Connect with us

business ideas

किराणा दुकान माहिती मराठी Grocery Store Information in Marathi

Published

on

किराणा दुकान माहिती मराठी

किराणा दुकान माहिती मराठी मित्रांनो, तुमचे जर उद्योजक होण्याचे स्वप्न असेल तर आज आम्ही आपल्यासाठी किराणा दुकान माहिती मराठी याबद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये आपल्याला आपले स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्याकडे फक्त जास्त पैसे असणे गरजेचे नाही तसेच तुमच्याकडे ते पैसे कुठे गुंतवावे हे देखील ज्ञान असणे गरजेचे आहे म्हणूनच मित्रांनो हेच लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी किराणा दुकान माहिती अगदी सविस्तर घेऊन आलेलो आहोत.

चला तर मग जाणून घेऊया किराणा दुकान माहिती मराठी Grocery store information in Marathi याबद्दल अगदी महत्वपूर्ण रित्या.

किराणा दुकान माहिती मराठी Grocery Store Information in Marathi

किराणा स्टोअर म्हणजे नक्की काय

किराणा दुकान हा स्थानिक असणारा व्यवसाय आहे किराणा दुकानांमध्ये घरामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व किराणा साहित्य नेहमी किराणा दुकानांमध्ये आपल्याला मिळत असतात.

मित्रांनो तुम्ही जर एखादा किराणा स्टोर सेट करण्याची योजना करत असाल तर आपल्यासाठी ही माहिती अगदी महत्त्वपूर्ण आहे.

मित्रांनो आपण खालील प्रमाणे दिलेली माहिती घेऊन आपण किराणा दुकान कोठे सुरू करावे तसेच कोणत्या मार्गाने सुरू करावे तसेच रोजच्या गरजेचे कोणते किराणा साहित्य ठेवावे याविषयी आपण आज अगदी सखोल आणि महत्त्वपूर्ण रित्या जाणून घेणार आहोत.

किराणा दुकान माहिती मराठी

किराणा दुकान आपण कसे उघडावे

  • मित्रांनो, कोणतेही व्यवसाय मध्ये आपले ठोस योजना आणि तसेच नियोजन नसेल तर कुठला व्यवसाय तो व्यवसाय लहान असो किंवा मोठा व्यवसाय पडायला वेळ लागत नाही.

    त्यामुळे मित्रांनो आपण सर्वप्रथम आपल्या किराणा दुकान साठी ठोस योजना आखली पाहिजे तसेच त्यासाठी नियोजन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केले पाहिजे.

    त्याचबरोबर आपण आपल्या किराणा दुकानासाठी ग्राहकांच्या गरजा आवडीनिवडी पसंती नापसंती या देखील आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.
  • मित्रांनो, आपण किराणा दुकान सुरू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला व्यवसाय आपण वाढवण्याच्या दृष्टीने तर आपल्या दुकानासाठी योग्य जागा निवडणे अतिशय महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे प्रत्येक भागामध्ये राहणारे ग्राहक हे नेहमी वेगवेगळे असतात.

    तसेच त्यांच्या दैनंदिन गरजा देखील वेगवेगळे असतात तसेच लोकांच्या दैनंदिन गरजा त्यांच्या वयोमानानुसार अवलंबून असतात.

    म्हणून मित्रांनो आपण ज्या भागामध्ये दुकान उघडायचे ठरवले असेल त्या भागातल्या लोकांच्या मनाचा आढावा घेतल्यास आपण त्यांच्या नियमित गरजांनुसार तसेच मागणीनुसार आपल्या दुकानांमध्ये सामान ठेवू शकतो.

  • मित्रांनो, आपण आपल्या किराणा दुकान साठी जागा निवडल्यानंतर आपल्याला आपले नियमित आणि कायमस्वरूपी ग्राहक ओळखणे खूपच गरजेचे असते.

    तसेच आपले ग्राहक ओळखल्यावर आपण लक्ष केंद्रित करायला देखील खूपच महत्वपूर्ण हवे त्यासाठी त्यांना नेहमी कोणत्या वस्तू लागतात हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे.

    साधारणपणे आपल्या दुकानाच्या दोन किलोमीटरपर्यंत राहणारे परिसरामध्ये असणारे लोक हे आपल्या किराणा दुकानाचे ग्राहक असतात.

    तसेच मित्रांनो शहरांमध्ये नवीन वसलेल्या तसेच व असलेल्या भागामध्ये आपला व्यवसाय वाढणे हे नेहमीच फायद्याचे ठरते कारण तो भाग जरा नवीन असल्यामुळे तिथल्या जागांच्या किमती जरा कमी असतात.

    त्याशिवाय आपले दुकान तिथे जर सर्वात पहिले असेल तर निश्चित याचा फायदा आपल्या व्यवस्थेला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.
किराणा दुकान माहिती मराठी

किराणा दुकान चांगले चालण्यासाठी चांगले स्थान निवडा

मित्रांनो, ज्या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येनुसार आपल्या दुकानासाठी आपण स्थान निवडायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या किराणा स्टोअर साठी स्थान निवडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारा मोठा जनसमुदाय असणे गरजेचे असते.

जेथे लोकांना खरीच गरज आहे अशा ठिकाणी शहराच्या बाहेर थोड्या मोकळ्या जागेमध्ये आपण आपणास किराणा दुकानाचा व्यवसाय सुरू करू शकतो. तसेच ज्या ठिकाणी लोक गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दूरच्या ठिकाणाहून प्रवास करतात

तुम्ही निवडलेले स्थाने लोकांना सहजपणे उपलब्ध झाले पाहिजे. त्याचबरोबर आपण आपल्या असणाऱ्या स्पर्धेतील प्रतिस्पर्ध्यांवर देखील आपण लक्ष ठेवले पाहिजे.

किराणा दुकान माहिती मराठी

किराणा दुकानाचा व्यवसाय फायदेशीर कसा बनवावा

  • मित्रांनो, आपण खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीची जसे साधने आपल्या दुकानापर्यंत पोहोचण्यात सुलभ होतील अशा जागेची आपण निवड करावी. तसेच आपल्याला नियमित काळ टिकून राहणारे विश्वासू ग्राहक नेहमी उपयोगी ठरत असतात.
  • आपण आपल्या दुकानांमध्ये ग्राहकांना उपयोगी असणारे सामान ठेवावे तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा कायम उपलब्ध असलेला स्टॉक ठेवावा.
  • आपण ग्राहकांना नेहमी आकर्षक ऑफर द्यावे.
  • आपण आपल्या ग्राहकांना किती कमी-जास्त किमतीच्या खरेदीसाठी आपण नेहमी घरपोच सेवा द्यावी यामुळे आपला किराणा दुकानात व्यवसाय अधिक फायदेशीर होईल.
  • आजकालच्या काळामध्ये आपण डिजिटल पेमेंट ची सुविधा वापरावी.
  • प्रत्येक ग्राहकास नेहमी जिव्हाळ्याची वागणूक द्यावी. Every customer should always be treated with kindness.
किराणा दुकान माहिती मराठी


किराणा दुकानातील स्टॉक लिस्ट

मित्रांनो, आपण आपले किराणा दुकान सुरू केल्यानंतर आपल्याला विक्री करणाऱ्या साठी या वस्तुंचा साठा करणे आवश्यक असते.

तसेच आपण आपले किराणा दुकान सुरू केल्यानंतर बरेच वस्तू खरेदी केलेल्या असतात. त्याचप्रमाणे ग्राहक येत नसल्यास बाहेर जाणारे वस्तूंविषयी आपण कंपनीच्या याविषयी चिंता वाटणे सहाजिकच आहे.

आपल्याला त्याच प्रमाणे आपण जर सामानाचा साठा कमी ठेवला तर ग्राहकांचा ओघ वाढला तर ग्राहकांना हवे ते मिळणार नाही. कदाचित ते पुन्हा तुमच्या स्टॉलला भेट देण्यास देखील प्राधान्य देणार नाहीत

म्हणूनच या गोष्टींमध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर आपण आपल्या किराणा दुकानांमधील सामानाचा संतुलन राखणे खूपच गरजेचे आहे.

किराणा दुकान माहिती मराठी


किराणा दुकानाचा नफा वाढविण्यासाठी काय करावे

  1. किराणा दुकान सुरू केल्यानंतर आपण आपल्या कामाची वेळ निश्चित करा.
  2. आपण आपले किराणा दुकान सुरू केल्यानंतर ग्राहकांना सवलत आणि वापर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्या.
  3. ग्राहकांकडे पाहून त्यांचा अनुभव घ्या.
  4. आपण आपले किराणा दुकान नेहमी नवीन तंत्रज्ञान सोबत ठेवावे.
  5. ग्राहकांना काही सामान हातात घेऊन द्या.

भारत देशामध्ये किराणा व्यवसाय फायद्याचा आहे का

किराणा दुकान माहिती मराठी

मित्रांनो, आपण आपल्या व्यवसायाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नीट जम बसवण्यासाठी आपण आपल्या दुकानांमध्ये सामान हे नियमितपणे भरून ठेवणे गरजेचे असते.

त्याच प्रमाणे आपण आपल्या तालुक्याचे ठिकाणावरून ठोक विक्रेते किंवा होलसेलर्सकडून तांदूळ शाम्पू साबण तेल इत्यादी दैनंदिन जीवनाच्या गरजेच्या वस्तू कमी भावामध्ये विकत घेणे अतिशय गरजेचे असते.

मित्रांनो, किराणा दुकानांमध्ये आलिकडच्या काळामध्ये स्पर्धाही खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. परंतु आपण तर वरील दिलेल्या टिप्सचा वापर करून आपण आपल्या किराणा दुकानाचे नाव थोड्याच काळामध्ये चांगले नाव कमवू शकतात.

मित्रांनो, आपण आपल्या व्यवसाय मध्ये नेहमीच जिंकण्यासाठी तसेच किराणा दुकान व्यवसाय मध्ये टिकून राहण्यासाठी आपण आपल्या दुकानांमध्ये काम करणारे कामगार आणि नेहमी येणारे ग्राहक या दोघांची नेहमी दीर्घकाळ टिकणारे आपण संबंध जोपासण्याची गरज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

किराणा सामान यादी

किराणा दुकान माहिती मराठी
  1. साखर
  2. गूळ
  3. चहा पावडर
  4. शाबुदाना
  5. भगर/वरई
  6. शेंगदाणे
  7. मुगडाळ
  8. तूरडाळ
  9. हरबरा डाळ
  10. उडीद डाळ
  11. तांदूळ
  12. गोडतेल
  13. खोबरे तेल
  14. धुण्याचा साबण
  15. अंगाला लावण्याचा साबण
  16. धुण्याचा सोडा
  17. शाम्पू
  18. दात घासण्यासाठी ब्रश
  19. बेसनपीठ
  20. रवा
  21. मैदा
  22. खोबरे
  23. आगपेटी
  24. खडीसाखर
  25. नारळ
  26. कापूर
  27. अगरबत्ती
  28. मीठ
  29. अत्तर
  30. सॉस
  31. सुकामेवा
  32. मसाल्याचे पदार्थ
  33. बिस्कीट
  34. चुरमुरे
  35. फरसाण
  36. पोहे
  37. चेहऱ्यावर लावण्याची सुगंधी पावडर
  38. खंजुर
  39. दंतमंजन
  40. मॅग्गी मसाला
  41. भांडी घासण्यासाठी साबण
  42. मसूर डाळ
  43. ज्वारी
  44. बाजरी
  45. गहू
  46. लोणचे

किराणा दुकान माहिती मराठी निष्कर्ष Grocery store information in Marathi

मित्रांनो, आपल्याला किराणा दुकान माहिती मराठी (Grocery store information in Marathi) याबद्दल दिलेली माहिती आपण जर किराणा दुकान सुरू करत असाल तर ही माहिती आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे. त्याच प्रमाणे या लेखामध्ये आम्ही आपल्यासाठी किराणा दुकानांमध्ये लागणाऱ्या सामानाची यादी देखील पुरवलेले आहेत.

मित्रांनो आपल्याला किराणा दुकान माहिती मराठी (Grocery store information in Marathi) या लेखांमध्ये दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आपल्याला किराणा दुकान माहिती याबद्दल काही अडचण असल्यास ते देखील आपण आम्हला कंमेंट द्वारे कळवा.

3 Comments

Trending