Connect with us

Information

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, Documents Required to Update Aadhaar Card, आधार कार्ड पत्ता बदलणे

Published

on

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे कागदपत्रे: मित्रांनो काय आपले आधार कार्ड चुकीचे झालेले आहेत तसेच आधार कार्ड मध्ये आपल्याला बदल करायचा आहे.

तर आधार कार्ड अपडेट करणे खूपच गरजेचे आहे यासाठी आपल्याला महत्त्वाची काय कागदपत्रे लागतात याची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आधार कार्ड हे आपले विशिष्ट ओळखपत्र भारत सरकारने बनवलेले आहे. म्हणूनच यामध्ये जर काही चुकी झाली असतील तर त्या दुरुस्त करणे देखील खूपच गरजेचे आहे.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे माहिती मराठीमध्ये

ओळखीचा पुरावा यासाठी लागणारी कागदपत्रे

1) ड्रायव्हिंग लायसन्स

2) पासपोर्ट

3) पॅन कार्ड

4) रेशन कार्ड

5) मतदान कार्ड

पत्त्याचा पुरावा यासाठी लागणारी कागदपत्रे

1) रेशन कार्ड

2) बँक स्टेटमेंट

3) पासबुक

4) पासपोर्ट

5) विजेचे बिल

6) पाण्याचे बिल

जन्मतारखेचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे

1) गुणपत्रिका

2) जन्म दाखला

3) पॅन कार्ड

4) पासपोर्ट

वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खूपच आवश्यक असतात. तसेच वरील प्रमाणे दिलेली प्रत्येकी एक कागदपत्र आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे ही लागत असतात. मित्रांनो आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतेही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कधीहि विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending