Foods license documents in Marathi: मित्रांनो अन्न साठवणूक करणे तसेच खाद्य विक्री करणे खाद्यपदार्थ बनवणे या सर्वांचा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला फुड्स लायसन ची गरज ही लागत असते. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की फुड्स लायसन साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात. आणि हे लायसन आपल्याला लवकरात लवकर कोठे निघेल. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया फुड्स लायसन डॉक्युमेंट कोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
Foods License Documents in Marathi PDF
1) basic food registration certificate.
2) state central food license.
1) basic नोंदणी प्रमाणपत्र (वार्षिक उलाढाल बारा लाखांपेक्षा कमी)
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- पासपोर्ट साईज फोटो.
- पत्ता पुरावा.
2) state central license (वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त)
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- पासपोर्ट साईज फोटो.
- पत्ता पुरावा.
- पाणी तपासण्याचा अहवाल.
फुड्स लायसन काढण्याचे फायदे काय आहेत
1) व्यवसाय मध्ये आपल्याला अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात.
2) ग्राहक जागरूकता निर्माण होत असते.
3) अन्नसुरक्षा सुविधा निर्माण होत असतात.
4) संशोधन आणि विकास क्षेत्रामधील सुरक्षा राखली जाते.
5) व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक मोठी संधी निर्माण होत असते.
फुड्स लायसन ची वैधता किती असते
फुड्स लायसन वैधता आहे एक ते पाच वर्षासाठी असते त्यानंतर लायसनचे नूतनीकरण करणे गरजेचे असते.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला फूड लायसन्स याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.