business ideas
अंडी उत्पादन व्यवसाय वर्षाला करोडो पैसे देणारा व्यवसाय, सर्व मार्गदर्शन खर्च माहिती

अंडी उत्पादन व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून देखील या व्यवसायाकडे पाहिले जाते. आज मित्रांनो आम्ही आपल्यासाठी अंडी उत्पादन व्यवसाय याबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणणार आहोत. मित्रांनो शेतकऱ्याचे घर म्हटले की आजकालच्या काळामध्ये पशु संगोपन हे आलेच.
शेतकरी मुख्य गाई म्हशी शेळ्या पाळत असतो. अगदी सोप्या आणि कमी खर्चा मध्ये अंडी उत्पादन व्यवसाय चालू होऊ शकतो. यासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची देखील आम्ही आपल्यासाठी खूपच महत्त्पूर्ण अशी माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया अंडी उत्पादन व्यवसाय या व्यवसाय संबंधी अगदी माहिती सविस्तर रित्या.
अनुक्रमणिका
अंडी उत्पादन व्यवसाय कसा फायदेशीर होऊ शकतो
मित्रांनो, आज आपण अंडी उत्पादन व्यवसाय हा कशा पद्धतीने फायदेशीर होऊ शकतो याची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणुया अंडी उत्पादन व्यवसाय आपण कशा पद्धतीने करू जो कि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठा फायदेशीर असा व्यवसाय होऊ शकेल.

अंडी उत्पादन व्यवसाय कसा कराल
मित्रांनो, अंडी उत्पादन व्यवसाय हा मुक्त गोठ्या मध्येच गाई-म्हशी सोबत केला जाणारा असणाऱ्या व्यवसाय यासाठी आपल्याला वेगळे काही करण्याची गरज नाही. तसेच मित्रांनो देशी किंवा गावरान क्रॉस या जाती अतिशय अंडी उत्पादन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असतात.
त्याच प्रमाणे गावरान आणि देशी या जाती उत्तम रोग प्रतिकारक क्षमता तसेच आपल्याला अंडी उत्पादन व्यवसाय आणि कुक्कुट पालन करत असताना जातीची निवड ही आपण कोणत्या मार्केट साठी व्यवसाय करू इच्छित आहे. यावरून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये ठरत असतो त्याच प्रमाणे आपण जर अंडी उत्पादन व्यवसाय करत असाल तसेच कुक्कुटपालन करत असाल तर आपल्याला मुख्य अंडी आणि मांस उत्पादन हे आपले मुख्य उद्दिष्ट असू शकते.
अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांच्या असणाऱ्या महत्त्वपूर्ण जाती
मित्रांनो, जेव्हा आपण गावरान आणि उत्पादनाचा विचार करतो तेव्हा आपल्या विशिष्ट जाती आपल्या नेहमी डोळ्यासमोर येत असतात.
- RIR ही कोंबड्यांची जात सहा महिन्यानंतर अंडे उत्पादन सुरू करते. आणि वर्षामध्ये अडीचशे ते तीनशे अंडी एक कोंबडी देत असते.
- ग्रामप्रिया ही कोंबडी ची जात वर्षांमध्ये 180 ते 200 पर्यंत अंडी देत असते.
- गिरीराज ही कोंबडी ची जात वर्षांमध्ये दीडशे अंडी एक कोंबडी देत असते वरील प्रमाणे दिलेल्या कोंबड्यांच्या जाती ह्या अंडी उत्पादनासाठी खूपच महत्वपूर्ण अशा आहेत. यामधून आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो.

अंडी उत्पादन वाढीसाठी महत्त्वपूर्ण औषधी वनस्पती
मित्रांनो, अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरामध्ये साधारण तीनशे ते साडेतीनशे अंडी देत असताना अंडी उत्पादन क्षमता कोंबड्यांच्या जाती व नहमी अवलंबून असते. सरासरी 320 अंडी उत्पादन क्षमता असली तरी याच्या 90 टक्के एवढेच उत्पादन कोंबड्यांमध्ये मिळत असते. चला तर मग जाणून घेऊया अंडी उत्पादन वाढ होण्याकरिता उपयुक्त असणार्या औषधी वनस्पती कोणत्या आहेत त्या.
1) मेथी
मित्रांनो, मेथी या वनस्पतीच्या बी म्हणजे आपल्या रोजच्या वापरातील असणाऱ्या मेथ्या अंडी उत्पादन वाढविणे करता अत्यंत उपयुक्त असते. दहा ग्रॅम प्रति 100 पक्षी अशी खाद्य तू नेहमीच मेथी कोंबड्यांना आपण द्यावी.
2) शतावरी
मित्रांनो, शतावरी ही सर्वत्र आढळणारी अशी वनस्पती आहे शतावरी नेहमी शोभेसाठी कुंडीमध्ये लावली जाते. शतावरी या वनस्पतीचे मूळ औषधी रूपामध्ये वापरले जाते. यामुळे ची पावडर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये आपण कोंबड्यांना द्यावी.
3) जीवन्ती
मित्रांनो, जनावरांमध्ये दूध उत्पादन आणि कोंबड्यांमध्ये अंडी उत्पादन वाढवणारी ही खूपच महत्वपूर्ण अशी असणारे वनस्पती आहे.
शाकाहारी अंडे म्हणजे नक्की काय
मित्रांनो, आहारामध्ये अंड्याला फार महत्त्व आहे कारण यामध्ये अनेक पोषणद्रव्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. अंडी खाण्याची प्रथा आपल्याकडे फारशी रूढ नसताना देखील काही काळामध्ये अंड्याचे महत्त्व सांगण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न सरकारने खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे.
अंडी खाल्ल्याने माणूस हा शक्तिमान होत असतो कारण अंड्यामध्ये जीवनसत्त्व खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. लहान मुलांना अंडी खायला दिली पाहिजेत कारण त्यामुळे त्यांचे शरीर हे बळकट होत असते. तसेच मुले शक्तिमान होत असतात. म्हणूनच म्हटले जाते की जो खाई अंडे त्याशी कोण भांडे अशी म्हण देखील भारत देशांमध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये खूपच प्रसिद्ध झालेले आहे.
भारत देशामध्ये शाकाहारी लोकांची संख्याही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये शाकाहारी लोकांनी अंडी खायला सुरुवात केली तर मात्र अंड्यांना मोठी मागणी वाढेल आणि अंड्याची किंमत वाढवून कोंबडी पालकांचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल.
शाकाहारी लोकांनी अंडी खाद्यसाठी आणली ही शाकाहारी असतात हे सांगण्याचा फार प्रयत्न झाला. पण काही शाकाहारी संघटना आणि काही साधूंनी सहकाऱ्यांनी या संकल्पनेला विरोध केला. आणि अंडी शाकाहारी असू शकत नाही असे सांगायला सुरुवात केली यामुळे ही संकल्पना लोकांपर्यंत नीट पोहोचली नाही.
अंडी उत्पादन व्यवसाय नियोजन
मित्रांनो, आपण जर अंडे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने पहिल्या दिवसापासूनच आपण स्वतंत्र नियोजन करावे. त्याचप्रमाणे गावरान अंडी उत्पादनासाठी पक्षी सांभाळताना चार मुख्य टप्प्यांमध्ये आपण व्यवसाय सुरू करावा.
गावरान जातीची किंवा गावरान प्रजातीची एक दिवसाची पिल्ले घेऊन या व्यवसायाची आपण सर्वप्रथम सुरुवात करावे. यासाठी आपल्याला नजीकच्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रांमधून पिल्ले खरेदी करावीत जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल.
अंडी उत्पादन व्यवसाय निष्कर्ष
मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये शहरी भागांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये अंड्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढणार आहे. म्हणून आपण जर अंडी उत्पादन व्यवसाय सुरू करत असाल तर आपल्याला वरीलप्रमाणे दिलेली माहिती खूपच उपयोगी पडेल.
तसेच आपला अंडी उत्पादन व्यवसाय हा फायदेशीर बनवण्यासाठी देखील वरीलप्रमाणे दिलेली माहिती आपल्याला खूपच महत्वपूर्ण अशी उपयोगी पडणार आहे. त्याच बरोबर आपल्याला अंडी उत्पादन व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
तसेच आपल्याला अंडी उत्पादन व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तसेच आपल्या मित्रांसमवेत ही माहिती शेअर करण्यास देखील विसरू नका.
-
Information4 months ago
गीर गाय दुधाचे फायदे Benefits of Gir Cow Milk in Marathi
-
business ideas4 months ago
ग्रामीण भागातील व्यवसाय संधी Business Opportunities in Rural Areas in Marathi
-
business ideas4 months ago
महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi
-
marketing5 months ago
मार्केटिंग कसे करावे How To Do Marketing in Marathi
-
business ideas4 months ago
रोपवाटिका माहिती Nursery Information in Marathi
-
business ideas4 months ago
तेल घाणा उद्योग माहिती Oil Ghana Business Information In Marathi
-
business ideas6 months ago
बचत गट व्यवसाय माहिती Bachat Gat Business Information in Marathi
-
business ideas5 months ago
प्रसिद्ध उद्योगपती टाटा कंपनी माहिती मराठी [Tata Company]