवाडीमध्ये भरती व्हायचे आहे. अंगणवाडी सेविका म्हणून भरती व्हायचे आहे. तसेच अंगणवाडी मदतनीस म्हणून भरती व्हायचे असेल अशा महिलांना ज्या महिलांना अंगणवाडी मध्ये भरती व्हायचे असेल अशा महिलांसाठी काही कागदपत्रे भरती होण्यासाठी आवश्यक असतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे
1) कागदपत्रे
- स्थानिक रहिवासी असलेल्या चा दाखला असणे आवश्यक आहे.
- अंगणवाडी सेविका पदासाठी किमान दहावी पास असणे गरजेचे आहे.
- अंगणवाडी सेविका या पदासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.
- तसेच उमेदवारांनी इतर आपले अर्ज सोबत शैक्षणिक कागदपत्रे जोडणे खूपच महत्त्वाचे आहेत.
2) अनुभव
अंगणवाडी सेविका तसेच मदतीने या पदासाठी किमान दोन वर्षाचा अनुभव असणे खूपच गरजेचे आहे. तसेच अर्जासोबत संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अनुभव प्रमाणपत्र जोडावे लागते. यामध्ये कालावधीचा उल्लेख असावा अनुभव कालावधीचा उल्लेख असावा.

3) वयोमर्यादा
उमेदवाराचे वय हे 32 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच शाळा सोडल्याची दाखल्याची छायांकित प्रत अर्ज सोबत जोडणे अनिवार्य आहे.
अंगणवाडी सेविका पात्रता काय आहे
अंगणवाडी सेविका हे भारतातील एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) कार्यक्रमातील एक स्थान महत्वाचे आहे, जे सहा वर्षांखालील मुलांना आणि त्यांच्या मातांना बालपण काळजी आणि शिक्षण, पोषण आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी जबाबदार आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानुसार अंगणवाडी सेविकासाठी पात्रता निकष थोडेसे बदलू शकतात, परंतु सामान्यतः, खालील आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत.
1) शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून किमान 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.
2) वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 18 ते 44 वर्षांच्या दरम्यान असावे. तथापि, हे राज्यानुसार बदलू शकते.
3) उमेदवाराचे निवासस्थान
उमेदवार हा अंगणवाडी केंद्र असलेल्या भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
4) उमेदवाराचे भाषा कौशल्य
उमेदवाराला स्थानिक मराठी भाषेचे ज्ञान, तसेच हिंदी किंवा इंग्रजीमध्ये मूलभूत वाचन आणि लेखन कौशल्ये असणे आवश्यक आहे.
5) Physical Fitness
उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि अंगणवाडी सेविकेला नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असावा.
अंगणवाडी भरती साठी लागणारे कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष
आपल्याला जर अंगणवाडी सेविका यामध्ये काम करायचे असेल तर वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे आपल्याला अंगणवाडी भरतीसाठी खूपच आवश्यक आहेत.
अंगणवाडी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला अंगणवाडी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.