Connect with us

Information

गीर गाय दुधाचे फायदे Benefits of Gir Cow Milk in Marathi

Published

on

गीर गाय दुधाचे फायदे

गीर गाय दुधाचे फायदे : आपल्या आरोग्यासाठी दूध देणे हे खूपच फायदेशीर असते. तसेच आयुर्वेदात देखील दुधाला खूपच पोषक आणि परिपूर्ण आहार मानले आहे. जन्मलेल्या बाळाला देखील दूध पाजले जाते. गाईच्या दुधामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम आणि पोषक तत्व खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.

आज-काल बाजारामध्ये मिळणारे दूध हे नेहमी प्रक्रिया केले आणि भेसळ युक्त दूध असण्याची शक्यता असते. चला तर मित्रांनो आज आपण गिर गाईचे दुधाचे फायदे काय काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

आजकालच्या काळामध्ये गीर गाईच्या दुधाचे फायदे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मित्रांनो आपण गिर गाय बद्दल काही माहिती जाणून आज आपण घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया गीर गाईच्या दुधाचे फायदे काय आहेत ते.

अनुक्रमणिका

गीर गाय दुधाचे फायदे Benefits of Gir cow milk in Marathi

आपल्या आरोग्यासाठी गीर गाय दुधाचे फायदे कोण कोणते आहे

1) गीर गाई चे दूध केसांसाठी उत्तम असते

गीर गाईच्या दुधामुळे आपल्या केसांचे चांगले पोषण होत असते. कारण ज्या लोकांना केस मोठ्या प्रमाणावर गळण्याचा त्रास होत असतो. त्यांच्यासाठी गीर गायीचे दूध हे खूपच उत्तम आहे. तसेच गीर गाईच्या दुधामध्ये विटामिन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.

तसेच गीर गाईच्या दुधामध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंक हे केसांच्या पोषण करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तसेच गीर गायीच्या दुधामधून विटामिन ची गरज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भागवली जाते.

याचा परिणाम आपले केस गळणे बंद होते. आणि केसांसाठी उत्तम पोषण झाल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होत असतात.

2) गीर गायीच्या दुधात मुळे हाडे मजबूत होत असतात

मित्रांनो गाईचे दूध नेहमी हाडांसाठी चांगले असते कारण गीर गायीच्या दुधात सर्वात जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. आपल्या हाडांची मजबुती वाढवण्यासाठी गीर गायीचे दूध हे खूपच महत्वपूर्ण असते. तसेच आपल्या हाडांचा विकास होण्यासाठी गीर गायीच्या दुधाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.

मित्रांनो लहान मुलांना जर गीर गायीचे दूध दिले तर त्यांच्या हाडांची वाढ हे खूपच चांगल्या प्रकारे होत असते. आजारी लोकांनी गीर गायीचे दूध नियमितपणे घेतल्यास त्यांच्या हाडांची झालेली झीज लवकर भरून निघते.

आणि हाडांचे विकार हे होत नाहीत. तसेच मित्रांनो आपल्या घरांमध्ये लहान मुले असो किंवा मोठी माणसे प्रत्येकाने गीर गायीचे दूध प्यायले पाहिजे.

3) गीर गाईच्या दुधामुळे पचन शक्ती सुधारत असते

मित्रांनो गीर गायीचे दूध हे पचायला नेहमी हलके असते. यासाठी लहान बाळाला सहा महिन्यानंतर दूध गायीचे दिले जाते तसेच डॉक्टर देखील देण्यास सांगतात.

गीर गाईच्या दुधामध्ये व्हिटॅमिन बी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. विटामिन मुळे दूध पचण्यास हलके जात असते. तसेच तुमच्या शरीरामधील विटामिन ची गरज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गीर गायीचे दूध यामुळे भागवली जाते. गीर गायीचे दूध आपण पिल्यामुळे पचनशक्ती नेहमी सुधारत असते.

4) गीर गायीचे दूध हे कर्करोगापासून नेहमी संरक्षण करते

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये कर्करोग हा एक अतिशय गंभीर विकार असून आजकालच्या बदललेल्या वातावरणामुळे तसेच जीवनशैलीमुळे अनेकांना कर्करोगाचा धोका असू शकतो.

मात्र काही संशोधनामध्ये असे देखील आढळून आले आहे की गीर गायीच्या तसेच देशी गाईच्या दुधामुळे कर्करोगापासून आपले संरक्षण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते.

कारण दुधामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणामध्ये असते ज्यामुळे कर्क रोग होण्यापासून आपले संरक्षण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.

गीर गायीच्या दुधामुळे पोटाचा कर्करोग तसेच स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, हाडांचा कर्करोग होण्याचा धोका टाळता येत असतो. मित्रांनो आपण नेहमी तज्ञ्जांचा सल्ला घेतला पाहिजे.

5) गीर गायीच्या दुधा मुळे डोळ्यांचे आरोग्य नेहमी सुधारत असते

मित्रांनो आपण जर गीर गायीचे दूध पीत असाल तर आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे खूपच लाभदायक ठरत असते. गीर गाईच्या दुधामध्ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच गरजेचे असते.

मित्रांनो आपण जर गीर गायीचे दूध पीत असाल तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये विटॅमिन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते.

आपण जर गीर गाईच्या दुधा मुळे आपल्याला रातांधळेपणा, मोतीबिंदू, कमी दिसणे, धूसर दिसणे, डोळे लालसर होणे अशा डोळ्यांच्या अनेक समस्या आपल्याला येत नसतात. हा देखील गीर गायीच्या दुधाचा खूपच महत्वपूर्ण असा असणारा फायदा आहे.

6) गीर गायीचे दूध हे आपल्या शरीरामधील रोग प्रतिकारक शक्ती नेहमी वाढवत असते

गीर गायीचे दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगले असते गीर गायीच्या दुधामुळे आपल्या आरोग्याची रोगप्रतिकारक शक्ती ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.

असे अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे जे लोक गीर गायीचे कच्चे दूध अथवा गाईच्या स्ननातून दुध काढल्या नंतर लगेच पितात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आयुष्य भरासाठी चांगली राहत असते.

तसेच जे गीर गायीचे दूध पीत असतात अशा लोकांना कोणते आजाराचे इन्फेक्शन सहज होत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी लहान मुलांना देखील गीर गायीचे दूध देणे आजकालच्या काळामध्ये फायदेशीर ठरत आहे.

गीर गाय माहिती मराठी

मित्रांनो गिर गाय हा एक भारतीय गोवंश असून उत्तर भारतात विशेष करून गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गिर गाय आढळत असते. गिर गाईची दूध देण्याची क्षमता आहे वीस ते पंचवीस लिटर प्रतिदिन आहे. ब्राझील मध्ये गीर गायीचे संवर्धन करून दूध देण्याची क्षमता 40 ते 50 लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवलेली आहे.

मित्रांनो गिर गाय दुधाचे फायदे याबाबत आपल्याला असणारे काही प्रश्न

1) गिर गाईचे दुध हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी योग्य आहे का

मित्रांनो गिर गाय ही देशी गाय आहे त्यामुळे गीर गायीचे दूध लहान मुलांसाठी खूपच उपयुक्त आणि फायदेशीर असते. कारण या गायीचे दूध पचायला हलके असते आणि या दुधामुळे लहान मुलांची प्रतिकारशक्ती ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.

2) गीर गायीचे दूध हे महाग का असते

मित्रांनो गीर गाईच्या दुधाची किंमत ही अनेक ठिकाणी वेगवेगळे असू शकते . शहरातील भागामध्ये या दुधाची किंमत इतर दुधापेक्षा महाग असण्याचे कारण म्हणजे हे दूध इतर दुधापेक्षा नेहमी पोषक असते.
तसेच हे दूध कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पुरवठा अभावी त्याची किंमत शहरांमध्ये जास्त असू शकते.

गीर गाय दुधाचे फायदे Benefits of Gir cow milk in Marathi Conclusion

मित्रांनो वरील प्रमाणे आपल्याला गीर गायीच्या दुधाचे फायदे कोणकोणते आहेत हे आम्ही आपल्यासाठी खूपच सविस्तर रीत्या सांगितलेले आहे. आपल्या आरोग्यासाठी जर आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपण गीर गायीचे दूध हे पाहिले पाहिजे.

मित्रांनो आपल्याला गीर गायीचे दुधाचे फायदे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन नक्की सांगा. आम्ही नेहमी आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

Trending