Connect with us

Information

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे Documents Required for Passport in Marathi

Published

on

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे: जर मित्रांनो आपल्याला जर विदेशामध्ये प्रवास करायचा असेल तर आपल्याला पासपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा असा असणारा दस्तऐवज आहे. व्हिसा काढायचा असल्यास आपल्याला पासपोर्ट अत्यंत महत्त्वाचा असतो. पासपोर्ट नसल्यास आपल्याला vihsa सुद्धा मिळत नाही.

मित्रांनो पासपोर्ट काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे. आज आपण पासपोर्ट साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पासपोर्ट साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ती.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

जन्मतारखेचा पुरावा असणारी कागदपत्रे

1) जन्म प्रमाणपत्र लागत असते जे आपल्याला ग्रामपंचायत तसेच नगरपालिका महानगरपालिका याद्वारे दिले जाते.

2) शाळा सोडल्याचा दाखला लागत असतो. तसेच अखेरचे शिक्षण घेतलेले शैक्षणिक मंडळाद्वारे मान्यताप्राप्त असणारे प्रमाणपत्र लागत असते.

3) इन्कम टॅक्स विभागाचे पॅन कार्ड लागत असते.

4) आपले स्वतःचे आधार कार्ड लागत असते.

5) वाहन चालवण्याचा परवाना लागत असतो.

6) उमेदवाराच्या नावे असणारी जीवन विमा पॉलिसी असल्यास त्याचे दस्तऐवज लागत असतात.

वरील प्रमाणेच दिलेले कागदपत्रांचा वापर हा आपण जन्माचा दाखला तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून करू शकतो. हे पासपोर्ट काढण्यासाठी खूपच महत्वाची कागदपत्रे आहेत.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

पत्त्याचा पुरावा

1) विज बिल लागत असते.

2) गॅस कनेक्शन चा पुरावा देखील चालत असतो.

3) दूरध्वनी किंवा मोबाईल बिल हे देखील चालते.

4) पाणी बिल हेदेखील पत्त्याचा पुरावा म्हणून चालत असते.

5) भाडेकरार हादेखील चालत असतो.

6) आधार कार्ड हा देखील पत्त्याचा पुरावा म्हणून अलीकडच्या काळामध्ये चालत आहे.

वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे ही पत्त्याचा पुरावा म्हणून आपण सादर करू शकता यामुळे आपल्याला लवकरात लवकर पासपोर्ट मिळवण्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत.

वरील प्रमाणे कागदपत्रे घेऊन आपण पासपोर्ट काढू शकता पासपोर्ट हे विदेशामध्ये फिरण्यासाठी खूपच महत्त्वाचे असे डॉक्युमेंट आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला पासपोर्ट काढण्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो आपल्याला पासपोर्ट काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल हे देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही ती माहिती आपल्यापर्यंत खूपच लवकरात लवकर घेऊन येऊ. तसेच मित्रांनो पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending