घोडा पालन माहिती Ghoda Palan Mahiti In Marathi

घोडा पालन माहिती

घोडा पालन माहिती: मित्रांनो, आपण जर घोडे प्रेमी असाल तर आज आम्ही आपल्यासाठी घोडा पालन माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आज कालच्या काळामध्ये घोड्यांना मागणी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे.

आणि काही घोड्यांच्या किमती देखील गगनाला भिडलेले आहेत. म्हणूनच मित्रांनो आपण घोडा पालन करून यामधून करोडोंचा फायदा कसा करू शकतो याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया घोडा पालन कसे केले जाते तसेच या व्यवसाय मधून आपण उत्पन्न कसे कमवू शकतो याबद्दलचे अगदी सविस्तर माहिती.

घोडा पालन माहिती मराठी मध्ये Horse Breeding Information in Marathi

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये घोडे पालन आणि घोडेसवारीकडे लोकांचा कल हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे.

मित्रांनो फॅशनच्या जमाने मध्ये आजकालच्या काळामध्ये मुले सगळीच घोडे स्वारी मध्ये रस दाखवायला सुरुवात केलेली आहे. कारण घोडेसवारी आता स्टेटस ऑफ सिम्बॉल बनलेले आहे.

घोडा पालन माहिती

घोड्यांच्या असणाऱ्या प्रमुख जाती

1) मारवाडी घोडा

पूर्वीच्या काळी राजांच्या काळामध्ये मारवाडी घोडा युद्धासाठी वापरला जात असे. खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळी घोड्यांच्या अंगामध्ये राज घराण्याचं रक्त चालतं असं देखील बोलले जायचे.

मारवाडी जातीचे घोडे हे राजस्थान मधील असणाऱ्या मारवाड मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात. मारवाड हे त्यांचे जन्मस्थान देखील आहे.

मारवाडी चेहऱ्याचे घोडे हे खूप शक्तिशाली असतात. मुख्य हे घोडे क्रीडा स्पर्धा सैन्य आणि राजेशाही साठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात.

या घोड्यांच्या जातीची किंमत ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हा घोडा कित्येक लाखांना देखील विकला जातो. मारवाडी हा भारत देशामध्ये सर्वोच्च श्रेणीचा असा असणारा घोडा आहे.

2) मणिपुरी घोडा

या घोड्याची चांगली जात मानली जाते. या जातीचे घोडे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत आणि चपळ असतात. या जातीचे घोडे हे मुख्य युद्धामध्ये आणि खेळासाठी वापरले जातात. या जातीचे घोडे हे 14 वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळत असतात.

3) भुटीया घोडा

भुतिया जातीचे घोडे हे सिक्कीम आणि दार्जिलिंग मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात.

हे मुख्य माल आणण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी या घोड्यांचा वापर केला जातो. या जातीचे घोडे हे भारत देशामधील बहुतेक ईशान्यकडे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात.

4) काठीयावाडी घोडा

काठेवाडी घोड्याची जात देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगली मानली जाते. या घोड्याचे जन्मस्थान हे गुजरात मधील असणारे सौराष्ट्र प्रदेश आहे.

हा घोडा गुजरात मधील राजकोट, अमरेली आणि जुनागड अशा असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतो. या घोड्याचा रंग राखाडी असून मान लांब असते. तसेच हा घोडा शेतीच्या कामासाठी खूपच चांगल्या प्रकारे काम करत असतो.

घोड्याचे असणारे अन्न

घोडा पालन माहिती

मित्रांनो, घोडा आहात त्याच्या वजनाच्या एक टक्के यावरून अधिक गवत खाऊ शकतो. मित्रांनो आपल्याकडे जर पोस्टीक आणि तरुण घोडा असेल तर तुम्ही वर्षभर त्याला विविध प्रकारचा चारा देखील देऊ शकता.

तसेच ताजे आणि कोरडे गवत देखील देऊ शकता. घोड्याचे पोषण पूर्ण करण्यासाठी भुसा, साखर, बीट, गोळ्यांचे मिश्रण हे देखील देऊ शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, आपण जर घोडा पालनाचा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर वरील प्रमाणे दिलेली घोडा पालन माहिती ही आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच घोडा पालन माहिती याबद्दलची दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

घोडा पालन माहिती Ghoda Palan Mahiti In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top