Connect with us

business ideas

घरबसल्या करता येणारे उद्योग | Gharguti Vyavsay in Marathi, घरगुती व्यवसाय यादी

Published

on

घरबसल्या उद्योग

घरबसल्या उद्योग: मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाला घरी बसून कोणता तरी व्यवसाय सुरू करावा असे वाटत असते. मित्रांनो भारत देशामध्ये अनेक लोक घरी बसून व्यवसाय करत असतात.

मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घरी बसून आपण कोणता व्यवसाय करू शकतो या व्यवसायांची यादी घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया घरबसल्या व्यवसाय पुरुष आणि महिला कोणकोणते व्यवसाय करू शकतात.

घरबसल्या सुरू होणाऱ्या उद्योगांची यादी घरबसल्या उद्योग कोणकोणत्या आहेत

1) कोचिंग क्लास

मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जर व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोचिंग क्लास चा व्यवसाय करू शकता हा व्यवसाय तुम्ही घरातून देखील सुरू करू शकता.

मित्रांनो काही कालावधीनंतर आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली की आपण मोठ्या प्रमाणामध्ये कोचिंग सेंटर देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उघडू शकता.

2) विवाह जमवणारे कार्यालय

मित्रांनो, आपण घरबसल्या आपण आपले विवाह जमवणारे कार्यालय याचा देखील व्यवसाय सुरू करू शकता या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नसते.

फक्त तुमच्याकडे लग्नासाठी जोडीदार शोधत असलेल्या काही चांगल्या उमेदवारांची माहिती असावी लागते आणि आपण त्यांच्या जोडीदाराची ओळख करून देऊन कमिशन म्हणून चांगले पैसे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकता.

मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला वेळ सोडला तर फार कोणत्याही मोठ्या गोष्टींची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नसते या व्यवसायामध्ये नफा चांगल्या प्रकारे मिळत असतो.

3) संगीत क्लास

मित्रांनो, आपल्याला जर संगीताचे ज्ञान असेल तर आपण घरातून इतर महिलांना किंवा मुलांना संगीत प्रशिक्षण देऊन हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकता.

मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला जर संगीत कला क्षेत्रामध्ये चांगले ज्ञान नसेल तरीदेखील आपण हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकता. मित्रांनो संगीत क्लास सुरू करण्यासाठी आपल्याला संगीतकलेची संबंधित वस्तूंची गरज पडत असते यासाठी आपल्याला खर्च येत असतो.

4) ब्युटी पार्लरचा व्यवसाय

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणे हा महिलांसाठी खूपच चांगला पर्याय आहे. मित्रांनो कोणती स्त्री आपल्या घरातून हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकते.

हा व्यवसाय सुरू करण्यात आपल्याला योग्य प्रशिक्षण घेणे खूपच गरजेचे असते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण हा व्यवसाय खूपच चांगल्या प्रकारे करू शकता.

तसेच आपण वाढदिवस लग्न समारंभ अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये देखील खूपच चांगल्या प्रकारे ऑर्डर घेऊ शकता त्यामुळे आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे चांगला नफा होत असतो.

5) घरगुती खानावळ

जर मित्रांनो आपल्याला जर अन्न चांगले कसे बनवायचे हे माहित असेल तर आपण घरगुती डबा विक्रीचा व्यवसाय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता.

मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नसते. फक्त आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या हाताला चव असणे देखील खूपच गरजेचे असते.

मित्रांनो आपण घरातून बनवलेले जेवण हे विद्यार्थ्यांसाठी तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी विकू शकता. मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च हा जास्त प्रमाणामध्ये नाही या व्यवसायांमध्ये नफा हा चांगल्या प्रकारे मिळत असतो.

6) घरगुती केक बनवणे

मित्रांनो, केक बनवणे हा महिलांमध्ये खूपच लोकप्रिय असा असणारा व्यवसाय आहे. मित्रांनो शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी अशा गृहिणी आहेत ज्या घरी केक बनवून ते विकत असतात.

म्हणूनच केक कसा बनवायचा आहे आपल्याला माहीत नसल्यास आपण तसे कमेंट मध्ये नक्की विचारा. तसेच मित्रांनो केक विक्रेता व्यवसाय देखील आपण घरामधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकता. या व्यवसाय मधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा देखील कमवू शकता.

7) शिवणकाम व्यवसाय

मित्रांनो, आपल्याला जर शिलाई मशीन वर काम करायचे असेल तर आपल्याला टेलरिंगचा व्यवसाय सुरू करावा लागतो. तसेच लोकांचे कपडे शिवून देऊ शकता.

लोकांचे कपडे शिवण्याबरोबरच आपण आपल्या जवळपास असणाऱ्या मुलींसाठी शिवणकाम यासंबंधी क्लास देखील घेऊ शकता आणि यामधून देखील आपण चांगल्या प्रकारे पैसे देखील कमवू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला शिलाई मशीन विकत घ्यावी लागते या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च या व्यवसायामध्ये नाही.

8) फॅशन डिझायनिंग

मित्रांनो, अनेक जणांना शिवणकला अवगत असते विविध प्रकारचे फॅशनचे कपडे देखील शिवता येत असतात. अगदी खूपच आकर्षक पद्धतीने कपडे देखील आपण डिझाईन करू शकता.

मित्रांनो हा व्यवसाय महिलांच्या आणि पुरुषांच्या आवडीच्या विषयाशी संबंधित असा असणारा व्यवसाय आहे. मित्रांनो तुम्ही तुमच्या छंदाचे रूपांतर व्यवसाय मध्ये करू शकता या व्यवसायामध्ये आपला जर जम बसला तर आपण यामधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगली कमाई देखील करू शकता. कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय आपण घरच्या घरी देखील करू शकता.

9) ई कॉमर्स वस्तू विक्री

मित्रांनो, ई-कॉमर्स या आधुनिक असणाऱ्या तंत्रज्ञानामुळे जग हे खूपच जवळ आलेले आहे. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये आपल्याला खरेदी विक्रीसाठी बाजार गाठायची गरज देखील नाही.

आपण बोटाच्या थोड्याशा हालचाली करून घरबसल्या हव्या त्या वस्तू मागविणे किंवा विकणे आजकालच्या काळामध्ये सहज शक्य झालेले आहे. याचाच फायदा आपण घरबसल्या व्यवसाय करायचा असेल तर याचाच फायदा पण नक्की घेऊ शकता.

10) मेणबत्ती बनवणे

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये मेणबत्ती ला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आजकाल नवीन घरांमध्ये जात असताना तसेच गृहप्रवेश, वाढदिवस यांसारख्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये भेटवस्तू देण्याचे प्रमाण देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे.

छान आकर्षक वस्तू निवडण्याकडे संबंधित व्यक्तीचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कल असतो. मित्रांनो तुम्ही आकर्षक विविध रंग विविध डिझाईनच्या मेणबत्ती घरबसल्या बनवून त्याची विक्री वरील कारणासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये अशा मेणबत्तीला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. तसेच मित्रांनो मेणबत्ती साठी लागणारा कच्चामाल देखील आपल्याला सहज उपलब्ध होत असतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले घरबसल्या उद्योगांची यादी याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला घरबसल्या उद्योग याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच घरबसल्या उद्योग यादी याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending