Connect with us

business ideas

पिठाची गिरणी व्यवसाय Flour mill Business in Marathi

Published

on

पिठाची गिरणी व्यवसाय

पिठाची गिरणी व्यवसाय : नमस्कार मित्रांनो आज आपण आपण कशा पद्धतीने पिठाची गिरणी व्यवसाय सुरू करू शकतो याबद्दल अगदी सविस्तर रीत्या माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ग्रामीण भागांमध्ये तसेच शहरी भागांमध्ये गिरणी व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतो. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी पिठाची गिरणी व्यवसाय हा व्यवसाय बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो आपल्याला जर पिठाची गिरणी याबद्दल काही व्यवसाय बद्दल काही माहित नसेल तर आज आपण या लेखांमधून सर्व माहिती घेणार आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया Flour mill Business in Marathi बद्दल अगदी सविस्तर रीत्या माहिती.

पिठाची गिरणी व्यवसाय Flour mill Business in Marathi

पिठाची गिरणी व्यवसायाला सुरुवात कशी करायची

पिठाची गिरणी व्यवसाय

मित्रांनो दहा फुटाच्या खोलीमध्ये आपण पिठाची गिरणी व्यवसाय सुरू करू शकता गिरणी व्यवसाय सुरू केल्याने आपल्या घराला आर्थिक हातभार हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतो. गिरणी व्यवसाय आपल्या घरच्या घरी उद्योग सुरू होणारा असा व्यवसाय आहे.

आपण आपल्या गिरणी व्यवसायाला आपल्या कोणतेही आवडीचे नाव देऊ शकता. गिरणी व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला सुशिक्षित बेरोजगार म्हणून राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज देखील मिळू शकते. तसेच आपण व्यवस्थित या कर्जाची परतफेड केली तर आपल्याला त्यामध्ये अनुदान देखील मिळू शकते.

आपल्या घरातील व्यक्ती देखील आपल्याला गिरणी कामगार कामांमध्ये मदत करत असतात. मित्रांनो गिरणी पिठाची गिरणी चा व्यवसाय चांगला असल्याने आपण गिरणी चे व्यवसायाबरोबरच मिरची मसाला मसाला दळण्याचा देखील व्यवसाय सुरू केला पाहिजे. यामुळे आपला पिठाची गिरणी चा व्यवसाय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तसेच जोरात मध्ये सुरू राहील.

आपण पिठाची गिरणी यामध्ये वेगवेगळ्या नवनवीन तंत्रज्ञान वापरले तर आपल्याला या व्यवसायामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळणार आहे.

पिठाची गिरणी व्यवसाय मध्ये सुधारित यंत्रणांचा वापर कसा करावा

मित्रांनो, आपण पिठाची गिरणी व्यवसाय चालवत असताना आपण शेवया तयार करण्याचा आधुनिक यंत्रणेचा देखील आपण पिठाची गिरणी बरोबर व्यवसाय सुरू केला पाहिजे.

शहरांमध्ये पारंपारिक पद्धतीने शेवाया तयार करायला चाकरमानी, नोकरदार मंडळींना पुरेसा वेळ नसल्याने आपण शेवाया यांत्रिक पद्धतीने तसेच आधुनिक पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे.


मित्रांनो या व्यवसाय साठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा लागत नसते आपण छोट्या यंत्रणेमध्ये देखील हा व्यवसाय अगदी यशस्वीरित्या सुरू करू शकता. तसेच मित्रांनो याला जागेची देखील जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गरज लागत नाही आपण थोड्या जागेमध्ये देखील हा व्यवसाय अगदी सविस्तर रीत्या सुरू करू शकता .

त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये उत्पादनांना वाढती मागणी लक्षात घेता आपण हा व्यवसाय वाढवण्याचा विचार देखील केला पाहिजे. त्याचबरोबर आपण उडीद पापड निर्मितीचे यंत्र देखील आपल्या व्यवसाय मध्ये जोडले पाहिजे.

त्यामध्ये आपण पापड निर्मितीचे प्रशिक्षण देखील घेतले पाहिजे. आणि पापड निर्मितीचा व्यवसाय देखील आपण सुरू केला पाहिजे. अशाप्रकारे आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला पाहिजे.

पिठाची गिरणी व्यवसाय

पिठाची गिरणी व्यवसाय मध्ये गिरण्यांची संख्या कधी वाढवावी

मित्रांनो, आपल्याला पिठाची गिरणी व्यवसाय मध्ये लोकांच्या प्रतिसादामुळे आपल्याला जशी गरज पडेल तशी गिरण्यांची संख्या वाढवावी लागेल. मित्रांनो यामध्ये आपण आपल्या व्यवसाय मध्ये कोण कोणत्या पद्धतीने स्पर्धा आहेत हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे.

तसेच गिरण्यांची संख्या वाढवणे नंतर नियोजनासाठी आपल्याला कर्मचारी किती लागतात हेदेखील आपण जाणून घेतले पाहिजे. त्याप्रमाणे आपण स्वतः दिवसभर गिरण्यांमध्ये काम केले पाहिजे. मित्रांनो नोव्हेंबर महिन्यापासून पापड शेवयांचा हंगाम हा सुरू होत असतो.

त्याचप्रमाणे मार्च ते मे दरम्यान पापड शेवयांचा हंगाम हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जोमात सुरू असतो. मित्रांनो दिवसाला या महिन्यांमध्ये किमान दोनशे ते तीनशे ग्राहक पापड शेवया डाळी तयार करण्यासाठी इत्यादी कामासाठी नेहमी येत असतात.

अलीकडच्या काळामध्ये पापड तयार करण्यासाठी ग्राहकांची संख्याही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. आजकालच्या काळामध्ये मित्रांनो शेवया तयार करण्यासाठी पंचवीस रुपये प्रति किलोचा दर आहे.

पिठाची गिरणी व्यवसाय Flour mill Business in Marathi Conclusion

मित्रांनो, आपल्याला जर पिठाची गिरणी व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही आपल्याला वरीलप्रमाणे दिलेली माहिती पिठाची गिरणी व्यवसाय याबद्दल आपल्याला आवडलेलीच असेल तसेच आपल्या जीवनामध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकता तर आपल्याला ही माहिती खूपच उपयोगी पडेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला कोण कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल ते देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच मित्रांनो Flour mill Business in Marathi वरील दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही नेहमी आपल्याला नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो.

Trending