गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे: मित्रांनो, गॅजेट म्हणजे कायदेशीर आपल्या नावामध्ये बदल करणे तसेच जन्मदिनांक बदल करण्याचे अधिकृत बदल करण्याचे अधिकार गॅझेटमध्ये असतात.
गॅझेट हे दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे जर्नल आहे. मित्रांनो आपल्याला जर आपल्या नावामध्ये बदल करायचा असेल तर आज आपण नक्कीच महत्त्वाच्या ठिकाणी आलेला आहात.
मित्रांनो आपल्याला आज गॅजेट साठी लागणारे कागदपत्रे काय आहेत याबद्दल माहिती भेटणार आहे. चला तर मित्रांनो वेळ न वाया घालवता जाणून घेऊया गॅजेट साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत ती.
अनुक्रमणिका
गॅजेट साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत
1) अर्जदाराचा एक फोटो लागत असतो.
2) आधार कार्ड लागत असते.
3) रेशन कार्ड लागत असते.
4) लाईट बिल लागत असते.
5) पॅन कार्ड लागत असते.
6) जन्म दाखला लागत असतो.
7) शाळेचा दाखला लागत असतो.
8) जुने नाव आणि नवीन जे नाव ठेवणार आहे ते लागत असते.
9) मोबाईल नंबर लागत असतो.
10) मॅरेज सर्टिफिकेट लागत असते.
11) शंभरच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लागत असते.
गॅझेट म्हणजे काय
गॅझेट ऑफ इंडिया हे एक सार्वजनिक जर्नल आहे. आणि भारत सरकारचा अधिकृत कायदेशीर असणारा दस्तऐवज आहे.
निष्कर्ष
मित्रांनो, आपण जर आपल्या नावामध्ये बदल करत असाल तर आपल्याला गॅजेट करावे लागते. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी गॅजेट साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत.
मित्रांनो आपल्याला गॅजेट साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
आंतरजातीय विवाह झाला असेल तर गॅझेट काढल्यानंतर पत्नीचे जातीचे प्रमाणपत्र हे कोणत्या नावाने व कोणत्या जातीचे काढता येते