Connect with us

Information

Jee Exam Information in Marathi | Jee परीक्षेची माहिती

Published

on

Jee exam information in Marathi

Jee exam information in Marathi: मित्रांनो, आज आपण jee exam एक्झाम विषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो नीट परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असते. तसेच jee ही परीक्षा अभियांत्रिकी पदवी साठी असते चला तर मित्रांनो आज आपण jee परीक्षा बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

Jee exam information in Marathi 

मित्रांनो, jee ही परीक्षा भारतामध्ये घेतली जाणारी परीक्षा आहे. ही परीक्षा एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतली जाते. मित्रांनो jee ही परीक्षा 300 गुणांची असते.

या परीक्षेचा कालावधी हा तीन तासांचा असतो. मित्रांनो ही परीक्षा कम्प्युटर बेस परीक्षा असते. जिथे तुम्हाला कंप्यूटर बसून ही टेस्ट ऑनलाईन द्यावी लागत असते.

मित्रांनो ही परीक्षा आपल्याला तेरा भाषांमध्ये देखील देता येते. ज्यामध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी,गुजराती, तमिळ यांसारख्या अनेक भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Jee परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे

मित्रांनो, अकरावी, बारावी, मधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये ही परीक्षा घेतली जात असते.

Jee परीक्षेसाठी पात्रता काय आहे

मित्रांनो, तुम्ही जर बारावीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही पहिल्यांदा ही परीक्षा देऊ शकता. बारावी पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे परीक्षा देण्यासाठी आणखी दोन वर्षे असतात प्रत्येक वर्षी ही परीक्षा दोनदा घेतली जाते.

Jee परीक्षा का घेतली जाते

मित्रांनो, दरवर्षी लाखो विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण होत असतात. आणि सर्वांना चांगल्या विद्यालयांमध्ये प्रवेश देखील हवा असतो.

मित्रांनो अशा प्रकारची प्रवेश परीक्षा नसेल तर पात्र हुशार विद्यार्थी नसतील तर इतर शैक्षणिक संस्थेचा दर्जा देखील कमी होत असतो.

तसेच गुणवत्ता देखील कमी होत असते म्हणूनच उत्तम आणि पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता राखणे महत्त्वाचे असल्याने अशा परीक्षा घेतल्या जात असतात.

Jee परीक्षेच्या काही महत्त्वपूर्ण बाबी

1) jee ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येत असते.

2) jee परीक्षेत देण्याकरिता बारावी पास असणे गरजेचे असते गणित आणि भौतिकशास्त्र विषय अनिवार्य असतात.

3) खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 75 टक्के गुण असणे आवश्यक असते.

4) बारावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर jee परीक्षा देता येते आणि आपण यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाला की मग ऍडव्हान्स परीक्षा देखील देण्यास आपण पात्र ठरत असतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर वरील प्रमाणे दिलेली परीक्षा ही आपल्याला द्यावीच लागते. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतेही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending