Connect with us

Information

मृत्यू दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे ऑनलाईन मृत्यू नोंद दाखला मिळवण्यासाठी कागदपत्रे

Published

on

मृत्यू दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे

मृत्यू दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे: मित्रांनो सरकारी कामासाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून मृत्यू प्रमाणपत्र लागत असते. तसेच व्यक्तीच्या निधनानंतर विम्याच्या दाव्यासाठी किंवा सरकारी तसेच खाजगी कामकाजासाठी मृत्यू प्रमाणपत्र देखील लागत असते. तसेच हे शासनाने देखील बंधनकारक केलेले आहे.

आज आपण जाणून घेणार आहोत की मृत्यू दाखल्यासाठी लागणारी कोण कोणती कागदपत्रे आहेत ज्यामुळे आपल्याला मृत्यूचा दाखला हा आपल्या घरातील आणि जवळच्या व्यक्तीचा लवकरात लवकर मिळू शकेल. चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मृत्यू दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत ती.

मृत्यू दाखले साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत

1) मृत्यू दाखला काढण्यासाठी रेशन कार्ड लागत असते.

2) मृत्यू झालेले व्यक्तीचे जन्म प्रमाणपत्र देखील लागत असते.

3) विमा कार्ड देखील लागत असते.

4) पासपोर्ट हा देखील लागत असतो.

5) बँक पासबुक देखील लागत असते.

6) मतदान ओळखपत्र देखील लागत असते.

7) ड्रायव्हिंग लायसन देखील लागत असते.

8) हॉस्पिटलची कागदपत्रे देखील लागत असतात.

9) घरी मृत्यू झाल्यास त्या संबंधित डॉक्टरचे पत्र किंवा हॉस्पिटलचे पत्र लागत असते.

मृत्यू दाखल्यासाठी लागणारी फी किती असते

मृत्यू दाखल्यासाठी 22 रुपये शुल्क आकारले जाते. हा दर एका प्रतीसाठी असतो एका फॉर्म मागे पाच प्रति असतात. अधिक आपल्याला जर प्रति हवे असल्यास प्रति प्रमाणे शुल्क आकारले जाते. तसेच दुसरा फॉर्म देखील भरावा लागत असतो.

करेक्शन फॉर्म कशासाठी असतो

जन्म व मृत्यू दाखल्याचा रेकॉर्ड हॉस्पिटल मधील असणाऱ्या पालिकेच्या वार्ड ऑफिसमध्ये येत असतो. त्यात काही चुका आढळल्यास करेक्शन फॉर्म भरणे आवश्यक असते. मित्रांनो करेक्शन फॉर्म भरून देत असताना त्यासोबत ओळखपत्र जोडणे बंधनकारक असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर आपल्या जवळच्या व्यक्तीचा तसेच घरातील व्यक्तीचा मृत्यू दाखला काढण्यासाठी वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रांची यादी खूपच उपयोगी पडणार आहे.

तसेच आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे कळवू शकता. तसेच आपल्याला मृत्यू दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending