Connect with us

business ideas

मासेमारी व्यवसाय कसा सुरु करावा आणि त्यामधून जास्त मोठ्या प्रमाणात लाखोंची कमाई कशी करावी

Published

on

मासेमारी व्यवसाय माहिती मराठी

मित्रांनो, आपल्याला मासेमारी व्यवसाय बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे असे आम्हाला वाटते म्हणूनच मित्रांनो आम्ही आपल्यासाठी मासेमारी व्यवसाय माहिती मराठी याबद्दलची अगदी सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये माशांची गरज खूप आहे.

परंतु तेवढे मासे उपलब्ध नाहीत यामुळे भारत सरकार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 60 ते 70 टक्के पर्यंत अनुदान देत असते.

म्हणूनच मित्रांनो आज आपण मासेमारी व्यवसाय बद्दल माहिती सर्व जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मासेमारी व्यवसाय माहिती मराठी याबद्दल सर्व माहिती.

मासेमारी व्यवसाय बद्दल सर्व माहिती मराठीमध्ये

मित्रांनो, मासे पालन या व्यवसायामध्ये बरीच गुंतागुंत आहे हा व्यवसाय दिसायला सोपा वाटला तरी हा व्यवसाय गुंतागुंतीचा असा असणारा व्यवसाय आहे.

मित्रांनो या व्यवसायामध्ये आपल्याला छोटीशी चूक देखील खूपच महागात पडू शकते. मित्रांनो मत्स्य पालन सुरू करण्यासाठी आपल्याला खूपच चांगल्या संशोधनाची गरज असते.

पण मित्रांनो आपण जर हे विचारपूर्वक आणि सखोल संशोधन करून मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला तर यामध्ये आपल्याला फायदे हे खूपच चांगल्या प्रकारे मिळत असतात. तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून लोकांना मत्स्यपालनासाठी प्रशिक्षण देखील दिले जाते.

मत्स्य पालन सुरू करण्यासाठी योग्य प्रक्रिया कोणती आहे

मित्रांनो, आपल्याला नवीन मत्स्यपालन कशाप्रकारे सुरू करता येईल याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया मासेमारी व्यवसाय करण्यासाठी योग्य माहिती आणि मत्स्य पालन व्यवसाय कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतो याची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम मत्स्य पालन व्यवसाय बद्दल आपण माहिती गोळा करणे

मासेमारी व्यवसाय माहिती मराठी

मित्रांनो, आपल्याला एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या व्यवसाय विषयी माहिती असणे खूपच गरजेचे असते.

तसेच आपण मत्स्य पालन हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला ते विषय संपूर्ण माहिती आणि त्याचे ट्रेनिंग घेणे खूपच गरजेचे असते.

यासाठी आपण आसपास जिथे व्यवसाय केला जातो त्या ठिकाणी भेट देणे खूपच गरजेचे असते. जसे की या व्यवसायामध्ये टॅंक बनवण्याची प्रक्रिया कोणती आहे.

माशांची पिल्ले कोठे भेटत असतात. तसेच त्यासाठी खाद्य काय आहे. मासे कुठे विकले जातात. मत्स्य पालन करण्यासाठी कोणत्या समस्या येतात याबद्दल आपण माहिती जाणून घेतली पाहिजे.

ही सगळी माहिती आपण मिळवल्यानंतर आपण जेव्हा व्यवसाय सुरू कराल त्यावेळी आपल्याला कमीत कमी खर्च आणि कमीत कमी नुकसान आणि चांगला फायदा होऊ शकतो याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

मत्स्यपालन व्यवसायासाठी जागेची निवड करणे

मित्रांनो, आपण मत्स्यपालन व्यवसाय करण्या अगोदर आपण कोणत्या पद्धतीने मत्स्य पालन करणार आहे हे ठरवले पाहिजे. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये मत्स्य पालन हे विविध प्रकारे केले जाते.

ज्यामध्ये पिंजरा मत्स्यपालन कृत्रिम तळे बनवून असे पालन केले जाते यासाठी आपण जागेची निवड करणे खूपच गरजेचे आहे. तसेच मासेमारी व्यवसाय सुरू करणे पूर्वी आपण जागेची निवड करणे खूपच गरजेचे आहे.

मित्रांनो आपण कोणत्या पद्धतीने मासेमारी व्यवसाय करणार आहात याबद्दल देखील जागा निवडणे खूपच गरजेचे असते.

मासेमारी व्यवसाय माहिती मराठी

मत्स्य पालन सुरू करण्यासाठी तळ्याची बांधणी करणे

मित्रांनो, आपण तळ्याची बांधणी ही वरील प्रमाणे ठरविल्यानुसार कोणत्या पद्धतीने आपण मत्स्य पालन करणार आहात यावर देखील नियोजित असते.

जेव्हा आपण तळ्याचे निर्मिती करतो त्यावेळेस आपण त्यामध्ये चांगले ड्रेनेज सिस्टम बसवण्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यकतेनुसार आपण पाईपलाईन ऑक्सिजन निर्मितीसाठी पाईपलाईन एखादी करून घेतली पाहिजे हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे.

माशांच्या जाती निवडणे

जर मित्रांनो तुम्हाला यशस्वी मत्स्यपालन करायचे असेल तर तुम्ही चांगल्या जातीचे माशांचे पालन करणे खूपच गरजेचे आहे. तथापि जर तुम्ही भारत देशामध्ये राहत असाल तर तुम्हाला कोणताही व्यवसाय करू शकता.

कारण भारताचे हवामान सर्व माशांसाठी खूपच योग्य आहे म्हणूनच मित्रांनो आपण माशांची कोणती जात निवडू शकता.

तसेच मासेमारी व्यवसाय करण्यासाठी ज्या जातीची जास्त मागणी आहे तसेच ज्या ठिकाणी मासे सहज वाढू शकतील अशी सर्व साधने आपल्याकडे उपलब्ध असतील आणि वातावरण अनुकूल असावे यासाठी आपण खूपच योग्य माशाच्या जातीची निवड करावी त्यासाठी आपण तळ्यामध्ये असणारे पाणी देखील चेक करावे.

मासेमारी व्यवसाय माहिती मराठी

माशांची खरेदी आणि त्यासाठी लागणारे देखभाल

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये लहान माश्यांची पिल्ले ही वेस्ट बंगाल आणि आंध्र प्रदेश मधून मागवली जातात.

तसेच आपल्याला जवळच्या जवळ कोठे माशाचे पिल्ले भेटतात याविषयी आपण माहिती घेऊ शकता. माशांची देखभाल करण्यासाठी त्यांना अन्न देणे खूपच गरजेचे असते.

अन्न हे प्रोटीन युक्त असले पाहिजे कारण यामुळे माशांची वाढ ही फास्ट होत असते. तसेच माशांसाठी उरलेले अन्न फळे किंवा धान्य दिले तर माशांची वाढ होत नाही. आणि त्यामुळे तळे खराब होऊ शकते आणि आपला टाईम वाया जात असतो.

मासेमारी व्यवसाय मध्ये मासे व्यवस्थापन आणि काळजी कशी घ्यावी

1) पोष्टिक आणि दर्जेदार अण्णा बरोबरच माशांचे योग्य व्यवस्थापन करणे खूपच गरजेचे असते. तसेच माशांची काळजी घेणे देखील खूपच गरजेचे असते मासे वाढत असताना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

2) मत्स्य पालन केलेल्या तलावाची वेळोवेळी स्वच्छता करणे देखील खूपच महत्त्वाचे असते.

3) मित्रांनो, आपण तलावाच्या पाण्याचा पीएच नियमितपणे तपासणी खूपच गरजेचे असते.

4) माशांचे हानिकारक कीटक प्राणी पक्षी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.

5) थंडीच्या काळामध्ये माशांना अनेक प्रकारचे आजार होत असतात. त्यामुळे त्यांचे वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी ज्यामुळे त्या माशांना योग्य औषध उपचार आपल्याला करता येईल.

मत्स्य पालन व्यवसाय मध्ये कोणती खबरदारी घ्यावी

1) मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी मासे पाळत आहात तो तलाव किंवा टाकी पूर्णपणे स्वच्छ असावी तेथे कोणते खडे किंवा कचरा नसावा.

2) ज्या ठिकाणी चांगला सूर्यप्रकाश आणि वारा असेल अशा ठिकाणी मत्स्य पालन करावे.

3) तलाव बांधण्यापूर्वी माती परीक्षण करून घ्यावे जेणेकरून नंतर नुकसान सहन करावे लागणार नाही याची देखील आपण खबरदारी घ्यावी.

4) मित्रांनो, आपल्याला तलावाच्या सुरक्षेची देखील व्यवस्था करावी लागते.

5) मित्रांनो, आपल्याला मांसाहारी प्राण्यांपासून माशांची काळजी घ्यावी लागते.

6) मित्रांनो, आपण तलावातील असणारे पाणी नेहमी स्वच्छ ठेवावे जेणेकरून माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळेल माशांना पुरेसे ऑक्सिजन न मिळाल्यास त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.

7) मित्रांनो, माशांची वेळोवेळी तपासणी करून घ्या कारण हिवाळ्याच्या काळामध्ये माशांमध्ये जास्त प्रमाणामध्ये रोग पसरत असतात.

8) मित्रांनो, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये माशांना जास्त प्रमाणामध्ये रोग पसरत असतात यामुळे आपण माशांची वेळोवेळी तपासणी करून घेणे खूपच गरजेचे असते.

9) मित्रांनो, माशांच्या काळामध्ये आपण कधी निष्काळजीपणा करू नये आपण जर निष्काळजीपणा केला तर आपला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते.

मत्स्य पालन उद्योग सुरू करण्याचे फायदे

1) मित्रांनो, भारताचे वातावरण हे माशांसाठी योग्य आहे भारत देशामध्ये मत्स्य पालन उद्योग सुरू करताना जोखीम खूपच कमी आहे.

2) मित्रांनो, जे लोक मत्स्य पालन व्यवसाय करतात ते नोकरी देखील करू शकतात परंतु त्यांच्याकडे मोठी जमीन आणि चांगले मजूर असावेत हे देखील आपण लक्षात ठेवावे.

3) मित्रांनो, भारत देशामध्ये बरेच लोकसंख्येचा भाग हा अन्न म्हणून मासे वापरत असतो. त्यामुळे मत्स्यपालन यशस्वी होण्यासाठी आपल्याला भारत देशामध्ये खूपच दाट शक्यता आहे.

तसेच माशांमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये प्रथिने आणि मुबलक इतर पोषक घटक असल्यामुळे डॉक्टर देखील याचे शिफारस खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात.

4) मित्रांनो, अगदी कमी दरामध्ये चांगले काम करणारे मजूर असल्याने हा उद्योग गावांमध्ये देखील सुरू करता येतो.

5) मित्रांनो, मत्स्य पालन सुरू करण्यासाठी ग्रामीण शेतीशी संबंधित अनेक सरकारी योजना देखील आहेत. भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार ग्रामीण भागामध्ये मत्स्य शेतीला चालना देण्यासाठी अनेक सरकारी योजना देखील राबवत आहे.

मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने

1) मित्रांनो, सर्वप्रथम आपण फर्म ची नोंदणी करावी लागेल.

2) मित्रांनो, नंतर आपल्याला व्यापार परवाना देखील घ्यावा लागेल.

3) जीएसटी नंबर देखील आपल्याला घ्यावा लागेल.

4) जर मित्रांनो आपल्याला मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्या साठी सरकारकडून सबसिडी घ्यायची असेल तर आपल्याला msme मध्ये नोंदणी देखील करावी लागेल.

5) मत्स्य व्यवसायासाठी आपल्याला FSSAI चा परवाना देखील घ्यावा लागेल.

निष्कर्ष

मित्रांनो, मत्स्य पालन व्यवसाय मधून नफा हा तीन ते चार पट आहे. तसेच मित्रांनो आपली मासळी किती विकली जाते यावर देखील नफा ठरत असतो.

तसेच आपल्याला दर किती भेटला जातो यावर देखील आपला नफा ठरत जातो. मित्रांनो आपण जर मासळीचा दर्जा हा चांगला आणला असेल तसेच जितकी जास्त किंमत मिळेल आणि ज्यामुळे आपला नफा यावर अवलंबून असतो.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे मासेमारी व्यवसाय माहिती याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला मासेमारी व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतेही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending