Connect with us

business ideas

ग्रामीण भागातील व्यवसाय Businesses in Rural Areas in Marathi

Published

on

ग्रामीण-भागातील-व्यवसाय

ग्रामीण भागातील व्यवसाय : नमस्कार मित्रांनो आज आपण ग्रामीण भागातील व्यवसाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आजकालच्या काळामध्ये बरेच लोक ग्रामीण भागांमध्ये राहत असतात.

ग्रामीण भागामध्ये अनेक व्यवसायाच्या संधी असतात त्यामुळेच आज आम्ही आपल्यासाठी आपण ग्रामीण भागांमध्ये कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकता याबद्दल अगदी सविस्तर रीत्या माहिती देणार आहोत.

मित्रांनो धंदा हा लहान असो किंवा मोठा व्यवसाय जर आपण जिद्दीने केला आणि चिकाटीने केला तर त्यात यश आपल्याला नक्कीच मिळत असते.

मित्रांनो आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे इंटरनेटमुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही आपल्या व्यवसाय जगभर ओळख करून देऊ शकता.

तसेच आपला व्यवसाय हा खूपच मोठ्या पद्धतीने वाढवू शकता.  चला तर मित्रांनो आज आपण ग्रामीण भागातील कोणकोणते व्यवसाय आहे ते आपण सुरू करू शकता याबद्दल माहिती जाणून घेऊया.

ग्रामीण भागातील व्यवसाय Businesses in Rural Areas in Marathi

घरगुती नवीन ग्रामीण भागातील व्यवसाय आणि बिनभांडवली व्यवसाय

चला तर मग जाणून घेऊयात आपण ग्रामीण भागांमध्ये कोणकोणते व्यवसाय अगदी यशस्वी रित्या करू शकतो त्या व्यवसायाची यादी आम्ही खालील प्रमाणे खूपच महत्वपूर्ण रीत्या अभ्यास करून दिलेली आहे.

1) किराणा मालाचे दुकान

 
ग्रामीण भागामध्ये गावात किराण्याचे दुकान हा तर खूपच जुना असणारा व्यवसाय आहे परंतु मित्रांनो तुम्ही त्या व्यवसाय नवीन पद्धतीने सुरू केला तर हा व्यवसाय देखील तुम्हाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देऊ शकतो.
ग्रामीण भागातील व्यवसाय
मित्रांनो तुम्ही जर किराणा मालाचे दुकान हा व्यवसाय नव्या पद्धतीने सुरू केला  तर तुम्हाला या व्यवसाय मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळू शकते.  मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम कमी फायद्यामध्ये विक्री केल्यास तुम्हाला ग्राहक हे खुपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतात.

तसेच आपण जर दुकान देखील व्यवस्थित लावले आणि साफ ठेवल्यास दुकानांमध्ये आपल्या ग्राहक हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात.

मित्रांनो तुम्हाला किराणामाल दुकान यासाठी जर मला करायचा असल्यास आपण जिल्ह्याच्या ठिकाणी असणार्‍या होलसेल मार्केट मधूनच माल आणावा कारण की आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या होलसेल मार्केटमधून आपल्याला माल  हा स्वस्त मिळत असतो.  त्यामुळे तुमचा नफा देखील खूपच मोठ्या प्रमाणात वाढत असतो.
मित्रांनो तुमचा व्यवसाय जर ळूहळू चांगल्या पद्धतीने चालू लागला तर आपण तालुक्याच्या ठिकाणी असणार्‍या होलसेल मार्केटमधून देखील माल घेऊ शकता.

2) हॉटेल व्यवसाय

 
ग्रामीण भागातील व्यवसाय

मित्रांनो आपल्या गावाची लोकसंख्या जर 10000 तसेच 7000 जरी असेल तरी तुम्ही आपल्या गावांमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करू शकता.  कारण की हॉटेल व्यवसाय हा खूपच कमी भांडवलामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे.

त्याचप्रमाणे आपल्या जर गावाशेजारी एखाद्या मोठे गाव असेल तरीदेखील आपण हॉटेल व्यवसाय सुरू करू शकता दुसऱ्या गावांमध्ये देखील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कोणतेही शिक्षणाची गरज लागत नाही.

या व्यवसाय मधून आपल्याला नफा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो.  हॉटेल व्यवसाय बरोबरच आपण स्नॅक्स सेंटर देखील चालू करू शकता.

तसेच हॉटेल व्यवसाय मध्ये आपण चहा, कॉफी, मिसळ, वडापाव, समोसा, ढोकळा, पोहे यांसारख्या भरपूर खूप अनेक असणाऱ्या पदार्थ तुम्ही ठेवू शकता.  हॉटेल व्यवसाय मध्ये अलीकडच्या काळामध्ये जवळपास 50 टक्के मार्जिन राहत असते.

3) भाजीपाला विक्री व्यवसाय

 
मित्रांनो तुम्हाला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय जुना वाटेल परंतु यामध्ये देखील खूपच चांगले आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण उत्पन्न मिळवू शकता आणि ते देखील आपल्या गावाशेजारी आणि आपल्या तालुक्या मध्येच व्यवसाय करून.
मित्रांनो या व्यवसायांमध्ये आपल्याला कष्ट करण्याची जिद्द खूपच मोठी आहे फळे भाजीपाला विक्री व्यवसाय मध्ये मित्रांनो आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागते तसेच आपण जर जास्त कष्ट घेतले तर आपल्याला जास्त नफा मिळत असतो तसेच उत्पन्न देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.

ग्रामीण भागातील व्यवसाय
मित्रांनो तुम्हाला फळे-भाजीपाला व्यवसाय मध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पैसे गुंतवणूक करण्याची आवश्यकता लागत नाही.  आपण थोड्याफार गुंतवणुकीमध्ये देखील फळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता हा व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये खूपच प्रसिद्ध आणि वाढणारा व्यवसाय आहे.

मित्रांनो या व्यवसायांमध्ये आपल्याला एकच महत्त्वाची गोष्टीची काळजी घ्यावी लागते ते म्हणजे आपण जर माल असाल तर तो माल नाशवंत असतो त्यामुळे तो ठराविक कालावधीमध्ये विकला गेला पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते.

मित्रांनो भाजीपाला व्यवसाय मध्ये आपण जर एखाद्या शेतकऱ्याकडून माल घेतला तर आपण त्या मालाचे व्यवस्थित विलगीकरण करून तो मला डायरेक्ट जिल्ह्याच्या मार्केटला देखील पाठवू शकता.

तसेच आपण एक गाडी घेऊन देखील फिरत या स्वरूपात देखील मोठ्या गावांच्या आठवडे बाजारात देखील तो मला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विकू शकता.

4) बेकरीचा व्यवसाय

 
मित्रांनो बेकरीचा व्यवसाय हा प्रत्येक ग्रामीण भागांमध्ये चालणारा व्यवसाय आहे आजकालच्या काळामध्ये प्रत्येक घरात सकाळच्या वेळेस काही ना काही नाश्त्यासाठी लागत असते म्हणूनच आपण जर हा विचार घेऊन जर व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी बेकरी व्यवसाय हि एक खूपच चांगली व्यवसाय कल्पना आहे.

ग्रामीण भागातील व्यवसाय
मित्रांनो आपण जर सर्वप्रथम बेकरीचा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला बेकरी प्रॉडक्ट ची गरज भासेल.  सर्वप्रथम आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला होलसेल किमतीमध्ये बेकरी चा माल घेऊ शकता आणि आपल्या गावांमध्ये विकू शकता.  यामधून आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये खूपच चांगले उत्पन्न मिळू शकते.

4) ब्युटी सलून स्त्रियांसाठी खूपच महत्वपूर्ण असा असणारा व्यवसाय

 
मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकालाच आपण चांगले दिसावे असे वाटते म्हणूनच आजकालच्या काळामध्ये देखील ग्रामीण भागामध्ये स्त्रियांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये हे वाढत चाललेले आहे .

ग्रामीण भागातील व्यवसाय
ग्रामीण भागामध्ये ब्युटी सलून हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आजकालच्या काळामध्ये वाढत आहे या व्यवसायांमध्ये आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये 70 टक्के नफा मिळत असतो.  म्हणून हा व्यवसाय आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण असा असणारा व्यवसाय आहे.

मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण जर ब्युटी सलून हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळवून देणारा व्यवसाय आपण निवडत आहात याचे आपले कौतुक आहे.

5) वॉटर फिल्टर व्यवसाय

 
 
मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी जल प्रदूषण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे याचाच विचार करत आपण जर वॉटर फिल्टर हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही एक खूपच मोठी ग्रामीण भागांमधील असणारी व्यवसाय संधी आहे.
मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी जल प्रदूषण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे याचाच विचार करत आपण जर वॉटर फिल्टर हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही एक खूपच मोठी ग्रामीण भागांमधील असणारी व्यवसाय संधी आहे.
मित्रांनो वॉटर फिल्टर या व्यवसायासाठी आपल्याला दोन ते चार लाख रुपये गुंतवणूक करण्याची गरज भासते ही गुंतवणूक केल्यानंतर आपण गाव पातळीवर तसेच ग्रामीण भागामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय सुरू करू शकता.

येणाऱ्या काळामध्ये या व्यवसायासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढणार आहे तसेच प्रत्येक मानवी जीवनासाठी शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे.

6) हार्डवेअर चे दुकान

 
मित्रांनो ग्रामीण भागांमध्ये दैनंदिन जीवनाशी निगडित असणाऱ्या वस्तूंचे दुकान जर आपण सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपण खूपच चांगला विचार करत आहे.

ग्रामीण भागातील व्यवसाय
मित्रांनो तुमच्या गावची लोकसंख्या जर चार हजार च्या पुढे असेल तर तुम्ही हा व्यवसाय खूपच यशस्वीरीत्या सुरू करू शकतात या व्यवसायासाठी आपल्याला एक ते दीड लाख रुपयांपर्यंत भांडवल असणे आवश्यक आहे.
मित्रांनो ग्रामीण भागामध्ये शेतीशी निगडित खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू लागत असतात त्यामध्ये ट्रॅक्टरचे अवजारे पाईपलाईनचे मटेरियल तसेच रासायनिक खते यांसारख्या वस्तू ग्रामीण भागामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात लागत असतात.
मित्रांनो ग्रामीण भागातील व्यवसाय बघायचा म्हणलं तर हार्डवेअर स्टोअर हा व्यवसाय खूपच महत्वपूर्ण आणि यशस्वीरित्या चालणारा व्यवसाय आहे.

7) आईस क्रीम चे दुकान

 
मित्रांनो आजकालच्या काळामध्ये उन्हाळा असो किंवा पावसाळा किंवा हिवाळा असो आईस्क्रीम हे सर्वच लोक खात असतात.  म्हणूनच ग्रामीण भागामध्ये आईस्क्रीमचा व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतो.
मित्रांनो आपण ग्रामीण भागांमध्ये राहात असाल तर आपल्याकडे पुरेशी जागा असेल तर आपण ग्रामीण भागांमध्ये हा व्यवसाय खूपच मोठ्या पद्धतीमध्ये सुरू करू शकता.

मित्रांनो सर्वप्रथम या व्यवसायामध्ये आपल्याला 30 ते 40 टक्के मार्जिन राहत असते सर्वप्रथम आपण पाहिले पाहिजे की आपल्या गावामध्ये हा व्यवसाय सुरू केलेला आहे की नाही हा व्यवसाय जर आपल्या गावांमध्ये सुरू केलेला नसेल तर आपण हा व्यवसाय आपल्या गावांमध्ये सुरु केला पाहिजे या व्यवसाय मधून आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळतात.

आजकालच्या काळामध्ये मित्रांनो अनेक आईस्क्रीम ब्रँड च्या कंपन्या आपल्याला फ्रॅंचाईजी देण्यासाठी तयार आहेत आपण फक्त तयारी दाखवली पाहिजे ती फक्त त्यांचे ची घेऊन आईस्क्रीम विकण्याची या व्यवसाय मधून आपल्याला खूपच मोठा नफा मिळू शकतो.

ग्रामीण भागातील व्यवसाय Businesses in Rural areas in Marathi Conclusion

 
मित्रांनो वरील मुद्द्यांमध्ये आम्ही आपल्याला ग्रामीण भागांमध्ये कोणकोणते व्यवसाय केले जातील याची कल्पना दिलेली आहे मित्रांनो आपल्याला या व्यवसायाबद्दल अगदी सविस्तर रीत्या प्रत्येक व्यवसायाबद्दल माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा.

मित्रांनो आपल्याला ग्रामीण भागांमधील असणारे व्यवसाय या बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला ग्रामीण भागांमधील व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल.

Trending