मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे Documents Required for Marriage Certificate

मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्रे

मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे मित्रांनो, लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा विवाह नोंदणी ही प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये करावीच लागते. खेडेगावांमध्ये या गोष्टीकडे सहसा दुर्लक्ष केले जाते त्यामुळेच खेडेगावातील लोकांना माहीत नसते की मॅरेज सर्टिफिकेट हा काय प्रकार आहे. चला तर मित्रांनो आज आपण मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेऊया.

मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे, विवाह नोंदणी साठी लागणारे कागदपत्रे

मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे नक्की काय

मित्रांनो, मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे आपले लग्न झाल्यानंतर कायदेशीर केलेली नोंदणी आणि नोंदणी केल्यानंतर आपल्याला मिळणारे सर्टिफिकेट याला मॅरेज सर्टिफिकेट असे म्हणतात.

मित्रांनो मॅरेज सर्टिफिकेट हा आपल्या लग्नाचा पुरावा म्हणून देखील ओळखला जातो. मित्रांनो आपण लग्न केल्याचा मॅरेज सर्टिफिकेट हा एक कायदेशीर पुरावा असतो.

तसेच मित्रांनो आपण लग्न केल्यानंतर आपल्याला मुलीच्या मागे बापाचे नाव काढून तिच्या नवऱ्याचे नाव लावण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट वापरता येते. कारण मॅरेज सर्टिफिकेट ला लग्नाचा पुरावा म्हणून देखील ग्राह्य भारत देशांमध्ये धरले जाते.

मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी महत्त्वपूर्ण कागदपत्रे documents required for marriage certificate in marathi

1) मॅरेज सर्टिफिकेट साठी वधू आणि वरांचे फोटो आवश्यक असतात.

2) वधू-वरांच्या आधार कार्डची झेरॉक्स आवश्यक असते.

3) वधू आणि वराच्या शाळेच्या दाखल्याची झेरॉक्स देखील आवश्यक असते.

4) तुमच्या लग्नामध्ये उपस्थित असलेल्या तीन साक्षीदार व त्यांचे तीन तीन फोटो आणि आधार कार्डची झेरॉक्स आवश्यक असते.

5) लग्नपत्रिका आवश्यक असते.

6) लग्नामध्ये असणाऱ्या ब्राह्मण सोबतचा एक फोटो देखील आवश्यक असतो.

7) ब्राह्मणाची नावासह माहिती देखील आवश्यक असते.

8) विवाह नोंदणी फॉर्म लागत असतो.

मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्रे

विवाह नोंदणी कोठे करत असतात

मित्रांनो, आपले जर लग्न खेडेगावांमध्ये झाले असेल तर विवाह नोंदणी ग्रामपंचायत मध्ये केली जाते.
जर मित्रांनो तुमचे लग्न जर बाहेर कुठे मंदिरामध्ये संस्थेमध्ये झाले असेल तर त्या ट्रस्ट कडून तुम्हाला विवाह नोंदणी किंवा मॅरेज सर्टिफिकेट मिळत असते.

जर मित्रांनो तुमचे लग्न शहरांमध्ये झाले असेल तर त्या शहराच्या सरकारी दवाखान्यातून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट घ्यावी लागते.

विवाह नोंदणी फॉर्म कुठे मिळत असतो

विवाह नोंदणी फॉर्म आपल्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये देखील मिळत असतो.

विवाह नोंदणीसाठी किती पैसे द्यावे लागतात

मित्रांनो, जर तुम्ही विवाह नोंदणी करत असाल तर तुमचे लग्न झाल्यानंतर तुम्ही एक किंवा दोन महिन्याच्या आत मध्ये विवाह नोंदणी केली असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही.

परंतु जर तुम्ही लग्न झाल्यानंतर सहा महिने किंवा दोन वर्षानंतर एक वर्षानंतर विवाह नोंदणी करायला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी फी द्यावी लागते.

मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्रे

महाराष्ट्र मध्ये विवाह प्रमाणपत्र चे फायदे काय आहेत

1) मित्रांनो, आपण विवाह नोंदणी प्रमाणपत्र नोंद केल्यानंतर आपल्याला अनेक सरकारी सुविधांचा लाभ मिळत असतो.

2) अनेक प्रकारचे सरकारी कागदपत्रे तयार करण्यासाठी आपल्याला विवाह प्रमाणपत्राचा उपयोग खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होतो.

3) विवाह प्रमाणपत्र द्वारे आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नवीन नवीन योजना चा लाभ घेऊ शकतो.

मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, वरील प्रमाणे लेखांमध्ये आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्रे यांची लिस्ट दिलेली आहे. मित्रांनो आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट साठी आणखी कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याची अपडेट देखील आम्ही लवकरात लवकर याच लेखांमध्ये देऊ.

तसेच मित्रांनो आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापि हीं विसरू नका.

मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे Documents Required for Marriage Certificate

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top