Connect with us

business ideas

फिरते व्यवसाय यादी Firte Vyavsay in Marathi, कमी बिनभांडवली व्यवसाय

Published

on

फिरते व्यवसाय

फिरते व्यवसाय यादी: मित्रांनो, आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याकडे भांडवल नसेल तर आज हे आपल्यासाठी माहिती खूपच उपयोगी असणार आहे.

मित्रांनो व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम गोष्ट म्हणजे भांडवल आवश्यक असते. चला तर मित्रांनो आपण अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये कसे फिरते व्यवसाय सुरू करू शकता याची माहिती जाणून घेऊया.

फिरते व्यवसाय यादी तसेच फिरते व्यवसाय कोणकोणते आहेत

1) आईस्क्रीम विकणे

मित्रांनो, तुम्ही गावाकडे तसेच शहरांमध्ये आईस्क्रीम विकणारे लोक बघितले असतील तुम्ही देखील हा व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करू शकता. मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सायकलची किंवा टू व्हीलर बाइक ची गरज लागणार आहे.

2) भाजीपाला फळे विकणे

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये प्रत्येक लोकांना सगळ्या गोष्टी ह्या घरपोच हवे असतात. तुम्ही देखील घरोघरी फिरून भाजीपाला विकू शकता.

मित्रांनो भाजीपाला आणि फळे ही एक अशी गोष्ट आहे जी सर्वसामान्य लोकांना लागत असते म्हणूनच याची कायम डिमांड घरामध्ये असते. मित्रांनो तुम्ही शेतकऱ्यांकडून भाजी आणि फळे खरेदी करू शकता आणि हे शहरांमध्ये विकू शकता.

3) दूध विक्री करणे

मित्रांनो, घरोघरी जाऊन दूध विक्री करणे हा देखील खूपच प्रसिद्ध असणारा व्यवसाय आहे. मित्रांनो तुमच्याकडे जर गाई म्हशी असतील तर तुम्ही हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतात.

मित्रांनो तुमच्याकडे जर गाई म्हशी असतील तर तुम्ही सहज तुमच्या सायकल किंवा बाईकवर दूध विक्री करू शकता.

आणि जर मित्रांनो तुमच्याकडे जर गाई म्हशी नसतील तर तुम्ही खेड्यांमधील एखाद्या शेतकऱ्याकडून दूध घेऊ शकता आणि ते शहरांमध्ये फिरून विकू शकता. यामध्ये देखील आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट होऊ शकतो.

4) किचन मधील वस्तू विकणे

मित्रांनो, तुम्ही किचन मधील असणारे भांडी जसे की चमचे, डबे, वाट्या असे अनेक प्रकारचे असणारे भांडे फिरून विकू शकता. त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या करायचे आणि रंगाचे कप देखील विकू शकता.

5) पेस्ट कंट्रोल

मित्रांनो, तुम्ही घरोघरी फिरून पेस्ट कंट्रोलचे काम करू शकता आणि अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किडे तयार होत असतात, त्यांना मारणं हे खूप कठीण काम असतं.

म्हणून तुम्ही पेस्ट कंट्रोलचे काम देखील करू शकता. मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये पेस्ट कंट्रोलचा बिजनेस हा वाढणारा असा असणारा बिझनेस आहे.

6) रेडीमेड कपड्यांची विक्री

मित्रांनो, रेडीमेड कपडे विकण्याचा व्यवसाय देखील खूपच चांगला आहे. आणि यामध्ये प्रॉफिट मार्जिन देखील खूपच चांगले मिळत असते.

मित्रांनो तुम्ही एखाद्या होलसेल कपडे विक्रेत्यांकडून स्वस्तामध्ये कपडे घेऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरून विकू शकता. मित्रांनो तुम्ही सर्व प्रकारचे कपडे विकण्याची गरज नाही तुम्ही फक्त टी-शर्ट आणि साड्या असे ठराविक प्रकारचे कपडे देखील विकू शकता.

7) ट्रान्सपोर्ट बिजनेस

वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी वस्तू पोहोचवण्याचे काम हे ट्रान्सपोर्ट विभागाद्वारे केले जाते. मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक चांगले ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देऊन अतिशय चांगले पैसे कमवत आहेत.

8) पॉपकॉर्न विक्रीचा व्यवसाय

मित्रांनो, पॉपकॉर्न हे असे प्रसिद्ध आहे जे भारतातच नाही तर पूर्ण जगभरामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले जाते.

मित्रांनो तुम्ही फिरून पॉपकॉर्न विकण्याचा व्यवसाय देखील करू शकता यासाठी तुम्हाला एक पॉपकॉर्न बनवायचं मशीन घ्यावे लागते आणि पॉपकॉर्न कसे बनवायचे हे देखील आपल्याला शिकावे लागेल हे तुम्ही सहज शिकू शकता.

9) ऑटो रिक्षा सर्विस

मित्रांनो, टॅक्सी आणि ऑटो रिक्षा ही आजकालच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे असे असणारे सर्विस आहे. मित्रांनो तुम्ही एखादी टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा विकत घेऊन हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता.

मित्रांनो शहरांमध्ये हजारो लाखो लोक दररोज प्रवास करत असतात. त्यांना या सर्विस ची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. या व्यवसायामधून तुम्ही अतिशय खूपच चांगल्या प्रमाणामध्ये पैसे देखील कमवू शकता.

10) भंगार गोळा करणे

मित्रांनो, भंगार वस्तूचा व्यवसाय करणे हा खूपच चांगला असणारा व्यवसाय आहे. तुम्ही शहरांमध्ये भंगार गोळा करण्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही यामधून करोडो रुपये कमवू शकता.

कारण शहरांमध्ये लोकसंख्या जास्त असते आणि भंगार पण जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असते. त्याचबरोबर शहरांमध्ये कारखान्याने उद्योगधंदे पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतात.

म्हणूनच यामधून भंगार जास्त निर्माण होत असते. आपण याचा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळू शकतात.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले फिरते व्यवसाय आपल्यासाठी खूपच उपयोगी पडणार आहेत. तसेच मित्रांनो आपल्याला फिरते व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो फिरते व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच फिरते व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending