Connect with us

Information

EBC फॉर्म साठी लागणारे कागदपत्रे | EBC Form Document in Marathi

Published

on

EBC Form Document in Marathi

Ebc form document in Marathi: आज आपण इबीसी म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यासाठी इबीसी फॉर्म साठी लागणारी कागदपत्रे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

EBC Form Document in Marathi EBC फॉर्म साठी लागणारे कागदपत्रे

1) आधार कार्ड

अर्जदाराचे आधार कार्ड ही अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र आहे आधार कार्ड मध्ये अर्जदाराचे नाव जन्मतारीख तसेच पत्ता आणि इतर महत्त्वाची माहिती देखील असते.

2) जन्म दाखला

अर्जदाराचा जन्म दाखला आहे जन्म तारखेची खात्री करून देत असतो जन्म दाखल्यावर अर्जदाराचे नाव जन्मतारीख आणि पालकाचे नाव देखील असते.

3) शाळा सोडल्याचा दाखला

अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला हा शिक्षणाचा दर्जा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र आहे. शाळा सोडल्याचा दाखला तसेच दाखल्यावर अर्जदाराचे नाव शाळेचे नाव आणि शिक्षणाचा दर्जा देखील उपलब्ध होत असतो.

4) वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

अर्जदाराचे हे पालकांच्या एकत्रित वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आहे. आर्थिक पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र आहे उत्पन्न प्रमाणपत्रावरून अर्जदाराच्या पालकांचे नाव पत्ता आणि उत्पन्नाचा तपशील देखील असतो.

5) महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याची पावती

अर्जदाराने महाविद्यालय मध्ये प्रवेश घेतल्याची पावती ही प्रवेशाची खात्री पटत असते तसेच प्रवेश पावतीवर अर्जदाराचे नाव त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या नावाने अभ्यासक्रमाचा प्रकार देखील निदर्शनात येत असतो.

Ebc form document in Marathi

6) पासपोर्ट साईज फोटो

अर्जदाराचे फोटो देखील लागत असतात यामुळे अर्जदाराचा चेहरा हा स्पष्टपणे दिसू शकतो.

7) बँक पासबुक

अर्जदाराचे बँक पासबुक हे अर्जदाराचे असणारे खात्याचा पुरावा म्हणून मानले जाते. तसेच अर्जदाराचे बँक पासबुक अर्जाच्या पहिल्याच पानावर स्कॅन करून अपलोड देखील केले जाते.

Ebc form document in Marathi

8) डोमासाईल सर्टिफिकेट

मित्रांनो, अर्जदाराचे निवास प्रमाणपत्र हे कर्जदाराच्या महाराष्ट्रातील निवासाचे पुरावे म्हणून देखील मानले जाते. अर्जदाराचा निवास प्रमाणपत्र अर्जाच्या पहिल्या पानावर देखील स्कॅन करून अपलोड देखील केले जाते.

9) प्रवेश शुल्क भरण्याची किंवा दाखला

अर्जदाराचे प्रवेश शुल्क तसेच प्रवेश घेतल्याचा दाखला अर्जदारांनी प्रवेश घेतल्याचा महाविद्यालय मध्ये प्रवेश शुल्क भरण्याचा दाखला तसेच पुरावा म्हणून देखील मानले जाते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending