घरी करता येणारे व्यवसाय : नमस्कार मित्रांनो आज आपण घरी करता येणारे व्यवसाय जाणून घेणार आहोत, आजकालच्या काळामध्ये प्रत्येक व्यवसाय मध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रामध्ये व्यवसाय तसेच नोकरी करत आहेत.
म्हणूनच मित्रांनो आज आपण घरून व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही आपल्यासाठी घरी करता येणारे व्यवसाय याबद्दल खूपच सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत
ही माहिती आपल्याला खूपच आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात घरी करता येणारे व्यवसाय या संदर्भात खूपच महत्वपूर्ण माहिती.
अनुक्रमणिका
घरी करता येणारे व्यवसाय Home Business Ideas in Marathi
घरी करता येणारे व्यवसाय। ग्रामीण भागातील व्यवसाय। घरगुती व्यवसाय यादी
ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग
1) ई-कॉमर्स वस्तू विक्री
आजकालच्या काळामध्ये ई-कॉमर्स आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जवळ आलेले आहे. आजकालच्या काळामध्ये वस्तू खरेदी विक्री साठी बाजार गाठायची गरज नाही
आज आपण आपल्या मोबाईल वरती त्या वस्तू मागवू शकतो आणि त्या आपण खूपच उच्च दर्जाच्या वस्तू देखील आपण आपल्या मोबाईलच्या एका क्लिकवर देखील मागवू शकतो.
म्हणूनच मित्रांनो तुम्हाला जर व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ई-कॉमर्स वस्तू विक्री करण्याचा व्यवसाय देखील करू शकता हा व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारा व्यवसाय आहे.
या व्यवसायातून आपण घरोघरी जाऊन वस्तू विकण्यापेक्षा आपण स्वतःच्या घरांमधून या वस्तू विक्री करू शकतो ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्या आपल्याला त्यांच्या वेबसाइटवर वस्तू विकण्यासाठी परवानगी देत असतात ह्यासाठी आपल्याला थोडे कॉमर्सचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
मित्रांनो आपल्याला जर ई-कॉमर्स वस्तूवर तसेच ई-कॉमर्स वर वस्तू कशा विक्री करायची याबद्दल काही माहिती नसल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही आपल्यासाठी ती माहिती योग्य रित्या देण्याचा नेहमीच प्रयत्न करू.
घरगुती बिनभांडवली व्यवसाय यादी
1) फॅशन डिझायनिंग
कपडे आणि दागिने ह्या महिलांच्या आवडीचा विषय आहे म्हणूनच मित्रांनो हा व्यवसाय आपल्याला खूपच महत्वपूर्ण असून हा व्यवसाय जर आपण केलं तर आपण या व्यवसाय मधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उलाढाल करू शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला आपल्या घराजवळ किंवा घरांमध्ये एक छोटीशी जागा हवी असते त्या ठिकाणी तुम्ही शिवणकला मशीन ठेवू शकतात ह्या जागेला तुम्ही तुमच्या कामाचे ठिकाण म्हणून देखील वापर करू शकता.
सुरुवातीला मित्रांनो तुम्ही मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी यांच्यापासून काम सुरू करू शकता. तसे तुमचे फॅशन डिझाइनिंग चे केलेले कपडे त्यांना आवडत असतील तर तुम्ही त्यांचे कपडे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये डिझाईन करून देऊ शकता.
ज्या आजच्या काळामध्ये महिला फॅशन यशस्वी फॅशन डिझायनर आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय हा खूपच मोठ्या पद्धतीमध्ये वाढलेला आहे. आपल्याला मित्रांनो अनेक फॅशन डिझायनिंग मध्ये काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तसे सांगा.
आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. आम्ही आपल्यासाठी फॅशन डिझाइनिंग बद्दल संपूर्ण माहिती घेऊन येऊ . आपल्याला भांडवल किती लागेल मशनरी किती लागतील किती खर्च येईल आपल्याला किती नफा होईल या बद्दल सर्व माहिती घेऊन येऊ तुम्ही तसे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
2) मेणबत्ती तयार करणे
वाढदिवस साजरा करण्यासाठी मेणबत्त्यांचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्याच प्रमाणे अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील मेणबत्त्या चे वापर करत असतात लोक.
तसेच मेणबत्त्या काही कार्यक्रमांमध्ये भेट देखील देत असतात म्हणूनच मेणबत्त्या चा व्यवसाय हा आजकालच्या काळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये खूपच वाढणार असा व्यवसाय आहे.
आज कालच्या काळामध्ये घरा मध्ये तसेच कार्यालयांमध्ये सजावट म्हणून देखील मेणबत्त्या ला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.
आपण मेणबत्ती मध्ये खुप काही कल्पना करून बदल करू शकता आजकालच्या काळामध्ये कल्पनाशक्तीला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळत असतो.
तसेच मेणबत्ती साठी लागणारा कच्चामाल देखील आपल्याला खूपच जवळचा होलसेल मार्केटमध्ये उपलब्ध होतो त्यामुळे आपण मेणबत्ती चा व्यवसाय करणे खूपच महत्वपूर्ण आहे.
आपल्याला चा मेणबत्ती चा व्यवसाय कसा सुरु करायचा याबद्दल काही कल्पना असतील तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी मेणबत्या चा व्यवसाय कसा करायचा याबद्दल माहिती घेऊन येऊ.
3) ज्वेलरी चा व्यवसाय
त्यामुळे आपण जर ज्वेलरी मेकिंग हा व्यवसाय घरी बसून करण्याची इच्छा असेल तर आपल्यासाठी हा व्यवसाय तसेच महिलांसाठी हा व्यवसाय खूपच चांगल्या पद्धतीने करू शकता.
त्यासाठी आपल्याला थोडीफार गुंतवणूक देखील या व्यवसायांमध्ये करावी लागते तसेच ज्वेलरी तयार कशी करायची याबद्दल आपण प्रशिक्षण देखील घेतले पाहिजे, प्रशिक्षण देणार्या अनेक संस्था भारतामध्ये आहेत.
मित्रांनो हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला तीस हजारापर्यंत गुंतवणूक करावी लागते नफ्याचे प्रमाण यामध्ये 20 ते 25 टक्के असते.
मित्रांनो आपल्याला जर ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही आपल्यासाठी तो व्यवसाय कशा पद्धतीने चालू करू शकतो.
त्या व्यवसाय मध्ये आपल्याला भांडवल किती लागेल त्या व्यवसायाच्या मार्केटिंग कशा पद्धतीने करू शकता याबद्दल आम्ही सर्व काही माहिती सांगू तसे आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
महिला गृह उद्योग यादी
1) घरगुती केक बनवणे
सुरुवातीला मित्रांनो तुम्ही आपल्या परिसरातील लोकांकडून केक ची ऑर्डर घेऊ शकतात तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवळच्या ऑर्डर देखील मिळू शकतात.
हळूहळू मित्रांनो आसपासच्या केक शोप मध्ये केक ची विक्री देखील आपण करू शकता केक बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान आपल्याला दहा हजारांपर्यंत खर्च येत असतो.
या व्यवसायामध्ये साधारणपणे नफा 30 ते 40 टक्के पर्यंत आहे म्हणूनच मित्रांनो महिलांसाठी हा व्यवसाय खूपच महत्वपूर्ण असा असणारा व्यवसाय आहे.
2) घरगुती खानावळ
फक्त आपल्या हाताला चव असणे या व्यवसायांमध्ये खूपच महत्वपूर्ण आणि गरजेचे असते. आपण घरांमधून बनवलेले जेवण हे आपल्या साठी असणाऱ्या मुलांसाठी तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी यांना हे जेवण विकू शकता.
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला लागणारा खर्च खूप काही नाही आणि हा व्यवसाय आपण खूपच कमी दोन ते तीन हजार गुंतवणुकीमध्ये चालू करू शकतात. या व्यवसायामध्ये आपल्याला पाहा खूपच चांगल्या पद्धतीने मिळू शकतो.
घरी करता येणारे व्यवसाय Home Business Ideas in Marathi Conclusion
तसेच घरी करता येणारे व्यवसाय या बद्दल दिलेली माहिती ही आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे. आणि आपल्या उपयोगाचे आहे आपल्याला वरील दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला वरील दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल.