घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे: मित्रांनो आपल्यापैकी काहींनी नुकतेच नवीन घर बांधले असतील तसेच काही जणांचे जुने घर असेल आणि ते स्वतःच्या नावावर करायचे असेल अशा सर्वांसाठी आज आम्ही घर नावावर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया घर नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ती.
घर नावावर करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत
1) घर नावावर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्ज करावा लागत असतो.
2) तसेच ज्या जागेमध्ये आपले घर आहे त्या जागेचा सातबारा उतारा लागत असतो.
3) जागेची केलेले खरेदी तसेच केलेले बक्षीस पत्र लागत असते.
4) आणेवारी लागत असते.
5) समंती पत्र देखील लागत असते.
6) चतुर सीमा देखील लागत असते.
7) शंभर रुपयाचा स्टॅम्प देखील लागत असतो.
वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे आपल्याला घर नावावर करण्यासाठी लागत असतात. ही कागदपत्रे असतील तरच आपले घर हे आपल्या नावावर होत असते.
घर नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती घर नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दलची आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो घर नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दलची दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच घर नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.