Connect with us

business ideas

हॉटेल व्यवसाय माहिती Hotel Business Information in Marathi

Published

on

हॉटेल व्यवसाय माहिती

हॉटेल व्यवसाय माहिती : मित्रांनो, काय तुम्हाला हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात त्यामुळेच आज आम्ही आपल्यासाठी हॉटेल व्यवसाय माहिती घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो हॉटेल व्यवसाय हा सर्व ठिकाणी चालणारा असा खूपच मोठा व्यवसाय आहे म्हणूनच मित्रांनो आजच्या काळामध्ये हॉटेल व्यवसायाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणीदेखील आहे.

याचाच विचार करीत आम्ही आपल्यासाठी हॉटेल व्यवसाय हा कशा पद्धतीने आपण सुरु करुन तो यशस्वी करू शकता याची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग अगदी सविस्तर येथे आज जाणून घेऊया Hotel Business Information in Marathi.

अनुक्रमणिका

हॉटेल व्यवसाय माहिती Hotel Business Information in Marathi

सर्वप्रथम आपण कोणत्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात हे महत्त्वाचे असते

मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर हॉटेल व्यवसाय सुरू करत असाल तर आपल्याला भारतामध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये तसेच इतर राष्ट्रांमध्ये आपण कोणत्या प्रकारचे हॉटेल चालू करणार आहात यावर आपल्याला सर्वप्रथम पहिल्यांदा निर्णय घेणे खूपच गरजेचे असते.

त्याचबरोबर आपण केटरिंग व्यवसाय किंवा राहण्याची सोय असलेले हॉटेल रेस्टॉरंट वगैरे हॉटेल किंवा लहान रेस्टॉरंट मध्ये हा व्यवसाय सुरु करु शकता हे देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे.

त्यानंतरच मित्रांनो हॉटेल व्यवसायाचे मुख्य घटक म्हणजे हॉटेल ची असणारी जागा किंवा स्थान मित्रांनो हॉटेल चे स्थान निश्चित करताना पर्यटन स्थळ पुणे, मुंबई, कोल्हापूर, गोवा, नागपूर अशा असणाऱ्या सिटी मध्ये किंवा हॉटेल हिल स्टेशन मध्ये चालू करणे हॉटेल व्यवसाय साठी खूपच मोठे फायदेशीर असू शकते.

हॉटेलची असणारे लेआउट योजना

मित्रांनो, आपण सुरु करत असलेला हॉटेल लेआउट पण एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो आपल्या हॉटेलचे नियोजनासाठी आपण इंटिरियर डिझायनरची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत घेऊन आपल्या हॉटेलला खूपच सुंदर बनवू शकतात तसेच बजेटमध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बनवू शकतात.

आपल्या हॉटेलचा एवढा उत्कृष्ट आणि आकर्षक प्रोजेक्ट देऊन इंटेरिअर डिझाईनर यांना देऊन ते आकर्षित रित्या आपल्या हॉटेलचा भाग बनवून देतात. हा लेआउट पर्यटकांना देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित करू शकतो.

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये आपल्याला व्यवसायिक इंटेरियर डिझाईनर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भेटतील त्यांच्या संपर्कात मध्ये राहण्यासाठी आपण इंटरनेटवर तसेच जाहिरात पाहू शकता

आणि जाहिरातीमध्ये देखील तुम्हाला इंटेरिअर डिझाईनर हे दिसू शकतील यामुळे आपली हॉटेलची योजनाही खूपच सुंदर बनू शकेल.

मित्रांनो आज आपण हॉटेल सुरू करतात त्यावेळेस आपल्याला आर्थिक सहाय्य कमी असेल तर आपण आर्थिक बाबी आवश्यक पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये अनेक खाजगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून हॉटेल व्यवसाय साठी वित्त पुरवठा केला जातो.

साधारणपणे तीस टक्के रकमेची व्यवस्था तुम्ही करायला पाहिजे आणि उरलेली 70 टक्के रक्कम तुम्हाला बँक पुरवठा करू शकतील. मित्रांनो तुम्ही हॉटेल सुरू करण्यापूर्वी याचा आर्थिक बाबींचा विचार करणे अगोदरच गरजेचे आहे.

हॉटेल व्यवसाय माहिती


हॉटेलचे क्षेत्र कसे निश्चित करावे

मित्रांनो, आपण जर हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असेल तर आपल्याला हॉटेलचे क्षेत्र निश्चित करणे खूपच गरजेचे असते मित्रांनो हॉटेलचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी हे सर्व आपल्या असणाऱ्या जागेवर आणि हॉटेलच्या आकारावर नेहमी पूर्णपणे अवलंबून असते.

हॉटेल व्यवसाय साठी असणारे लॉजिस्टिक

आपला हॉटेल व्यवसाय हा चांगल्या प्रकारे तसेच यशस्वी करण्यासाठी आपल्या हॉटेल व्यवसाय मध्ये योग्य प्राथमिक सुविधा आणि वाहतुकीसाठी योग्य सुविधा असणे ही एक काळाची आणि महत्त्वाची गरज आहे. कारण लोकांना हॉटेलमध्ये जाण्यासाठी वाहन सहज व सुलभ भेटणे आजकालच्या काळामध्ये खूपच गरजेचे आहे.

तसेच स्पर्धेच्या जगामध्ये देखील खूपच गरजेचे आहे हॉटेल हे वाहनांची सुविधा असलेल्या ठिकाणी असणे खूप गरजेचे असते. म्हणजे रेल्वे स्टेशन, बस स्थानक, शॉपिंग मॉल, विमानतळ हायवे अशा ठिकाणी असणे आजकालच्या काळामध्ये गरजेचे आहेत.

आजकालच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसस्थानक शॉपिंग मॉल्स, विमानतळ, हायवे या भागांमध्ये अधिक लोक असतात.

आपल्या हॉटेल कडे आकर्षित होण्याची शक्यता वरील प्रमाणे ठिकाणांमध्ये आपले हॉटेल जर असले तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते यामुळे आपल्या हॉटेलचा महसूल हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गोळा होऊ शकतो.

हॉटेल व्यवसाय माहिती


हॉटेल व्यवसायाच्या असणाऱ्या साधक आणि बाधक गोष्टी

  • येणाऱ्या काळामध्ये हॉटेल व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.
  • हॉटेल व्यवसायाचा पर्यटन स्थळाची नेहमी जवळून संबंध आहे.
  • हॉटेल व्यवसाय मध्ये दरवर्षी नफा वाढत असतो.
  • हॉटेल व्यवसाय मध्ये आपण अतिरिक्त सेवा आणि वस्तूदेखील विकू शकता.
  • हॉटेल व्यवसाय मध्ये दीर्घकालीन परतफेड असते.
  • हॉटेल व्यवसाय मध्ये कुशल कामगारांची अपुरी संख्या ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.
हॉटेल व्यवसाय माहिती


हॉटेल व्यवसाय मध्ये असणारा नफा

मित्रांनो, हॉटेल चा नफा हॉटेलच्या भौगोलिक स्थानामध्ये खूपच महत्त्वाचा असतो जर आपले हॉटेल हे पर्यटन स्थळांमध्ये मध्यभागी असेल तर आपल्याला नफा हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो.

तसेच ऐतिहासिक स्थळांच्या जवळ जरी आपले हॉटेल असेल तरी आपल्याला नफा हा स्थिर राहत असतो. त्याचप्रमाणे सर्वसाधारणपणे समुद्रमार्ग जवळील हॉटेल्स नेहमी हंगामातच फायदेशीर असतात.

हॉटेल व्यवसाय मध्ये असणारे धोके

मित्रांनो, हॉटेल व्यवसायाची समस्या ही अनेक घटकांमुळे नेहमी प्रभावित असते.

  1. मित्रांनो, आपल्याला आर्थिक जोखीम टाळण्यासाठी कायद्या मधील सर्व बदलांविषयी आपल्याला अचूकपणे माहिती असणे आजकालच्या काळामध्ये गरजेचे असते. तसेच आपण आपल्या हॉटेल व्यवसाय साठी कार्य तसे स्पष्टपणे योजना बनवावी लागते.
  2. आपला जर हॉटेल व्यवसाय असेल तर राजकीय वर्गामध्ये व्यवस्था बदलणे तसेच अधिकाऱ्यांच्या असमाधानाचा समावेश देखील खूपच महत्त्वाचा असतो.
  3. विशिष्ट पद्धतीमध्ये प्रतिष्ठा कमी होणे सुविधा चालविणे कर्मचारी ग्राहकांच्या सुरक्षेचा धोका निर्माण होणे.
  4. हॉटेल व्यवसायावर नैसर्गिक आपत्तींचा परिणाम.

हॉटेल व्यवसाय मध्ये कर्मचाऱ्यांची भरती

हॉटेल व्यवसायासाठी नेहमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते मित्रांनो हॉटेलच्या आकारानुसार तसेच गरजेनुसार अनुभव एक किंवा फ्रेश कर्मचारी आपल्याला नेहमी भरती करावी लागते.

हॉटेलमध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी असतात त्यामध्ये ऑफिसचे कर्मचारी सुपरवायझर, हाउसकीपिंग, लाईन मॅनेजर वेटर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो. मित्रांनो तुम्ही हॉटेल व्यवसायासाठी कर्मचारी भरती करताना तुम्ही जाहिरातीद्वारे किंवा प्लेसमेंट एजंसी मधून हॉटेलसाठी कर्मचारी भरती करू शकतात.

हॉटेल व्यवसाय माहिती


हॉटेल व्यवसायात असणारे नवीन तंत्रज्ञान

हॉटेल व्यवसाय मध्ये नेहमी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपला हॉटेल व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकतात. तसेच हॉटेल व्यवसाय मध्ये नवकल्पना एक यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली आहे. हॉटेल व्यवसाय मध्ये नेहमी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर हॉटेल व्यवसायाचे ग्राहक हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात.

तसेच ग्राहकांना विनामूल्य वाय-फाय चार्जर्स ग्राहकांची तरतूद निवास कालावधीसाठी काही कालावधीसाठी ग्राहकांना लॅपटॉप इत्यादी सेवा आपण पुरवल्या तर आपला व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो.

हॉटेल मध्ये असणारा मेनू

आपण जेव्हा हॉटेल मध्ये जातो तेव्हा आपल्याला हॉटेलमध्ये एक सारखा मेनू आणि एक सारखं जेवण मिळतं लोक कधी कधी तोच तो पदार्थ आणि सॅम्पल टेस्ट खाऊन कंटाळून जातात पण पर्याय नसल्याने काही करू शकत नाहीत.

म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या हॉटेलमध्ये मेनू हा वेगळा ठेवला पाहिजे. तसेच मेनूला उत्तम टेस्ट देखील असली पाहिजे. हॉटेलमध्ये मेलो हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे.

हॉटेल व्यवसाय मध्ये असणारे फायनान्शिअल प्लॅनिंग

आपण कोणताही बिझनेस सुरू करत असाल तर सर्वात महत्वाचे हे आहे की आपण त्या व्यवसायासाठी खर्च किती येईल हे पाहणे देखील खूपच महत्त्वाचे आहे. तसेच तो खर्च आपण उचलायला सक्षम आहात का हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

यासाठी तुम्ही आवश्यक असणाऱ्या वस्तूंची लिस्ट तयार करा आणि अंदाजा घ्या की हॉटेल व्यवसाय मध्ये सुरुवातीला किती खर्च येत असतो.

कारण हॉटेल व्यवसाय मध्ये सुविधा आवश्यक असणाऱ्या सुविधा डेकोरेशन विविध प्रकारची छोटी-मोठी भांडी ग्यास फ्रीज बसवायची व्यवस्था तसेच बसायची व्यवस्था इत्यादी अनेक वस्तू अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे देखील सगळ्यात मोठा खर्च होत असतो.

हॉटेल व्यवसाय माहिती


हॉटेल व्यवसाय साठी हॉटेल परवाना कसा घ्यायचा

आपण जेव्हा हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल तर मित्रांनो तुम्हाला पुढची स्टेप म्हणजे हॉटेल परवान्यासाठी पुढे जाणे गरजेचे असते.

आपण जर हॉटेलमध्ये बार मद्य तसेच इतर सुविधांसाठी हॉटेल सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला या सुविधेसाठी विविध परवाने घेणे आवश्यक असेल. हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना घेणे गरजेचे असते.

हॉटेल व्यवसाय साठी असणारे भारत देशांमधील परवाने

  • अन्नसुरक्षा परवाना
  • आरोग्य परवाना
  • दारू परवाना
  • अग्निशमन परवाना

हॉटेल व्यवसाय वर आधारित असणारी पुस्तके

हॉटेल व्यवसाय माहिती
  1. “हॉटेल व्यवसाय. एक निर्दोष सेवा कशी साध्य करायची “
  2. “पर्यटन आणि हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय मध्ये कर्मचारी व्यवस्थापन”
  3. “हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे व्यवस्थापन: एक ट्युटोरियल”


हॉटेल व्यवसाय माहिती Hotel Business Information in Marathi Conclusion

हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा आपण जर विचार करत असाल तर hotel business information in marathi दिलेली माहिती आपल्याला खूपच उपयोगी पडेल तसेच आपल्या हॉटेल व्यवसाय मध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला वरील दिलेले हॉटेल व्यवसाय माहिती ही खूपच महत्त्वाचे आणि आपल्याला उपयोगी पडणार आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे हॉटेल व्यवसाय ही माहिती दिलेली कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

तसेच आपल्याला हॉटेल व्यवसाय संदर्भात आणखी कोणती माहिती हवी असेल तर आपण आम्हाला तेदेखील कमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा.

Trending