Connect with us

Information

EWS Certificate Documents in Marathi | इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र कागदपत्रे

Published

on

Ews certificate document in Marathi

Ews certificate document in Marathi: मित्रांनो आज आपण ews सर्टिफिकेट काढण्यसाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ews सर्टिफिकेट काढणे खूपच महत्त्वाचे आहे. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

Ews certificate document in Marathi इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

मित्रांनो, ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बनवलेले आहे. मित्रांनो भारत सरकारने नुकतीच सुरू केलेली ही एक नाविन्यपूर्ण योजना आहे.

ज्यामध्ये या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल तसेच सामान्य वर्गाला केंद्रामध्ये नोकरी व सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण दिले आहे.

Ews certificate document in Marathi

Ews चा फुल फॉर्म काय आहे ?

Economically weaker section असा इडब्ल्यूएस चा फुल फॉर्म आहे.

Ews सर्टिफिकेट प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ?

1) लाभार्थी तसेच त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड

2) रेशन कार्ड

3) रहिवासी दाखला

4) उत्पन्नाचा पुरावा

5) स्वयंघोषणापत्र

6) पासपोर्ट साईज फोटो

Ews प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात

1) मित्रांनो आपण जर सामान्य प्रवर्गाचे उमेदवार असायला हवेत.

2) आपल्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपये पेक्षा कमी असावे.

3) उमेदवार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

4) आपल्या कुटुंबामध्ये पाच एकर तसेच अधिक शेती नसावी.

Ews certificate document in Marathi

Ews प्रमाणपत्र महाराष्ट्र मध्ये ऑफलाइन कसे मिळवावे ?

मित्रांनो, ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र आपल्याला जर ऑफलाइन मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या महसूल विभाग किंवा महाराष्ट्रातील तुमच्या प्रदेशातील असणाऱ्या ईडब्लूएस प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देऊ शकतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला जर ईडब्लूएस प्रमाणपत्र काढायचे असेल तर आपण आपल्या तालुका कार्यालय मध्ये जावे.

मित्रांनो आपल्याला ews प्रमाणपत्र याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending