घरकुल योजना कागदपत्रे Gharkul Yojana Documents in Marathi PDF

घरकुल योजना कागदपत्रे

घरकुल योजना कागदपत्रे: काय मित्रांनो आपल्याला घरकुल योजनेमधून आपल्याला फायदा घ्यायचा असेल तसेच आपल्याला नवीन घर बांधायचे असेल तर आपल्याकडे पैसे कमी असतील.

म्हणूनच आपण घरकुल योजनेची कागदपत्रांची माहिती पाहत असाल तर आज आपण योग्य ठिकाणी आहात चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया घरकुल योजना कागदपत्रे कोणकोणते आहेत ती.

घरकुल योजना कागदपत्रे PDF, घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत

खालील प्रमाणे दिलेली कागदपत्रे घरकुल योजनेसाठी जोडणे खूपच बंधनकारक आहेत.

1) मतदान ओळखपत्र.

2) आधार कार्ड.

3) जागेचा सातबारा उतारा.

4) पाणीपट्टी घरपट्टी भरल्याची पावती.

5) रहिवाशी दाखला.

6) उत्पन्नाचे शपथपत्र.

7) उत्पन्नाचे शपथपत्र.

8) पक्के घर नसल्याचे हमीपत्र.

9) दिलेली माहिती खरी असल्याचे घोषणापत्र.

10) आपले स्वतःचे फोटो.

11) आपल्या जुन्या घराचे फोटो.

12) जात प्रमाणपत्र.

13) मोबाईल नंबर.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली घरकुल योजनांसाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारची आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच घरकुल योजनांसाठी लागणारे कागदपत्र याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

घरकुल योजना कागदपत्रे Gharkul Yojana Documents in Marathi PDF

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top