Connect with us

Information

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती | Driving License Marathi Information

Published

on

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये गाड्यांची संख्या ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहे. त्यामुळे जर आपण टू व्हीलर आणि फोर व्हीलर किंवा कोणत्याही प्रकारचे वाहन चालवण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.

जर आपण बिना लायसन्स गाडी चालवत असाल तर आपण शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत आहोत याची नोंद आपण घ्यावी.

यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दंड देखील भरावा लागू शकतो हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. आज आपण ड्रायव्हिंग लायसन्स माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया ड्रायव्हिंग लायसन्स माहिती.

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती | Driving License Marathi Information

1) ड्रायव्हिंग लायसन्स काय आहे

मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्स हे भारत सरकारने जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहे. भारत सरकारने हे भारतामध्ये असणाऱ्या सर्व राज्यांसाठी अधिकृत केलेले आहे.

याचा उपयोग करून आपण आपल्या मोटरसायकल, फोर व्हीलर, ट्रक, बस वाहनांना चालवण्यास परवानगी दिली जाते. आपल्या भारतात हे ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला प्रादेशिक परिवहन कार्यालय द्वारे जारी केली जाते.

मोटार वाहन कायदा 1998 च्या अंतर्गत विना ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास काय करावे

मित्रांनो, आपले ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असल्यास सर्वप्रथम आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावे तेथे जाऊन आपण आपल्या हरवलेल्या ड्रायव्हिंग लायसन बद्दल तक्रार दाखल करावी.

तक्रार नोंदविल्यानंतर त्या तक्रारीचे एक प्रत आपल्याजवळ सुरक्षित ठेवावी. त्यानंतर आपण आपल्या नोटरी कार्यालयामध्ये जावे आणि एक प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यावे ज्यामध्ये असे लिहिले जाईल की आपण आपले ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे.

हे प्रतिज्ञापत्र आपण शपथ घेतले चे प्रमाणपत्र म्हणून कार्य करत असते. आपले दुसरे ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र आवश्यक असते.

हे प्रतिज्ञापत्र आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स फॉर्म सोबत जोडावे लागते. अशा प्रकारे आपण आपले दुसरे ड्रायव्हिंग लायसन्स तयार होते.

ड्रायव्हिंग लायसन चे असणारे प्रकार

मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन चे बरेच प्रकार भारत देशांमध्ये आहेत आज आपण काही महत्त्वाचे प्रकार जाणून घेऊया.

ड्रायव्हिंग लायसन चे असणारे प्रकार

1) टू व्हीलर लायसन

 • MCWOG motorcycle without gear
 • MCWG Motorcycle with Gear

2) फोर व्हीलर लायसन

 • LMV light motor vehicle

3) Heavy licenses

 • HPMV Heavy Passenger Motor Vehicle

ड्रायव्हिंग लायसन्स साठी लागणारी कागदपत्रे Driving licence documents in marathi

मित्रांनो, जेव्हा आपण ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करत असतो तेव्हा आपल्याला खालील प्रमाणे दिलेली कागदपत्रे असणे अत्यंत महत्त्वाचे असते.

आपली बरोबर जन्मतारीख असलेला खालीलपैकी कोणताही एक पुरावा

 • जन्माचा दाखला
 • निवडणूक ओळखपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट

आपला रहिवासी पत्ता असलेले खालीलपैकी कोणताही एक प्रमाणपत्र

 • पासपोर्ट
 • लाइफ इन्शुरन्स पॉलिसी
 • रेशन कार्ड
 • लाईट बिल
 • आपले आधार कार्ड

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी काय पात्रता आहे

मित्रांनो, आपल्याला जर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर आपण खालील दिलेले पात्रता निकष पूर्ण करावी लागतात.

1) मित्रांनो, जो उमेदवार ड्रायव्हिंग लायसन्स काढणार आहे तो भारताचा कायमस्वरूपी नागरिक असणे आवश्यक आहे.

2) ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्याचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

3) सोळा वर्षाचे असणारे उमेदवार हे विना गियर असलेल्या वाहनांसाठी अर्ज करण्यास नेहमी पात्र असतात.

4) वय वर्ष अठरा किंवा त्यापेक्षा जास्त असलेले उमेदवार हे गियर असलेल्या वाहनांसाठी अर्ज करण्यास नेहमी पात्र असतात.

5) वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

6) मित्रांनो, 40 वर्षापेक्षा जास्त असणारे वयाच्या सर्व व्यक्तींसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

7) जो लायसन्स काढणार आहे त्याला ट्रॅफिक नियमांची माहिती असणे गरजेचे आहे.

8) लायसन्स काढणारा मानसिक दृष्ट्या निरोगी असणे गरजेचे आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, आपण जर गाडी चालवण्यास शिकला असाल तर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढणे खूपच गरजेचे असते. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स माहिती ही खूपच उपयोगी पडणार आहे आपल्या जीवनामध्ये. तसेच मित्रांनो आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स माहिती याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली

ते देखील आपण कमेंट द्वारे आम्हला नक्की कळवा. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

2 Comments

2 Comments

 1. Pingback: गाडी नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे [7 IMP Documents]

 2. Pingback: पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे [3 Important Documents]

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending